लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धक्कादायक...! ठणठणीत होण्यासाठी पोहोचला बागेश्वर धामला, धीरेंद्र शास्त्रींसमोरच झाला मृत्यू; नेमकं काय घडलं? - Marathi News | patient reached Bageshwar Dham to be healthy life died in front of Dhirendra Shastri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक...! ठणठणीत होण्यासाठी पोहोचला बागेश्वर धामला, धीरेंद्र शास्त्रींसमोरच झाला मृत्यू; नेमकं काय घडलं?

यासंदर्भात बोलताना मृत विजयची साली मनीषा म्हणाली, कुटुंबीयांनी विजयला बागेश्वर धाम येथे आणले होते. त्याला झटके येत होते. विजय बागेश्वर धाम येथे गेल्यानंतर बरा होईल, अशी त्याच्या कुटुंबीयांना आशा होती.  ...

थरारक! शेतातील गाेठ्यात झाेपलेल्या शेतकऱ्याचा गळा चिरून खून - Marathi News | A farmer was killed by slitting his throat in the field | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :थरारक! शेतातील गाेठ्यात झाेपलेल्या शेतकऱ्याचा गळा चिरून खून

शेलगावातील थरारक घटना; पाेलीस घटनास्थळी, गुन्ह्यात धारदार शस्त्राचा वापर ...

पोलिसांनीच आम्हाला जमावाच्या हवाली केले; मणिपूर घटनेतील पीडितेची आपबीती... - Marathi News | manipur violence; It was the police who handed us over to the mob; victim tells all story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांनीच आम्हाला जमावाच्या हवाली केले; मणिपूर घटनेतील पीडितेची आपबीती...

मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढल्याच्या घटनेमुळे देशभरातून तीव्र संताप व्यक्त होतोय. ...

धक्कादायक, वॉशिंग मशीनचा करंट लागून महिलेचा मृत्यू - Marathi News | Shockingly, woman dies after being electrocuted by washing machine | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक, वॉशिंग मशीनचा करंट लागून महिलेचा मृत्यू

सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार, चांदोलीत अतिवृष्टी - Marathi News | Heavy rains in Sangli district, Chandoli Dam is 50 percent full | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार, चांदोलीत अतिवृष्टी

वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे ...

Uttar Pradesh: मंदिरात पुजारी बनून राहत होता मुस्लिम तरुण, असं फुटलं बिंग, त्यानंतर... - Marathi News | Uttar Pradesh: A Muslim youth was living as a priest in a temple, Bing broke out, after that... | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मंदिरात पुजारी बनून राहत होता मुस्लिम तरुण, असं फुटलं बिंग, त्यानंतर...

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील मेरठ येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एक मुस्लिम तरुण नाव बदलून पुजारी बनून मंदिरात राहत होता. ...

समाविष्ट गावांत खड्ड्यांचे साम्राज्य; रस्ते गेले वाहून, दाद मागायची तरी कोणाकडे? - Marathi News | Empire of pits in included villages When the roads are gone to whom to ask for praise | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समाविष्ट गावांत खड्ड्यांचे साम्राज्य; रस्ते गेले वाहून, दाद मागायची तरी कोणाकडे?

रस्ते आणि ड्रेनेजसाठी खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय ...

चॉकलेटचे आमिष दाखवत तरुणाकडून पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार - Marathi News | A five-year-old girl was sexually molested by a young man by luring her with chocolates | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चॉकलेटचे आमिष दाखवत तरुणाकडून पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटून झाडावर आदळली; अभियंत्यासह दाेघे ठार - Marathi News | The speeding car lost control of the driver and crashed into a tree; Two people including an engineer were killed | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटून झाडावर आदळली; अभियंत्यासह दाेघे ठार

साेलापूर-छत्रपती संभाजीनगर हायवेवरील दुर्घटना ...