लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नाल्यात आढळले मगरीचे पिल्लू; सर्पमित्रांनी केले रेस्क्यू - Marathi News | Baby crocodile found in drain; Rescued by snake friends | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाल्यात आढळले मगरीचे पिल्लू; सर्पमित्रांनी केले रेस्क्यू

वन विभाग पिलाचे चेकअप करुन निसर्गात सोडणार. ...

पेरणीचा खर्च पाण्यात; दुबार पेरणी करणार कशी? शेतकरी पेचात - Marathi News | Sowing costs in water; How to replant? Farmers in trouble | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पेरणीचा खर्च पाण्यात; दुबार पेरणी करणार कशी? शेतकरी पेचात

पिके पाण्याखाली, पेरणीचा कालावधी संपल्यात जमा ...

सोलापुरातील मार्कंडेय अन् सावरकर जलतरण तलाव नागरिकांसाठी खुले होणार - Marathi News | Markandey and Savarkar swimming pools in Solapur will be opened for citizens | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील मार्कंडेय अन् सावरकर जलतरण तलाव नागरिकांसाठी खुले होणार

ऑगस्टपासून सावरकर तलाव सुरू होणार ...

भारताने सुरक्षित अँप तयार करावे; खासदार गोपाळ शेट्टी यांची मागणी - Marathi News | India should create a secure app; MP Gopal Shetty's demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारताने सुरक्षित अँप तयार करावे; खासदार गोपाळ शेट्टी यांची मागणी

परदेशी अँपच्या जागी भारतीय अँप्सचा विषयाचा सकारात्मक विचार करण्याची केली सभागृहाला सूचना ...

...अखेर भाजपचं ठरलं; विरोधी पक्षनेतापदासाठी मालन ढोणे यांची शिफारस - Marathi News | BJP finally decided; Malan Dhone's recommendation for Leader of Opposition | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :...अखेर भाजपचं ठरलं; विरोधी पक्षनेतापदासाठी मालन ढोणे यांची शिफारस

यावर आता शेंडगे या काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

“मणिपूर घटनेवर भाजपच्या मनात गुन्हेगारीची भावना, विधानसभेत पाच मिनिटेही बोलू दिले नाही” - Marathi News | congress balasaheb thorat criticized bjp over not to allow to speak in maharashtra assembly monsoon session 2023 on manipur violence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मणिपूर घटनेवर भाजपच्या मनात गुन्हेगारीची भावना, विधानसभेत पाच मिनिटेही बोलू दिले नाही”

Manipur Violence: मणिपूर घटनेचे पडसात महाराष्ट्राच्या विधिमंडळात उमटल्याचे पाहायला मिळाले. ...

दलित वस्तीमधील स्वच्छतागृहाचा निधी स्मार्ट सिटीकडे वळविला; माजी नगरसेवकाचा आरोप - Marathi News | Funds for toilets in Dalit slums diverted to smart cities; Allegation of former corporator | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दलित वस्तीमधील स्वच्छतागृहाचा निधी स्मार्ट सिटीकडे वळविला; माजी नगरसेवकाचा आरोप

सोलापूर : शहरात असलेल्या बुधवार पेठ परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृह धोकादायक बनले आहे. दलित वस्तीमधील स्वच्छतागृहाच्या सुधारणेबाबतची वर्क ऑर्डर देऊन ... ...

धक्कादायक! लिफ्ट देण्याच्या बहाण्याने शेतात नेऊन महिलेवर अत्याचार  - Marathi News | Shocking! A woman was sexually assaulted by taking her to a farm on the pretext of giving a lift | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धक्कादायक! लिफ्ट देण्याच्या बहाण्याने शेतात नेऊन महिलेवर अत्याचार 

याप्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

इर्शाळगडाला सिडकोचे ४६० कामगार, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु - Marathi News | 460 workers of CIDCO in Irshalgad, rescue operation started on war level | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इर्शाळगडाला सिडकोचे ४६० कामगार, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

कंटेनर मध्ये बाधीतांचे तात्पुरते पुनर्वसन ...