लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा - Marathi News | Capital Market Boost RBI Hikes Loan Limits on Shares, IPO Financing, and Scraps Old Lending Framework | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा

RBI MPC Meeting : अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, आरबीआयने पाच घोषणा केल्या आहेत ज्यामुळे बाजारात पैशांचा ओघ वाढेल. ...

दसरा-दिवाळी होणार आणखी गोड, सुकामेव्याचे दर आले आवाक्यात; वाचा सविस्तर - Marathi News | Dussehra-Diwali will be even sweeter, prices of dry fruits have come within reach; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दसरा-दिवाळी होणार आणखी गोड, सुकामेव्याचे दर आले आवाक्यात; वाचा सविस्तर

Dryfruit Market सुकामेवा वस्तूनिहाय दरामागे सरासरी १५ पासून ११० रुपयांपर्यंत फरक राहणार आहे. आरोग्यासाठी सुकामेवा व त्यापासून बनवलेले पदार्थ पौष्टिक असतात. ...

गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Dhangar reservation agitation in Gangakhedet; OBC leader Suresh Bandgar attempts self-immolation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला. ...

रणबीर कपूरने घेतली रणवीर सिंहची जागा? संजय लीला भन्साळींच्या महत्वाकांक्षी सिनेमाची चर्चा - Marathi News | ranbir kapoor to replace ranveer singh in sanjay leela bhansali s project baiju bawra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरने घेतली रणवीर सिंहची जागा? संजय लीला भन्साळींच्या महत्वाकांक्षी सिनेमाची चर्चा

रणबीर कपूर-रणवीर सिंह यांच्यात कोल्ड वॉर? ...

आंदेकर टोळीच्या अडचणीत वाढ; समर्थ पोलीस ठाण्यात आणखी दोन गुन्हे दाखल - Marathi News | pune crime news andekar gangs troubles increase; Two more cases registered at Samarth police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंदेकर टोळीच्या अडचणीत वाढ; समर्थ पोलीस ठाण्यात आणखी दोन गुन्हे दाखल

बंडू आंदेकरसह २० जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली ...

'पणन'ला कापूस खरेदीची परवानगी; सीसीआय लवकरच 'पणन' सोबत करार करण्याची शक्यता - Marathi News | 'Panaan' allowed to purchase cotton; CCI likely to sign agreement with 'Panaan' soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'पणन'ला कापूस खरेदीची परवानगी; सीसीआय लवकरच 'पणन' सोबत करार करण्याची शक्यता

यंदाच्या हंगामात महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाला (पणन) कापूस खरेदीसाठी परवानगी देण्याचा निर्णय केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) लवकरच 'पणन' सोबत करार करण्याची शक्यता आहे. ...

ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं - Marathi News | Abhishek Sharma Creates History In ICC T20I Rankings Break Dawid Malan All Time High Rating Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

अभिषेकनं ICC टी-२० क्रमवारीत सर्वोच्च रेटिंगसह मलानचा विक्रम मोडला ...

Dusshera 2025 : दसऱ्यासाठी घरीच करा विकतसारखा खमंग-चमचमीत फाफडा; एकदम साधी-सोपी रेसिपी - Marathi News | Dusshera 2025 Dusshera Special How To Make Gujrati Fafda At Home How To Make Fafda | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Dusshera 2025 : दसऱ्यासाठी घरीच करा विकतसारखा खमंग-चमचमीत फाफडा; एकदम साधी-सोपी रेसिपी

Dusshera 2025 Best Gujrati Fafda Recipe : फाफडा चवीला चटपटीत, खमंग लागतो. विकतसारखा फाफडा घरी करणं एकदम सोपं आहे. फाफड्याची सोपी रेसिपी पाहूया. ...

'माझे घर' योजनेसाठी सरकारकडून दर निश्चित - Marathi News | goa government fixed rates for majhe ghar scheme | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'माझे घर' योजनेसाठी सरकारकडून दर निश्चित

२५ रु. चौ.मी. पासून दर आकारणी, कोमुनिदाद जमिनींसाठी २० टक्के दंड ...