लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण - Marathi News | tech company tcs forced resignation layoffs controversy 30000 job cuts | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात?

TCS Layoffs: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं आणि अस्थिरतेचं वातावरण आहे. ज्यांनी १० ते १५ वर्षे कंपनीसाठी काम केलं, त्यांनाही कोणतीही ठोस कारणं न देता एका क्षणात बाहेरचा रस्ता दाखवला जात असल्याचं समोर येत आहे. ...

Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्... - Marathi News | Asia Cup India Pakistan Final: Mohammad Amir criticized Pakistan's failure to capitalize on a solid start against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

फायनलसारख्या मोठ्या सामन्यात आधी बॅटिंग करणे पाकिस्तानसाठी एक चांगली संधी होती. परंतु टीमने त्याचा फायदा उचलला नाही अशी नाराजी त्याने व्यक्त केली. ...

Goat Farming : 'या' ८ राज्यांमध्ये शेळीपालन वेगाने वाढतंय, शेळ्यांची मागणी का वाढते आहे?  - Marathi News | Latest News goat farming Goat farming is growing rapidly in these 8 states in india | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' ८ राज्यांमध्ये शेळीपालन वेगाने वाढतंय, शेळ्यांची मागणी का वाढते आहे? 

Goat Farming : देशात शेळीपालकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात आठ राज्ये आहेत, जिथे शेळीपालन वेगाने वाढत आहे.  ...

Prajakta Mali : "खरं बोलण्याची हिंमत नसेल तर...", आधीच्या रिलेशनशीपमधील खोटेपणाला वैतागलेली प्राजक्ता माळी, म्हणाली... - Marathi News | Prajakta Mali doesn't want a 'headache' marriage! Strong words to 'lying' ex-boyfriend | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Prajakta Mali : "खरं बोलण्याची हिंमत नसेल तर...", आधीच्या रिलेशनशीपमधील खोटेपणाला वैतागलेली प्राजक्ता माळी, म्हणाली...

Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने एका मुलाखतीत तिच्या जुन्या नात्यातील अनुभवांवर आधारित खूप महत्त्वाचे विधान केले आहे. खोटेपणा आणि अप्रामाणिकपणामुळे ती नात्यातून बाहेर पडली, हे तिने स्पष्ट केले. ...

इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ... - Marathi News | Shocking act of engineer, first he killed his wife, then he made a video call to his friend and... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, मग मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...

इंजिनियर असलेल्या पतीने राहत्या घरी पत्नीची हत्या करून नंतर स्वत:ही जीवन संपवल्याची धक्कादायक घटना हरयाणामधील गुरुग्राम येथील सेक्टर १०ए ... ...

GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल - Marathi News | GST Rate Cut Fraud 3,000+ Complaints Filed as Companies Deny Benefits to Consumers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल

GST Rate Cut : नवीन जीएसटी दरांचे फायदे जनतेपर्यंत पोहोचावेत यासाठी भारत सरकारचे ग्राहक व्यवहार मंत्रालय कंपन्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ...

IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'! - Marathi News | Mumbai-Delhi IndiGo flight receives bomb threat; full emergency declared at IGI airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!

Mumbai Delhi IndiGo Flight Bomb Threat: मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात ठेवण्यात आल्याची धमकी देण्यात आल्यानंतर दिल्ली विमानतळावर एकच खळबळ उडाली. ...

विमानाच्या 'लॅंडिंग गिअर'मध्ये लपलेल्या व्यक्तीचा मृत्यू; विमानाच्या तपासणीदरम्यान आढळला मृतदेह - Marathi News | Dead Body in Plane Landing Gear incident happened in America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विमानाच्या 'लॅंडिंग गिअर'मध्ये लपलेल्या व्यक्तीचा मृत्यू; विमानाच्या तपासणीदरम्यान आढळला मृतदेह

Dead Body in Plane Landing Gear : यापूर्वी भारतातही अशाच प्रकारची घटना घडली होती. ...

विश्वसुंदरी ऐश्वर्या रायचा गोड व्हिडीओ चर्चेत, इन्फ्लुएंसर आदित्य मदीराजूला दिलं खास गिफ्ट! - Marathi News | Aishwarya Rai Surprises Influencer Aditya Madiraju With A Special Gift Video Goes Viral|paris Fashion Week | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विश्वसुंदरी ऐश्वर्या रायचा गोड व्हिडीओ चर्चेत, इन्फ्लुएंसर आदित्य मदीराजूला दिलं खास गिफ्ट!

'विश्वसुंदरी' ऐश्वर्या रायची जादू आजही कायम आहे. ...