लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"फोडाफोडी करणाऱ्या भाजपला त्यांचेच आमदार हात दाखवतील" - Marathi News | Their own MLAs will show their hands to the BJP who are creating explosions - Anil Deshmukh | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :"फोडाफोडी करणाऱ्या भाजपला त्यांचेच आमदार हात दाखवतील"

८३ वर्षांच्या बापाला कोणी सोडून जातं का? अनिल देशमुख यांची भावनिक साद ...

वरुणराजा रुसलाय...! मुसळधार पाऊस कोसळेना, प्रतीक्षा संपेना; बळीराजा चिंतेत - Marathi News | Heavy rains do not fall waiting does not end farmer worried in maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वरुणराजा रुसलाय...! मुसळधार पाऊस कोसळेना, प्रतीक्षा संपेना; बळीराजा चिंतेत

हवामान खात्यावर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु, अजून पाऊस न आल्यामुळे शेतकरी संकटात ...

बच्चू कडू १८ जुलैला मोठा निर्णय घेणार; मंत्रिपदावरचा दावा सोडणार, की...? - Marathi News | Bachu Kadu will take a big decision on July 18 Will he give up the claim of ministry or CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बच्चू कडू १८ जुलैला मोठा निर्णय घेणार; मंत्रिपदावरचा दावा सोडणार, की...?

...तर गुवाहटीला जाण्याची वेळ आली नसती!; कडूंनी सांगितलं कारण ...

परतवारी एकादशी निमित्त नर्सी येथे अवतरली अवघी पंढरी - Marathi News | On the occasion of Partwari Ekadashi, only Pandhari landed at Narsi | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :परतवारी एकादशी निमित्त नर्सी येथे अवतरली अवघी पंढरी

भल्या पहाटेपासूनच भाविकांचे जत्थेच्या जत्थे मंदिराच्या दिशेने जात असल्याने संपूर्ण रस्ता भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. ...

शेकाप नेते विवेक पाटील यांची राजकारणातुन निवृत्तीची घोषणा - Marathi News | Shetkari Kamgar Party leader Vivek Patil's announcement of retirement from politics | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शेकाप नेते विवेक पाटील यांची राजकारणातुन निवृत्तीची घोषणा

दरम्यान विवेक पाटील यांच्या या निर्णयामूळे शेकाप कार्यकर्ते व्यथित झाल्याचे दिसून येत आहेत. ...

शेतकऱ्याच्या मुलास कडक सॅल्यूट; फ्रान्सच्या बॅरिस्टल परेडमध्ये झळकणार भिवपूरचा अभिषेक - Marathi News | A hard salute to the farmer's son; Abhishek Jadhav of Jalana will be seen in France's Barristle Parade | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्याच्या मुलास कडक सॅल्यूट; फ्रान्सच्या बॅरिस्टल परेडमध्ये झळकणार भिवपूरचा अभिषेक

यंदाच्या फ्रान्सच्या बॅरिस्टल बॅरिस्टल डे परेडच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. ...

Kolhapur Crime: जमीनीच्या फेरफार नोंदीसाठी २० हजाराची लाच, तलाठ्यासह एकास अटक - Marathi News | 20,000 bribe for registration of land alteration, one arrested along with Talathi in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: जमीनीच्या फेरफार नोंदीसाठी २० हजाराची लाच, तलाठ्यासह एकास अटक

दत्ता बिडकर हातकणंगले : जमीनीचे फेरफार नोंद करण्यासाठी २० हजाराची लाच स्वीकारताना हातकणंगले तालुक्यातील साजणी -तिळवणी येथील तलाठ्यासह एकास ... ...

संकटं संपता संपेना! GBS या नव्या आजाराची दहशत; मुलांना पॅरेलेसिसचा धोका, 'ही' आहेत लक्षणं - Marathi News | symptoms caused and treatment of guillain barr syndrome in children | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :संकटं संपता संपेना! GBS या नव्या आजाराची दहशत; मुलांना पॅरेलेसिसचा धोका, 'ही' आहेत लक्षणं

नवनवीन आजार समोर येत आहेत. यातच चिमुकल्यांना धोका निर्माण झाला आहे. पेरूमध्ये गुइलेन-बेरी सिंड्रोमचा उद्रेक झाला असून हा एक ऑटो इम्यून सिंड्रोम आहे. ...

निळू फुले नव्हे 'हे' आहे अभिनेत्याचं Real name; आजपर्यंत कोणालाही माहित नव्हतं त्यांचं खरं नाव - Marathi News | did you know marathi actor nilu phules real name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निळू फुले नव्हे 'हे' आहे अभिनेत्याचं Real name; आजपर्यंत कोणालाही माहित नव्हतं त्यांचं खरं नाव

Nilu phule: निळू फुले या नावाने सर्वश्रुत असलेल्या अभिनेत्याचं खरं नाव हे अजिबात नाही. ...