भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड? २३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली; डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून? मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम... IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय... पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...
पहिल्या टप्प्यात मुंबई महानगर क्षेत्रात सुमारे ५० हजार झाडे लावण्याचे काम सुरू झाले आहे. ...
सीईटी सेलने इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या कॅप प्रवेश प्रक्रियेला २८ जूनपासून सुरुवात केली. त्याची मुदत मंगळवारी ८ जुलैला संपुष्टात आली. ...
केंद्रीय मंडळाच्या मुंबई महामंडळाला सूचना; समिती करणार शिफारसी ...
पाकिस्तानला येत्या चार वर्षांत १०० अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ८.४ लाख कोटी रुपयांचं विदेशी कर्ज चुकवायचं आहे. त्याचवेळी जुलै २०२५पर्यंत पाकिस्तानला विदेशी कर्ज आणि व्याज मिळून तब्बल ३०.३५ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे २.५६ लाख कोटी रुपये फेडायचे आहेत. ...
Today's Horoscope: तुमची राशी कोणती, तुमचा आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या ...
शिवरायांच्या महाराष्ट्रातील ११ व तमिळनाडूमधील एक अशा १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश झाला आहे. यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे ! ...
बोइंग ड्रीमलायनरसारख्या अद्ययावत, आधुनिक विमानाच्या दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा एका सेकंदांच्या अंतराने बंद होणे अगदीच अशक्य कोटीतली गोष्ट म्हणावी लागेल. ...
मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी भले ७५ वर्षांचे होत असतील; परंतु त्यांची सक्रियता तरुणांना मागे टाकणारी आहे. वयाबरोबरच क्षमतेचीही चर्चा झाली पाहिजे ! ...
आम्ही या महाराष्ट्रात, मुंबईत जन्माला आलो याचा आम्हाला गर्व आहे, मराठी आमची भाषा मानतो. पण मराठी बोलायला येत नाही म्हणून कोणाला मारझोड कराल, तर काँग्रेस अशा लोकांसोबत उभी राहू शकत नाही. - काँग्रेस. ...
बी२०० सुपर किंग एअर या विमानाला एक ट्विन-इंजिन टर्बोप्रॉप होते. या विमानात १२ जण बसू शकत होते. ...