लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

“BJP एवढा मोठा पक्ष होता, मग अजितदादांना फोडायची गरज नव्हती”; जानकरांचा फडणवीसांना टोला - Marathi News | mahadev jankar tauts bjp dcm devendra fadnavis over ncp ajit pawar support govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“BJP एवढा मोठा पक्ष होता, मग अजितदादांना फोडायची गरज नव्हती”; जानकरांचा फडणवीसांना टोला

Maharashtra Politics: आताचे नेते हे गोपीनाथ मुंडे यांच्यापेक्षा हुशार आहेत. त्यांना आमची गरज नाही, अशी टीका महादेव जानकर यांनी केली. ...

विश्वचषकाच्या प्रोमोमध्ये पाकिस्तानच्या बाबरचा पत्ता कट; शोएब अख्तरनं ICCवर साधला निशाणा - Marathi News | Shoaib Akhtar criticizes ICC for not featuring Pakistan captain Babar Azam in India World Cup 2023 promo  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकाच्या प्रोमोमध्ये बाबरचा पत्ता कट; शोएब अख्तरनं ICCवर साधला निशाणा

icc odi world cup 2023 : ५ ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणाऱ्या वन डे विश्वचषकाचा प्रोमो आयसीसीने प्रदर्शित केला आहे. ...

घरचे लग्न करून देईनात, तो चोरू लागला महिलांची अंतरवस्त्रे; विक्षिप्त तरुणास जमावाने चोपले - Marathi News | parents not fix marriage, he started stealing women's underwear; The crazy youth was beaten by the crowd | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घरचे लग्न करून देईनात, तो चोरू लागला महिलांची अंतरवस्त्रे; विक्षिप्त तरुणास जमावाने चोपले

महिला व तरुणींची अंतरवस्त्रे चोरी करणाऱ्या विक्षिप्त तरुणास नागरिकांनी चोप देत दामिनी पथकाच्या स्वाधीन केले. ...

इतर पक्षांतून आलेल्यांना पदे, जिल्हाप्रमुख नियुक्तीवरून भाजपमध्ये अंतर्गत खदखद - Marathi News | Posts to those who came from other parties, disappointment over district head appointment within BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इतर पक्षांतून आलेल्यांना पदे, जिल्हाप्रमुख नियुक्तीवरून भाजपमध्ये अंतर्गत खदखद

पक्षाच्या ‘घर-घर चलो’ अभियानातून काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी माघार घेतल्याचे चित्र आहे. ...

₹58 कोटींचे फसवणूक प्रकरण; गोंदियातील सट्टाकिंगकडून 15 कोटी रोख, 5KG सोनं, 200KG चांदी जप्त  - Marathi News | rs 58 crore fraud case 15 crore cash, 5KG gold, 200KG silver seized from Sattaking in Gondia | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :₹58 कोटींचे फसवणूक प्रकरण; गोंदियातील सट्टाकिंगकडून 15 कोटी रोख, 5KG सोनं, 200KG चांदी जप्त 

आरोपी अंनत नवरतन जैन याच्या घरातून 15 कोटी रूपये रोख रक्कम, 5 किलो सोन्याचे बिस्कीट व 200 किलो चांदची आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे... ...

रुग्णवाहिकांच्या टायरची ‘घसरगुंडी’; गुळगुळीत टायरने रस्त्यावर रुग्णांच्या जिवाशी खेळ - Marathi News | Ambulance tires 'flat'; Tires become smooth, playing with the lives of patients on the road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुग्णवाहिकांच्या टायरची ‘घसरगुंडी’; गुळगुळीत टायरने रस्त्यावर रुग्णांच्या जिवाशी खेळ

किलोमीटरची मर्यादा पार : आरोग्य यंत्रणा फिरवतेय ‘टायर गोलगोल’ ...

'शेतकरी हितासाठी कृषी विभागातील कर्मचारी करा कमी...' - Marathi News | Reduce employees in agriculture department for the benefit of farmers, former divisional commissioner of Aurangabad Sunil Kendrekar recommends in the report. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'शेतकरी हितासाठी कृषी विभागातील कर्मचारी करा कमी...'

औरंगाबाद विभागाचे माजी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांची अहवालात शिफारस ...

कोल्हापुरातील राधानगरी धरण ७५ टक्के भरले, १४०० क्यूसेकने विसर्ग; स्वयंचलित दरवाजाजवळ आलं पाणी - Marathi News | Radhanagari Dam 75 percent full, discharge by 1,400 cusecs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील राधानगरी धरण ७५ टक्के भरले, १४०० क्यूसेकने विसर्ग; स्वयंचलित दरवाजाजवळ आलं पाणी

पावसाचा जोर कायम राहिल्यास जिल्ह्यात पूरपरिस्थितीची शक्यता ...

शिर्डी नाही, छत्रपती संभाजीनगरचे ‘टेकऑफ’; शहरातूनच अधिक विमानांचे उड्डाण - Marathi News | Not Shirdi, the 'takeoff' of Chhatrapati Sambhajinagar; More flights from the city itself | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिर्डी नाही, छत्रपती संभाजीनगरचे ‘टेकऑफ’; शहरातूनच अधिक विमानांचे उड्डाण

रोज दोन हजार प्रवाशांची ये-जा, मात्र नव्या शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढीची प्रतीक्षा ...