लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मानवतमध्ये अवैध सावकारीच्या तक्रारीनंतर सहकार विभागाच्या पथकाच्या धाडीने खळबळ - Marathi News | After the complaint of illegal moneylenders in Manawat, there was shock with the raid of the team of the cooperative department | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मानवतमध्ये अवैध सावकारीच्या तक्रारीनंतर सहकार विभागाच्या पथकाच्या धाडीने खळबळ

सहकार विभागाच्या पथकाने छाप्यातून संशयास्पद कागदपत्र जप्त केल्याची माहिती आहे.   ...

पतीच्या डोक्यात संशयाचे भूत, पत्नीच्या मानलेल्या भावालाच ठार मारण्याचा प्रयत्न - Marathi News | Ghost of suspicion in husband's head, attempt to kill his wife's supposed brother | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पतीच्या डोक्यात संशयाचे भूत, पत्नीच्या मानलेल्या भावालाच ठार मारण्याचा प्रयत्न

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

शिंदे गटाच्या सत्तार, भुसे, राठोडांचं एकेक खातं बदललं; पाहा कुणाचं कोणतं खातं कुणाकडे गेलं! - Marathi News | maharashtra cabinet portfolio allocation know about which department of shiv sena shinde group give to ncp ministers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाच्या सत्तार, भुसे, राठोडांचं एकेक खातं बदललं; पाहा कुणाचं कोणतं खातं कुणाकडे गेलं!

Maharashtra Cabinet Department Allocation: अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आले असून, शिवसेना शिंदे गटाची कोणती खाती राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहे. पाहा, डिटेल्स... ...

खातेवाटप होताच अजित पवारांनी पदभार स्वीकारला, मंत्रालयाचा आढावाही घेतला - Marathi News | Ajit Pawar accepted the charge as soon as the account was distributed and also reviewed the account from officers in mantralay | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खातेवाटप होताच अजित पवारांनी पदभार स्वीकारला, मंत्रालयाचा आढावाही घेतला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्याच्या वित्त व नियोजन विभागाच्या मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ...

मराठी जोक : सकाळी भांडून निघालेल्या नवऱ्यानं दुपारी बायकोला फोन केला आणि... - Marathi News | Marathi Joke The husband who had quarreled in the morning called his wife in the afternoon and husband wife telephonic conversation | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :मराठी जोक : सकाळी भांडून निघालेल्या नवऱ्यानं दुपारी बायकोला फोन केला आणि...

हसा पोट धरुन... ...

सरकारकडून आनंदाची बातमी मिळताच शेअर बनला रॉकेट, 3 दिवसांत दिला 50% परतावा; अजूनही संधी - Marathi News | zen technologies Shares became a rocket after receiving good news from Govt 50% returns in 3 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारकडून आनंदाची बातमी मिळताच शेअर बनला रॉकेट, 3 दिवसांत दिला 50% परतावा; अजूनही संधी

हा शेअर एका महिन्यात 51 टक्क्यांनी, तर 6 महिन्यांचा 225 टक्क्यांनी वधारला...! ...

उधना-मंगळूर साप्ताहिकच्या १९ जुलैपासूनच्या फेऱ्या रद्द, रेल्वे प्रशासनाने दिले नाही कारण  - Marathi News | Cancellation of Udhna Mangalore weekly trips from July 19, no reason given by railway administration | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उधना-मंगळूर साप्ताहिकच्या १९ जुलैपासूनच्या फेऱ्या रद्द, रेल्वे प्रशासनाने दिले नाही कारण 

उधना-मंगळूर साप्ताहिक स्पेशलला प्रवाशांचा उदंड प्रतिसादामुळे ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती ...

Pimpri Chinchwad: शस्त्र बाळगल्याप्रकरणी तडीपार गुंडाला बोपखेलमधून अटक, दिघी पोलिसांची कारवाई - Marathi News | Tadipar gangster arrested from Bopkhel for possession of arms, Dighi police action | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शस्त्र बाळगल्याप्रकरणी तडीपार गुंडाला बोपखेलमधून अटक, दिघी पोलिसांची कारवाई

रात्री आठच्या सुमारास बोपखेल येथे कारवाई करण्यात आली... ...

नकली सोन्याची विक्री; मुख्य आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | sale of counterfeit gold; Main accused jailed, local crime branch action | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नकली सोन्याची विक्री; मुख्य आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

एक वर्षांपासून होता फरार ...