लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अध्यक्ष साहेब, उसाला ३५०० रुपये दर द्या; एसएमएसद्वारे शेतकऱ्यांची कारखानदारांकडे मागणी   - Marathi News | Pay Rs 3500 for sugarcane, Demand of farmers to manufacturers through SMS | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अध्यक्ष साहेब, उसाला ३५०० रुपये दर द्या; एसएमएसद्वारे शेतकऱ्यांची कारखानदारांकडे मागणी  

साखर, उपपदार्थांचे दर चांगले असल्यामुळे जादा दर देणे शक्य ...

कोयना धरणातून सायंकाळी विसर्ग सुरू होणार, पाण्याची आवक वाढली  - Marathi News | The discharge from Koyna Dam will start in the evening, the water inflow will increase | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना धरणातून सायंकाळी विसर्ग सुरू होणार, पाण्याची आवक वाढली 

पावसामुळे दाणादाण उडाली असून जनजीवन विस्कळीत ...

आपत्तीग्रस्तांना मोफत धान्य, ५ हजारांची तातडीची मदत, NDRFच्या बेस कॅम्पबाबत अजित पवारांची मोठी घोषणा - Marathi News | Ajit Pawar's big announcement regarding NDRF's base camp, free food for disaster victims, 5 thousand emergency aid | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आपत्तीग्रस्तांना मोफत धान्य, ५ हजारांची मदत, NDRFच्या बेस कॅम्पबाबत अजित पवारांची मोठी घोषणा

Maharashtra Government: आपत्तीग्रस्तांना तातडीने पाच हजार रुपयांसह मोफत अन्न-धान्य वाटप सुरु आहे. रायगड जिल्ह्यात प्रस्तावित असणारा 'एनडीआरएफ'चा बेस कॅम्प रायगड जिल्ह्यातच होईल यासाठी राज्य सरकार लक्ष घालेल. ...

₹२२० रुपयांवर जाऊ शकतो हा शेअर; डिफेन्सकडून मिळालं ८०० कोटींचं कंत्राट, एक्सपर्ट म्हणाले, खरेदी करा - Marathi News | This share can go up to rs 220 800 crore contract from defense experts said buy details investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹२२० रुपयांवर जाऊ शकतो हा शेअर; डिफेन्सकडून मिळालं ८०० कोटींचं कंत्राट, एक्सपर्ट म्हणाले, खरेदी करा

जर तुम्ही शेअर बाजारात क्वालिटी शेअर्स शोधत असाल, तर तुम्ही या शेअरवर लक्ष केंद्रित करू शकता. ...

रणवीर सिंग-आलिया भटच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ने रिलीज आधीच केली बक्कळ कमाई - Marathi News | Rocky aur rani kii prem kahaani alia bhatt and ranveer singh film recovers 90 percent of its budget before release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग-आलिया भटच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ने रिलीज आधीच केली बक्कळ कमाई

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा एक बिग बजेट चित्रपट आहे. मात्र चित्रपटाने रिलीजपूर्वीच बक्कळ कमाई केली आहे. ...

रोहित पवारांचं आंदोलन, अजितदादांनी फटकारलं; उदय सामंतांच्या मध्यस्थीने निघाला तोडगा - Marathi News | Rohit Pawar's agitation on Karjat Jamkhed's MIDC, Uday Samant assured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवारांचं आंदोलन, अजितदादांनी फटकारलं; सामंतांच्या मध्यस्थीने निघाला तोडगा

रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येत याप्रश्नी तोडगा काढला ...

शुक्रवार, शनिवारी अनुभवता येणार उल्का वर्षावाचा नजारा - Marathi News | Meteor shower can be experienced on Friday, Saturday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शुक्रवार, शनिवारी अनुभवता येणार उल्का वर्षावाचा नजारा

हा उल्का वर्षाव आपल्याला मध्यरात्रीनंतर पहाटेच्या सुमारास वाढलेला पाहता येईल. ...

"हरमननं भारतीय क्रिकेटचं नाव खराब केलं, BCCIनं तिच्यावर कारवाई करावी", भारतीय दिग्गजाचा संताप - Marathi News | BCCI should take strict action against India women's captain Harmanpreet Kaur after arguing with umpire during INDW vs BANW match, says former player Madan Lal  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हरमनप्रीतने भारतीय क्रिकेटचं नाव खराब केलं, BCCIनं तिच्यावर कारवाई करायला हवी"

INDW vs BANW : बांगलादेश आणि भारत यांच्यातील वन डे मालिकेतील अखेरचा सामना नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिला.  ...

राज्यसभेत गदारोळ! सभापती धनखड यांनी आपचे खासदार संजय सिंह यांना केले निलंबित - Marathi News | Chaos in the Rajya Sabha! Speaker Dhankhad suspended AAP MP Sanjay Singh for monsoon session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेत गदारोळ! सभापती धनखड यांनी आपचे खासदार संजय सिंह यांना केले निलंबित

सभागृहात कामकाज सुरु असताना खासदार प्रश्न विचारत होते. तेवढ्यात संजय सिंह हे सभापतींच्या टेबलसमोर आले आणि जोरजोरात बोलू लागले. ...