लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अनैतिक संबंधातून महिलेच्या खूनप्रकरणी जन्मठेप - Marathi News | life imprisonment in case of murder of woman due to immoral relationship | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अनैतिक संबंधातून महिलेच्या खूनप्रकरणी जन्मठेप

भाजीपाला व्यवसायातून वाढली होती जवळीक ...

बंगळुरुत विरोधकांची दुसरी बैठक; जागा वाटपासह 'या' तीन मुद्द्यांवर होणार चर्चा... - Marathi News | Opposition Meeting in Bengaluru: Second meeting of opposition in Bengaluru against BJP NDA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगळुरुत विरोधकांची दुसरी बैठक; जागा वाटपासह 'या' तीन मुद्द्यांवर होणार चर्चा...

Opposition Meeting in Bengaluru: विरोधकांच्या गटात आठ पक्षांची वाढ झाली आहे. बंगळुरुतील दुसऱ्या बैठकीत 16 ऐवजी 24 पक्ष एकत्र येणार आहेत. ...

अजित पवारांना आणखी एका आमदाराची ताकद! आशुतोष काळेंनी दिला पाठिंबा - Marathi News | Ajit Pawar has the strength of another MLA Ashutosh Kale supported | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांना आणखी एका आमदाराची ताकद! आशुतोष काळेंनी दिला पाठिंबा

आमदार आशुतोष काळे विदेशात दौऱ्यावर होते. ...

शिंदे सरकारमधील नाराजांनी पुढे यावे, जनतेसमोर अन्याय मांडावा; राष्ट्रवादी नेत्याचे आव्हान - Marathi News | Those who are displeased with the Eknath Shinde government should come forward and present it to the people;NCP leader's Jayant patil appeal, after Ajit pawar group Entry cabinet Expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे सरकारमधील नाराजांनी पुढे यावे, जनतेसमोर अन्याय मांडावा; राष्ट्रवादी नेत्याचे आव्हान

प्रशासन ठप्प झाले आहे, लवकर निर्णय घ्या, राज्याचा कारभार सुरू करा; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा घणाघात  ...

तळेगाव दाभाडे: जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू - Marathi News | Talegaon Dabhade: Pedestrian killed in collision with vehicle on old Pune-Mumbai highway | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल... ...

विनयभंगाच्या गुन्ह्यात दोघांवर २४ तासांत दोषारोपपत्र; लातूर पाेलिसांची कारवाई - Marathi News | Indictment against two within 24 hours for molestation; Action of Latur Police | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विनयभंगाच्या गुन्ह्यात दोघांवर २४ तासांत दोषारोपपत्र; लातूर पाेलिसांची कारवाई

दाेघा आराेपींनी एका २३ वर्षीय महिलेचा विनयभंग केला होता. ...

लातुरातील काॅफी शाॅप, कॅफे चालकांना पोलिसांचा दणका; २४ जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | In Latur coffee shop, cafe operators action by police; Crimes have been registered against 24 persons | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरातील काॅफी शाॅप, कॅफे चालकांना पोलिसांचा दणका; २४ जणांवर गुन्हे दाखल

लातुरातील काॅफी शाॅप, कॅफेंवर एकाचवेळी विविध पथकांकडून कारवाई... ...

चऱ्होलीत दोन गटांत हाणामारी; २० जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल - Marathi News | Clash between two groups in Charholi; A case of attempted murder has been registered against 20 people | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चऱ्होलीत दोन गटांत हाणामारी; २० जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

चऱ्होली येथे रात्री सव्वा एकच्या सुमारास ही घटना घडली... ...

डाॅ. अभय बंग यांना काझिरंगा विद्यापीठातर्फे मानद डाॅक्टरेट - Marathi News | honorary doctorate from kaziranga University to dr abhay bang | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :डाॅ. अभय बंग यांना काझिरंगा विद्यापीठातर्फे मानद डाॅक्टरेट

दीक्षांत समारंभात डॉ. बंग यांना आसामचे मुख्यमंत्री डाॅ. हिमंता बिस्वा सरमा यांच्या हस्ते पदवीने सन्मानित करण्यात आले. ...