लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

निवडणुका महायुतीनेच लढणार, मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | The elections will be contested by the Mahayuti, Minister Uday Samant clarified his position | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :निवडणुका महायुतीनेच लढणार, मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केली भूमिका

महापालिका महायुतीच जिंकेल ...

आर. माधवनचा पालकांना महत्वाचा सल्ला, फक्त ३ गोष्टी करा- मुलं कधीच वाया जाणार नाहीत - Marathi News | R Madhvan Shares Ultimate Parenting Advice To Raise Disciplined Successful Kids | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आर. माधवनचा पालकांना महत्वाचा सल्ला, फक्त ३ गोष्टी करा- मुलं कधीच वाया जाणार नाहीत

R Madhvan Shares Ultimate Parenting Advice (Parenting Tips In Marathi) : मुलांमध्ये शिस्त रुजवण्याचा आणि मुलांना यशस्वी करण्याचा एक मंत्र आहे तो म्हणजे मुलांना जास्त फावला वेळ देऊ नका. ...

मेल्यानंतरही यातना संपेना ! नागपूर जिल्ह्यातील २०४ गावांत स्मशानभूमीच नाही; न्यायालयाने स्वतःच जनहित याचिका केली दाखल - Marathi News | Even after death, the suffering does not end! There is no crematorium in 204 villages of Nagpur district; The court itself filed a public interest litigation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेल्यानंतरही यातना संपेना ! नागपूर जिल्ह्यातील २०४ गावांत स्मशानभूमीच नाही; न्यायालयाने स्वतःच जनहित याचिका केली दाखल

Nagpur : पाऊस आल्यास मृतदेह पूर्णपणे जळत नाही. परिणामी, मृतदेहाचा अवमान होतो. तसेच, काही गावांतील नागरिकांना अंत्यविधीसाठी दुसऱ्या गावात जावे लागते. ...

दुसऱ्या प्रेग्नंसीच्या चर्चांदरम्यान दिसली सोनम कपूरची झलक, बहिणीच्या साखरपुड्याला लावली हजेरी - Marathi News | sonam kapoor glimpse amidst allegedly pregnant second time she attended sister anshula kapoor engagement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुसऱ्या प्रेग्नंसीच्या चर्चांदरम्यान दिसली सोनम कपूरची झलक, बहिणीच्या साखरपुड्याला लावली हजेरी

वयाच्या ४० व्या वर्षी ती पुन्हा आई होणार आहे. ...

साडेतीन शक्तिपीठ दर्शनातून एसटी विभागाला १२ लाखांचे उत्पन्न - Marathi News | ST department earns Rs 12 lakhs from visiting three and a half Shaktipeeths | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साडेतीन शक्तिपीठ दर्शनातून एसटी विभागाला १२ लाखांचे उत्पन्न

कोल्हापूर (महालक्ष्मी), तुळजापूर (तुळजाभवानी), माहूर (रेणुका देवी) ही पूर्ण शक्तिपीठे आणि वणीचे (नाशिक) सप्तशृंगी मंदिर या अर्ध्या शक्तिपीठाच्या दर्शनाची सोय करण्यात आली होती ...

सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती? - Marathi News | Gold Market Update December Futures Decline After 50% Rally; US Shutdown Uncertainty Limits Downside | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?

Gold Silver Rate : सलग तीन दिवस विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, आज सोने आणि चांदीच्या किमतीत घट झाली आहे. ...

शेतातून थेट KBC मंचावर; जिंकलेल्या ५० लाखांचे शेतकरी कैलास कुटेवाड काय करणार? - Marathi News | Directly from the farm to the KBC stage; What will farmer Kailash Kutewad do after winning 50 lakhs? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतातून थेट KBC मंचावर; जिंकलेल्या ५० लाखांचे शेतकरी कैलास कुटेवाड काय करणार?

शिक्षण बारावीपर्यंतच; पण जिद्द अफाट; पैठणच्या अल्पभूधारक शेतकऱ्याने KBC त जिंकले ५० लाख ...

हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग... - Marathi News | Mahindra Thar 2025 facelift launched! These two main changes, customer demand listened to... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...

Mahindra Thar 2025 Facelift: महिंद्रा थार (3-डोर) २०२५ फेसलिफ्ट ₹10 लाखात लाँच. 10.25" स्क्रीन, रिअर AC व्हेंट्ससह मोठी फीचर्सची यादी! ...

दसऱ्याच्या मुहुर्तावर अंकिता वालावलकरने दिली आनंदाची बातमी! म्हणाली- "मी आणि कुणाल..." - Marathi News | Ankita Walawalkar started her own production house with husband kunal bhagat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दसऱ्याच्या मुहुर्तावर अंकिता वालावलकरने दिली आनंदाची बातमी! म्हणाली- "मी आणि कुणाल..."

दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर अंकिताने चाहत्यांसोबत एक गुडन्यूज शेअर केली आहे. एक नवी इनिंग अंकिताने सुरू केली आहे.  ...