लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वाहतूक नियंत्रण उपाययोजना समिती रस्त्यांसोबतच अंतर्गत पार्किंग धोरण ठरविणार का? - Marathi News | Will the Traffic Control Measures Committee decide the internal parking policy? | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वाहतूक नियंत्रण उपाययोजना समिती रस्त्यांसोबतच अंतर्गत पार्किंग धोरण ठरविणार का?

मनपा हद्दीतील नगरांमध्ये अनेकांच्या वाहनांची रस्त्यांवर पार्किंग ...

ICC ची मोठी घोषणा; महिला व पुरुष संघांना मिळणार समान बक्षीस रक्कम, जय शाह म्हणाले....  - Marathi News | ICC announced equal prize money for men’s and women’s teams at ICC events while also making changes to the over-rate sanctions in Test cricket. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC ची मोठी घोषणा; महिला व पुरुष संघांना मिळणार समान बक्षीस रक्कम, जय शाह म्हणाले.... 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) आज मोठी घोषणा केली. ...

"मला तुमची साथ हवी आहे", राज ठाकरेंचा 'एकला चलो’चा नारा', जनतेला केलं आवाहन - Marathi News | MNS president Raj Thackeray is on Konkan tour and he said while addressing the people that I want your support while speaking in the khed   | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :"मला तुमची साथ हवी आहे", राज ठाकरेंचा 'एकला चलो’चा नारा', जनतेला केलं आवाहन

राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. ...

गावच्या वेशीबाहेरच ‘लम्पी’ रोखणार; पावणेतीन लाख जनावरांच्या लसीकरणाचे ‘टार्गेट’ - Marathi News | 'Lumpi' will stop outside the gate of the village; 'Target' for vaccination of fifty three lakh animals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गावच्या वेशीबाहेरच ‘लम्पी’ रोखणार; पावणेतीन लाख जनावरांच्या लसीकरणाचे ‘टार्गेट’

आता पुन्हा लम्पीचा गावांत शिरकाव होऊ नये, म्हणून पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. ...

आमदार मंदा म्हात्रे व प्रवीण दरेकर लिफ्टमध्ये अडकले, १० ते १५ मिनिटानंतर सुखरूप बाहेर काढले - Marathi News | MLA Manda Mhatre and Praveen Darekar got stuck in the lift, got out safely after 10 to 15 minutes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमदार मंदा म्हात्रे व प्रवीण दरेकर लिफ्टमध्ये अडकले, १० ते १५ मिनिटानंतर सुखरूप बाहेर काढले

या घटनेमुळे कार्यक्रमास्थळी काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. ...

'या' सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सरकारने DA वाढवण्याची घोषणा केली, जाणून घ्या किती वाढले पगार - Marathi News | da hike news govt announces to increase in dearness allowance for public enterprises department central employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सरकारने DA वाढवण्याची घोषणा केली, जाणून घ्या किती वाढले पगार

केंद्राच्या सार्वजनिक उपक्रम विभागातील कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ जाहीर करण्यात आली आहे. ...

“तिसरा भिडू आल्याने खातेवाटपात थोडी गडबड”; शिंदे गटातील नेत्याने अखेर कबुली दिली! - Marathi News | shiv sena shinde group gulabrao patil reaction over delay on cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तिसरा भिडू आल्याने खातेवाटपात थोडी गडबड”; शिंदे गटातील नेत्याने अखेर कबुली दिली!

तीन पार्टनर झाल्यामुळे थोडा विलंब होतोय, हे निश्चित आहे, असे शिंदे गटातील नेत्याने म्हटले आहे. ...

कृषी विभाग शेतकऱ्यांच्या दारापर्यंत, ‘कृषी स्वावलंबन’च्या सिंचन विहिरीसाठी लाभार्थी मिळेनात! - Marathi News | Agriculture department reaches the doorstep of farmers, gets beneficiaries for 'Krishi Swavalamban' irrigation wells! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कृषी विभाग शेतकऱ्यांच्या दारापर्यंत, ‘कृषी स्वावलंबन’च्या सिंचन विहिरीसाठी लाभार्थी मिळेनात!

शासनाच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी गेल्या काही वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येते. ...

बोगस प्रमाणपत्र देऊन आठ वर्ष पोलीस बनून शासनाची केली धूळफेक - Marathi News | giving a bogus certificate he became a policeman for eight years and defrauded the government | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बोगस प्रमाणपत्र देऊन आठ वर्ष पोलीस बनून शासनाची केली धूळफेक

सिध्देश पाटीलने केली शासनाची फसवणुक; अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. ...