लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उड्डाणपूलाचे काम, रस्त्यावरील अतिक्रमणे व मोठ मोठे खड्डे; सिंहगड रस्ता होणार शहरातील आदर्श रस्ता - Marathi News | flyover works, road encroachments and large potholes; Sinhagad road will be the ideal road in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उड्डाणपूलाचे काम, रस्त्यावरील अतिक्रमणे व मोठ मोठे खड्डे; सिंहगड रस्ता होणार शहरातील आदर्श रस्ता

सिंहगड रस्ता येत्या सात दिवसात खड्डेमुक्त करण्यात येईल, पुणे महापालिकेचा दावा ...

घरफोडी, मंदिर चोरीतील आंतरराज्यीय गुन्हेगारांची जोडी जेरबंद; एलसीबी, अंजनगाव पोलिसांची कारवाई - Marathi News | A pair of interstate criminals jailed in burglary, temple theft; Action by LCB, Anjangaon Police | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घरफोडी, मंदिर चोरीतील आंतरराज्यीय गुन्हेगारांची जोडी जेरबंद; एलसीबी, अंजनगाव पोलिसांची कारवाई

सलीम ऊर्फ गोकुल राजु उईके (५१) व सलीम ऊर्फ सल्लू भुरे खान नुर खान पठाण (४७, दोघेही रा. बैतुल) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. ...

चीनचे परराष्ट्र मंत्री महिनाभरापासून बेपत्ता; अमेरिकी टीव्ही अँकरशी प्रेमसंबंधांची चर्चा, ती पण फुर्र... - Marathi News | China's foreign minister Qin Gang missing for a month; Discussing love affairs with American TV anchors | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचे परराष्ट्र मंत्री महिनाभरापासून बेपत्ता; अमेरिकी टीव्ही अँकरशी प्रेमसंबंधांची चर्चा, ती पण फुर्र...

चीनचे मंत्री किन गांग यांना गेल्या २५ जूनपासून सार्वजनिक ठिकाणी दिसलेले नाहीत. तेव्हापासून ती अँकरही गायब आहे. ...

अंधेरीत महागाईच्या विरोधात मुंबई काँग्रेसचा आक्रोश मोर्चा; राज्य व केंद्र सरकारचा केला निषेध - Marathi News | Mumbai Congress protest march against inflation in Andheri; The state and central government protested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीत महागाईच्या विरोधात मुंबई काँग्रेसचा आक्रोश मोर्चा; राज्य व केंद्र सरकारचा केला निषेध

सरकारच्या विरोधात आज मुंबईतील अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकासमोर मुंबई काँग्रेसतर्फे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली 'महिला आक्रोश मोर्चा' काढण्यात आला होता.  ...

ऐकावं ते नवलच! भारतात टोमॅटोचा 'भाव' वाढला; मग थेट दुबईवरून मागवलं १० किलोचं पार्सल - Marathi News |  Due to the increase in the price of tomatoes in India, a post about ordering 10 kg of tomatoes from Dubai is going viral on social media   | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ऐकावं ते नवलच! भारतात टोमॅटोचा 'भाव' वाढला अन् दुबईवरून मागवलं १० किलोचं पार्सल

देशात टोमॅटोचे भाव गगनाला भिडल्याचे चित्र आहे. ...

गावातील खाजगी संस्था बंद करा अन् ZP शाळा वाचवा; सिंदखेड ग्रामपंचायतीच्या ठरावाची चर्चा - Marathi News | Close private institutions and save ZP schools; Discussion of resolution of Sindkhed Gram Panchayat | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गावातील खाजगी संस्था बंद करा अन् ZP शाळा वाचवा; सिंदखेड ग्रामपंचायतीच्या ठरावाची चर्चा

गावातील खाजगी संस्था कायमस्वरुपी बंद करण्यात यावी, अशी मागणीही शिक्षण विभागाकडे ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे केली आहे. ...

“मणिपूरचा ‘म’ काढायला देशाच्या पंतप्रधानांना तीन महिने का लागले?”; काँग्रेसची घणाघाती टीका - Marathi News | congress nana patole criticized bjp and pm modi govt over manipur violence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मणिपूरचा ‘म’ काढायला देशाच्या पंतप्रधानांना तीन महिने का लागले?”; काँग्रेसची घणाघाती टीका

Congress Nana Patole Manipur Violence: महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीच झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे. ...

मिशन 2024; NDA ने आखली रणनीती, खासदारांचे 10 गट पीएम मोदींसोबत बैठका घेणार... - Marathi News | Mission 2024; NDA strategy, 10 groups of MPs will hold meetings with PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिशन 2024; NDA ने आखली रणनीती, खासदारांचे 10 गट पीएम मोदींसोबत बैठका घेणार...

NDA Meeting: 18 जुलै रोजी राजधानी दिल्लीत भाजपच्या नेतृत्वातील NDA ची बैठक झाली. ...

बोगस बियाणे कायद्यासंदर्भात बियाणे कंपन्यांचे म्हणणे काय? - Marathi News | Bogus Seeds, Fertilizers New Act to provide non-bailable offences, what are the criteria for bogus? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बियाणे बोगस? निकष काय? शेतकऱ्यांनी काय घ्यावी काळजी?

बोगस बियाणे आणि खतांसंदर्भात नव्याने येणाऱ्या कायद्याच्या धर्तीवर बियाणांच्या बोगसतेचे निकष काय? बियाणे कंपन्यांचे आणि शेतकऱ्यांची भूमिका काय? बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी अशा प्रश्नांना समजून घेऊया.. ...