लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

121 वर्ष जुन्या कॅ़डबरी चॉकलेटचा होणार लिलाव, एक्सपायर झालं असूनही आहे महाग - Marathi News | 121 year cadbury chocolate to be sold auction made for king Edward vii coronation | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :121 वर्ष जुन्या कॅ़डबरी चॉकलेटचा होणार लिलाव, एक्सपायर झालं असूनही आहे महाग

Special Cadbury Chocolate: हे चॉकलेट 1902 मध्ये एका मुलीला शाळेत खास क्षणी दिलं होतं. तिने ते खाण्याऐवजी सांभाळून ठेवलं. तेव्हपासून तिच्या परिवारानेही ते सांभाळून ठेवलं. ...

चीन-पाकिस्तानला भरणार धडकी! भारत खरेदी करणार ९७ ड्रोन, १० हजार कोटींची डील! - Marathi News | india 97 drones 10 thousand crore china pakistan border security force defence ministry  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन-पाकिस्तानला भरणार धडकी! भारत खरेदी करणार ९७ ड्रोन, १० हजार कोटींची डील!

आता चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी भारत आपली निगराणी यंत्रणा मोठ्या प्रमाणावर मजबूत करणार आहे.  ...

मुख्यमंत्र्यांनंतर श्रीकांत शिंदेंही शेती करण्यात रमले; दोन दिवस केली भाताची लावणी - Marathi News | After Chief Minister Eknath Shinde MP Shrikant Shinde also indulged in farming; Planted rice for two days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांनंतर श्रीकांत शिंदेंही शेती करण्यात रमले; दोन दिवस केली भाताची लावणी

श्रीकांत शिंदे हे त्यांच्या दोन दिवस भात लागणीत व्यस्त होते. आपल्या शेतात त्यांनी मशीनच्या साह्याने चिखलणी केली. ...

‘गदर’ की हेरगिरी? पाकिस्तानातून आलेल्या सीमाच्या 'लव्हस्टोरी'वर अनेक सवाल - Marathi News | 'Threat' or espionage? Many questions on Seema's love story from Pakistan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘गदर’ की हेरगिरी? पाकिस्तानातून आलेल्या सीमाच्या 'लव्हस्टोरी'वर अनेक सवाल

नंतर तिने काठमांडूहून दिल्लीची बस पकडली आणि १३ मे रोजी ग्रेटर नोयडा येथे सचिनकडे पोहोचली. ...

अबब! २ वर्षात युट्यूबरनं केली तगडी कमाई; आयकर विभागाच्या धाडीत सापडले कोट्यवधी - Marathi News | In 2 years, YouTuber Taslim Khan made a solid income; Crores found in raids of Income Tax Department | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२ वर्षात युट्यूबरनं केली तगडी कमाई; आयकर विभागाच्या धाडीत सापडले कोट्यवधी

या पैशातून मुलाने त्याचा व्यवसाय पुढे नेला त्यातून शेजाऱ्यांना ते बघवत नव्हते आणि त्यांनी तक्रार केली असा आरोप तस्लीमच्या वडिलांनी केला. ...

IPL विजेत्यापेक्षाही जास्त कमावले २० वर्षीय कार्लोस अलकराझने; Wimbledon जिंकून झाला अब्जाधीश - Marathi News | Wimbledon 2023 prize money : 20-year-old Carlos Alcaraz earns more than IPL winner; Became a billionaire after winning Wimbledon | Latest tennis Photos at Lokmat.com

टेनिस :IPL विजेत्यापेक्षाही जास्त कमावले २० वर्षीय कार्लोस अलकराझने; Wimbledon जिंकून झाला अब्जाधीश

Wimbledon 2023 prize money : जगातील नंबर वन टेनिसपटू कार्लोस अलकराझने ( Carlos Alcaraz) विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात अनुभवी नोव्हाक जोकोव्हिचचा पराभव करून इतिहास रचला. अलकराझने कारकिर्दीतील दुसरे ग्रँडस्लॅम जिंकले. त्याने गेल्या वर्षी अमेरिकन ओपनचे ...

विरोधी पक्षांच्या आघाडीला भाजपाचं आघाडीनंच प्रत्युत्तर, NDAमधील घटक पक्षांचं बलाबल किती? अशी आहे आकडेवारी  - Marathi News | BJP's response to the alliance of opposition parties, what is the strength of the component parties in NDA? Such are the statistics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी पक्षांच्या आघाडीला भाजपाचं आघाडीनंच प्रत्युत्तर, NDAमधील घटक पक्षांचं बलाबल किती?

BJP NDA: काही महिन्यांवर आलेल्या २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज देशातील सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन प्रमुख आघाड्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. ...

...तर ‘क’ वर्ग पर्यटनस्थळांत होणार समावेश, नवीन निकष काय सांगतात - Marathi News | ...so the 'C' class will be included in the tourist places, what does the new criteria say | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :...तर ‘क’ वर्ग पर्यटनस्थळांत होणार समावेश, नवीन निकष काय सांगतात

एक लाख पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद आवश्यक ...

लव्ह मॅरेजने निराश तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, ३ महिन्यात संसार मोडला - Marathi News | Suicide of a young woman disappointed with love marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लव्ह मॅरेजने निराश तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, ३ महिन्यात संसार मोडला

अवघ्या तीन महिन्यांत मोडला संसार ...