लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

इथे महिला ओठांवर का घालतात लिप प्लेट, जाणून घ्या कारण... - Marathi News | Why do the women of this tribe wear lip plates on their lips know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे महिला ओठांवर का घालतात लिप प्लेट, जाणून घ्या कारण...

Ethiopia News : महिला इथे ओठांमध्ये एक मोठी डिस्क लावतात ज्याला लिप प्लेट म्हटलं जातं. मूर्सी समाजाशिवाय इतरही काही समाजाता लिप प्लेटचं चलन आहे. ...

Pimpri Chinchwad: खोदकाम करत असताना विद्युत वाहिनीचा शॉक लागल्याने कामगाराचा मृत्यू - Marathi News | Worker dies due to electrocution while digging pune latest crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खोदकाम करत असताना विद्युत वाहिनीचा शॉक लागल्याने कामगाराचा मृत्यू

खोदकाम करताना विजेचा धक्का लागून गोपाळचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे... ...

'पहाटे ५ वाजता उठून...', निवेदिता सराफ यांना पावसाळ्यात आवडतं करायला 'हे' काम - Marathi News | 'Getting up at 5 in the morning...', Nivedita Saraf's favorite thing to do during monsoons is 'this' job | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पहाटे ५ वाजता उठून...', निवेदिता सराफ यांना पावसाळ्यात आवडतं करायला 'हे' काम

Nivedita Saraf : निवेदिता सराफ सध्या भाग्य दिले तू मला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. ...

संसदेच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात; मणिपूर, महागाईवरुन विरोधक सरकारला घेरणार - Marathi News | Parliament session begins today; Manipur, the opposition will surround the government on inflation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात; मणिपूर, महागाईवरुन विरोधक सरकारला घेरणार

मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार आणि दिल्ली अध्यादेशावरून गदारोळ होण्याची भीती असताना आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. ...

मणिपूरमध्ये २ महिलांची नग्न धिंड काढली; व्हायरल व्हिडिओनं संतापाची लाट पसरली - Marathi News | A horrific video of two women being paraded naked on a road by a group of men in Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये २ महिलांची नग्न धिंड काढली; व्हायरल व्हिडिओनं संतापाची लाट पसरली

या घटनेबाबत संघटनेने निंदा करून केंद्र, राज्य सरकार, राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय अनुसुचित जमाती आयोगाकडे तक्रार दाखल केली असून घटनेतील दोषींना शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे ...

संपादकीय - नवे-जुने; कोणीही असोत.. मित्र हवे आहेत! - Marathi News | Editorial - New-Old; Whoever it is.. Need friends for political alliance 2024 election | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - नवे-जुने; कोणीही असोत.. मित्र हवे आहेत!

आगामी लोकसभा निवडणुकांच्या आधी शक्य तितके मित्रपक्ष मिळवण्याची धडपड सत्तारूढ आणि मुख्य विरोधी पक्षात सुरू आहे. यातून काय साधेल? ...

DSK यांची २७६ खाती गोठविली; तब्बल ३३५ स्थावर मालमत्ता आणि ४६ वाहने जप्त - Marathi News | 276 accounts of DSK frozen; As many as 335 immovable properties and 46 vehicles were seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :DSK यांची २७६ खाती गोठविली; तब्बल ३३५ स्थावर मालमत्ता आणि ४६ वाहने जप्त

या गुन्ह्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केलेल्या तीन मालमत्ता वगळण्यात आल्या आहेत... ...

Maharashtra Rain Live Updates : मुंबईत पावसाचे धुमशान, ठाण्यात उपवन तलाव ओव्हरफ्लो - Marathi News | Maharashtra Rain Live Updates: Raigad Irshalwadi Landslide Incident, Flooding of Rivers, Heavy Rain In Konkan, Vidarbha, Marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Rain Live Updates : मुंबईत पावसाचे धुमशान, ठाण्यात उपवन तलाव ओव्हरफ्लो

दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली आहे. ...

मन पिळवटून टाकणारी दुर्घटना; अजित पवारांनी आपत्कालीन नियंत्रण कक्षातून घेतला आढावा - Marathi News | A heart-wrenching accident; Deputy CM Ajit Pawar reviewed from the emergency control room | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मन पिळवटून टाकणारी दुर्घटना; अजित पवारांनी आपत्कालीन नियंत्रण कक्षातून घेतला आढावा

रात्रीपासून दुर्घटनास्थळी शोधमोहिम सुरू आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. ...