लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सामान ठेवण्यावरुन वाद; प्रवाशाची बसचालकाला बेदम मारहाण - Marathi News | Disputes over baggage; Bus driver brutally beaten by passenger | Latest beed News at Lokmat.com

बीड :सामान ठेवण्यावरुन वाद; प्रवाशाची बसचालकाला बेदम मारहाण

ही घटना घडताच बस प्रवाशांसह पोलिस ठाण्यात नेण्यात आली होती. ...

Farming Tools: आंतरमशागत खर्च आणि श्रम कमी करायचेत तर वापरा ही अवजारे - Marathi News | Use these tools to reduce intercultural operations and labor cost | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farming Tools: आंतरमशागत खर्च आणि श्रम कमी करायचेत तर वापरा ही अवजारे

Farming Tools: सद्यस्थिती पाहता मजुराचा तुटवडा आणि वेळेत काम होणे ह्या अडचणीवर काही प्रमाणात मात करण्यासाठी कमी खर्चात कमी वेळेत आंतरमशागतीचे कामे करण्यासाठी यांत्रिकीकरणामध्ये विविध अवजारे वापरणे जरुरीचे ठरेल. ...

तळकोकणातील गडनदी, जानवली नद्यांचा संगम; ड्रोन कॅमेऱ्यातील नयनरम्य दृश्य - Marathi News | the confluence of the Gadnadi and Janvali rivers in Talkonkan, drone view | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :तळकोकणातील गडनदी, जानवली नद्यांचा संगम; ड्रोन कॅमेऱ्यातील नयनरम्य दृश्य

जिल्ह्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत ...

शिक्षण स्वयंसेवकांच्या मानधनासाठी खनिज क्षेत्र निधीमधून पाच कोटी द्या, उच्च न्यायालयात याचिका - Marathi News | 5 crores from Mineral Sector Fund for emoluments of education volunteers, pleads in High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षण स्वयंसेवकांच्या मानधनासाठी खनिज क्षेत्र निधीमधून पाच कोटी द्या, उच्च न्यायालयात याचिका

जिल्हाधिकाऱ्यांना मागितले उत्तर ...

हार्दिक पांड्याच्या जागी 'या' मुंबईकर क्रिकेटपटूला मिळू शकतं टीम इंडियाचे कर्णधारपद - Marathi News | Hardik Pandya will be rested for Ireland T20 series suryakumar yadav may lead team india captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याच्या जागी 'या' मुंबईकर क्रिकेटपटूला मिळू शकतं टीम इंडियाचे कर्णधारपद

आयर्लंड दौऱ्यावर नव्या दमाचा युवा संघ पाठवण्याचा BCCIचा विचार ...

तिलारी धरणातून उद्यापासून विसर्ग सुरु, नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचे आवाहन - Marathi News | Discharge from Tilari Dam to start from tomorrow, vigilance appeal to riverside villagers | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :तिलारी धरणातून उद्यापासून विसर्ग सुरु, नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचे आवाहन

तिलारी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणांची पाणीपातळी वाढली ...

पावसाचा कहर, कपाशीचे शेत नेले खरवडून; शेतात नालासदृश स्थिती  - Marathi News | The havoc of the rains, the cotton fields were scraped away A drain-like condition in the fields | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पावसाचा कहर, कपाशीचे शेत नेले खरवडून; शेतात नालासदृश स्थिती 

कोरपना तालुक्यातील हिरापूर येथील शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. ...

मणिपूरमधील महिला अत्याचाराविरोधात आपची धाराशिवमध्ये निदर्शने - Marathi News | AAP protests in Dharashiv against women oppression in Manipur | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मणिपूरमधील महिला अत्याचाराविरोधात आपची धाराशिवमध्ये निदर्शने

खटला फास्ट ट्रक कोर्टात चालविण्याची मागणी ...

विजेच्या धक्क्याने बेशुद्ध पडलेल्या मुलाला जीवनदान; पालिकेच्या विद्युत विभागाची तत्परता  - Marathi News | Giving life to an electrocuted child Preparedness of Municipal Electricity Department | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विजेच्या धक्क्याने बेशुद्ध पडलेल्या मुलाला जीवनदान; पालिकेच्या विद्युत विभागाची तत्परता 

एकीकडे मुसळधार पाऊस आणि पावसाच्या पाण्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या पंधरा वर्षाच्या मुलाला पनवेल महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या तत्परतेमुळे जीवनदान मिळाले आहे. ...