लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कार्यकर्त्याच्या मृत्युने फडणवीस संतप्त; करुन दिली लोकशाहीची आठवण - Marathi News | Activist's death in Bihar angered Fadnavis, reminded of democracy to nitishkumar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कार्यकर्त्याच्या मृत्युने फडणवीस संतप्त; करुन दिली लोकशाहीची आठवण

बिहारच्या जहानाबाद शहरात झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये भाजपचे सरचिटणीस विजय कुमार सिंह यांचा मृत्यू झाला आहे. ...

भाजपा विधानसभेत १५२ तर लोकसभेत ४५ हून अधिक जागांवर विजयी होणार - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | BJP will win 152 seats in Legislative Assembly and more than 45 seats in Lok Sabha - Chandrasekhar Bawankule | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपा विधानसभेत १५२ तर लोकसभेत ४५ हून अधिक जागांवर विजयी होणार - चंद्रशेखर बावनकुळे

भाजपच्या वाट्याला विधानसभेच्या जेवढ्या जागा येथील तिक्तही ८० टक्क्यांहून अधिक जागा भाजपा जिंकेल असा विश्वास देखील यावेळी बावनकुळे यांनी व्यक्त केला. ...

दिल्लीतील गँगस्टरच्या नावे ४० लाखांची खंडणी मागणारा निघाला नातेवाईक - Marathi News | A relative who demanded a ransom of 40 lakhs on behalf of a gangster in Delhi | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दिल्लीतील गँगस्टरच्या नावे ४० लाखांची खंडणी मागणारा निघाला नातेवाईक

दिल्ली, हरियाणा, पंजाब राज्यांत कार्यरत असलेल्या बवनाच्या नावाने बुलढाण्यात खंडणी मागण्यात आल्यामुळे पोलिसही चक्रावून गेले होते. ...

ओळखलं का? मराठी अभिनेत्रीचे बाथटबमधील 'ते' फोटो व्हायरल - Marathi News | marathi actress ruchira jadhav birthday bathtub bold photo goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ओळखलं का? मराठी अभिनेत्रीचे बाथटबमधील 'ते' फोटो व्हायरल

मराठी अभिनेत्रीने शेअर केले अंघोळ करतानाचे फोटो, बोल्डनेस पाहून चाहते घायाळ ...

सोलापूरमध्ये पाच लाखांसाठी पत्नीचा छळ, पतीसह चौघांवर गुन्हा - Marathi News | Torture of wife for five lakhs in Solapur, crime against four people including husband | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरमध्ये पाच लाखांसाठी पत्नीचा छळ, पतीसह चौघांवर गुन्हा

हुंडा म्हणून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणत पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...

मोठमोठ्या इमारती कोसळल्या पण महापुरात ऐतिहासिक मंदिराला धक्काही नाही; video व्हायरल... - Marathi News | Himachal Pradesh Mandi Panchvaktra Shiva Temple Stood Still in Flood Water, video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठमोठ्या इमारती कोसळल्या पण महापुरात ऐतिहासिक मंदिराला धक्काही नाही; video व्हायरल...

आधुनिक तंत्रज्ञानाने बांधलेल्या इमारती महापुरात वाहून गेल्या, पण ऐतिहासिक मंदिर आपल्या जागेवर ठामपणे उभे. ...

लीड कॉईल चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद - Marathi News | Interstate gang of lead coil thieves jailed | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लीड कॉईल चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद

डोंगरी खाण : सात तरुणांचा सहभाग, वर्षभरापासून एक जण होता फरार ...

पाचवीच्या मुलीचा पाठलाग करत फोटो काढल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा - Marathi News | A young man has been booked for stalking a 5th grade girl and taking a picture | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाचवीच्या मुलीचा पाठलाग करत फोटो काढल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

पीडित मुलगी ही पाचवीमध्ये शिकत आहे. ती दररोज शाळेला जाताना आरोपी हा पीडितेचा फोटो काढत होता. ...

'मविआ' शासनाने मंजूर केलेली कामे हायकोर्टाच्या आदेशानंतरही सुरू नाही, अधिकाऱ्यांना नोटीस - Marathi News | The works approved by the 'MVA government are not going on even after the order of the High Court, notice to the authorities | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मविआ' शासनाने मंजूर केलेली कामे हायकोर्टाच्या आदेशानंतरही सुरू नाही, अधिकाऱ्यांना नोटीस

अवमान याचिकेत उच्च न्यायालयाची शासकीय अधिकाऱ्यांना नोटीस ...