लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एका रात्रीतून ६८६ पोलिस उतरले रस्त्यावर, ६९ आरोपींच्या मुसक्या - Marathi News | In one night, 686 policemen hit the streets, 69 accused | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एका रात्रीतून ६८६ पोलिस उतरले रस्त्यावर, ६९ आरोपींच्या मुसक्या

ग्रामीण पोलिसांचे ऑपरेशन ऑलआऊट : फरार, वॉटेड आरोपींना केली अटक ...

रवींद्र महाजनींच्या लेकीला पाहिलंत का?, गश्मीर तिला मानतो दुसरी आई - Marathi News | Have you seen Ravindra Mahajani's daughter?, Gashmir considers her as a second mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रवींद्र महाजनींच्या लेकीला पाहिलंत का?, गश्मीर तिला मानतो दुसरी आई

Ravindra Mahajani : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते रविंद्र महाजनी यांचे नुकतेच निधन झाले. शुक्रवारी(१४ जुलै) संध्याकाळी राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ...

“PM नरेंद्र मोदी अन् शरद पवार चांगले मित्र, अजितदादा मनधरणी करण्यास यशस्वी झाले तर...” - Marathi News | shiv sena shinde group deepak kesarkar reaction over ncp ajit pawar group meet sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“PM नरेंद्र मोदी अन् शरद पवार चांगले मित्र, अजितदादा मनधरणी करण्यास यशस्वी झाले तर...”

Sharad Pawar And Ajit Pawar: सलग दुसऱ्या दिवशी अजित पवार गटाचे मंत्री आणि नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. ...

पुरग्रस्तांच्या शेतीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्या, पालकमंत्री मुनगंटीवार यांचे निर्देश - Marathi News | Make panchnama of the agriculture of the flood victims and give immediate compensation; Sudhir Mungantiwar's Instructions to Collector | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पुरग्रस्तांच्या शेतीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्या, पालकमंत्री मुनगंटीवार यांचे निर्देश

अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...

रिक्षा खरेदीपासून ते दुकान थाटण्यापर्यंत! अशोक मामांनी कोल्हापुरातील तरुणांना मिळवून दिला होता रोजगार - Marathi News | From buying a rickshaw to setting up shop Ashok Mama had provided employment to the youth of Kolhapur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक मामांनी कोल्हापुरातील तरुणांना मिळवून दिला होता रोजगार

Ashok Saraf: निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांच्या 'मी बहुरुपी' या पुस्तकामध्ये हा किस्सा सांगितला आहे. ...

लाच प्रकरणात दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांवर एसीबीची कारवाई - Marathi News | ACB action against two contract employees in bribery case | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लाच प्रकरणात दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांवर एसीबीची कारवाई

भोकरदन पंचायत समितीत एसीबीचे कारवाई; एकाने स्वीकारले सात हजार, दुसऱ्याने केली तीन हजाराची मागणी ...

सीमा आणि सचिनला चौकशीसाठी ATS ने घेतले ताब्यात; आता समोर येणार सत्य... - Marathi News | seema-haider-husband-sachin-and-father-questioning-up-ats-noida | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमा आणि सचिनला चौकशीसाठी ATS ने घेतले ताब्यात; आता समोर येणार सत्य...

पाकिस्तानी सीमा हैदर नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आली. आता एटीएस या प्रकरणाचा तपास करणार आहे. ...

जैन मुनी हत्याप्रकरणातील आरोपींना २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी  - Marathi News | Accused in Jain Muni murder case remanded to judicial custody till July 21 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जैन मुनी हत्याप्रकरणातील आरोपींना २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी 

आरोपी मागील सात दिवसापासून पोलिस कोठडीत होते  ...

आईचं 'खाकी वर्दीचं' स्वप्न लेकीने पूर्ण केलं; मेहनतीने PSI पदी निवड, वडिलांनी गावभर वाटले पेढे - Marathi News | The girl fulfilled her mother's dream of 'khaki uniform'; Selected for the post of PSI with hard work, his father distributed sweets throughout the village | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आईचं 'खाकी वर्दीचं' स्वप्न लेकीने पूर्ण केलं; मेहनतीने PSI पदी निवड, वडिलांनी गावभर वाटले पेढे

पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी; मेहनतीच्या जोरावर शितल चिल्लेने केली आईची स्वप्नपूर्ती ...