लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

यमुनेचा दिल्लीला विळखा! जनजीवन ठप्प, मोठ्या प्रमाणावर हानी; हजारो लोकांना फटका - Marathi News | Rains wreak havoc in Delhi, Yamuna river water level rises due to floods | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यमुनेचा दिल्लीला विळखा! जनजीवन ठप्प, मोठ्या प्रमाणावर हानी; हजारो लोकांना फटका

दिल्लीत तीन दिवसांपासून पाऊस नसताना परप्रांतांमधून आलेल्या महापुराचे पाणी शिरल्यामुळे पूर्व आणि उत्तर दिल्लीसह बदरपूर ते जैतपूरपर्यंत किनाऱ्यावरील विविध भागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ...

मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरू करा 'हे' खातं; 'या' स्कीममध्ये गुंतवणूकीवर मिळतील ६४ लाख - Marathi News | Start this account for a bright future for a girl child 64 lakhs on investment in government sukanya samriddhi scheme 8 percent interest small saving | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरू करा 'हे' खातं; 'या' स्कीममध्ये गुंतवणूकीवर मिळतील ६४ लाख

तुम्ही यात केलेली छोटी गुंतवणूकही दीर्घ काळात मोठा फंड तयार करुन देऊ शकते. ...

लग्नाची पहिली रात्र अन् नवरीचा कारनामा, लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नवरदेव 'कोमात' - Marathi News | Bride abscond after three days of marriage on suhagraat in Jaipur | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाची पहिली रात्र अन् नवरीचा कारनामा, लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नवरदेव 'कोमात'

Marriage News : नवरी सार होऊन सासरी पोहोचली. पण कुणालाही याचा अंदाज नव्हता की, ती काय करणार आहे. जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. ...

अश्विनी बिद्रे खून प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात; सात वर्षांपासून संघर्ष - Marathi News | Ashwini Bidre murder case hearing in final stages; Struggle for seven years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अश्विनी बिद्रे खून प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात; सात वर्षांपासून संघर्ष

पोलिसांनी तपास करण्यास चालढकल केल्याने गोरे यांनी ऑक्टोबर २०१६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली. ...

शरद पवारांनी लिहिलं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना पत्र - Marathi News | Sharad Pawar wrote a letter to Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनी लिहिलं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना पत्र

राज्यातील शाळा व्यवस्थापनाचा दर्जा खालावला जाणे ही महाराष्ट्राच्या गुणवत्तादायी शैक्षणिक परंपरेला गालबोट लावणारी बाब आहे असं पवारांनी म्हटलं. ...

बाप्पाची कृपा अन् पाेलिसांच्या प्रयत्नांनी मिळाले ७९ लाख; ज्येष्ठ व्यावसायिकाची भावना - Marathi News | 79 lakhs were received by the grace of the Father and the efforts of the police; The feeling of a senior professional | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाप्पाची कृपा अन् पाेलिसांच्या प्रयत्नांनी मिळाले ७९ लाख; ज्येष्ठ व्यावसायिकाची भावना

ज्येष्ठाची घरफोडी होऊन त्यात डायमंड, सोन्याचांदीचे दागिने असा ९५ लाख १५ हजारांचा ऐवज चोरीला गेला होता ...

कारला वारंवार पाण्याने धूत असाल तर वेळीच व्हा सावधान, अन्यथा गाडीचं होईल असं नुकसान  - Marathi News | Car Washing Tips: If you frequently wash the car with water, be careful in time, otherwise the car will be damaged | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कारला वारंवार पाण्याने धूत असाल तर वेळीच व्हा सावधान, अन्यथा गाडीचं होईल असं नुकसान 

Car Washing Tips: आपली कार स्वच्छ ठेवणं हे आवश्यक आहे. मात्र वारंवार पाण्याने धुतल्याने कारचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे कार धुण्यासाठी काही खबरदारी घेतली पाहिजे ...

Pune Police: ट्विटरच्या तक्रारीची दखल; लिफ्ट मागून तरुणीचा विनयभंग, नराधमाला अटक - Marathi News | Addressing Twitter complaints The man who molested the girl behind the lift was arrested for murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Police: ट्विटरच्या तक्रारीची दखल; लिफ्ट मागून तरुणीचा विनयभंग, नराधमाला अटक

नराधम आजारी असल्याचा बहाणा करून मुलींकडून लिफ्ट घेत तरुणींचा विनयभंग करत असे ...

अबब! मुंबईतील दोन एकर जमिनीला सोन्याचा भाव; किंमत तब्बल ७०४ काेटी रुपये - Marathi News | Gold price for two acres of land in Mumbai; The price is Rs 704 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अबब! मुंबईतील दोन एकर जमिनीला सोन्याचा भाव; किंमत तब्बल ७०४ काेटी रुपये

ज्यांनी सदनिकांची नाेंदणी केली हाेती, त्यांचे पैसे परत करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले. ...