Maharashtra Assembly Monsoon Session 2023: सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्याची मागणी योग्य नसून अशा दुर्घटनांचे राजकारण करणे योग्य नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. ...
नागरिकांनीही अतिवृष्टीच्या काळात दक्षता घ्यावी. आपत्ती विषयक परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ...
या अपघातापूर्वी, येथे दोन वाहनांची धडक झाल्याने लोक जमले होते. याच वेळी ही भरधाव कार लोकांमध्ये शिरली. संबंधित कार ताशी 100 किलोमीटर हूनही अधिक वेगात असावी, असे बोलले जात आहे. ...