लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

chandrayaan 3 : चंद्रयानने पहिली कक्षा बदलली, ४२ हजार किमी अंतरावर परिक्रमा; वाचा महत्वाची अपडेट - Marathi News | chandrayaan 3 latest news chandrayaan 3 first orbit manoeuvres performed well ssc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयानने पहिली कक्षा बदलली, ४२ हजार किमी अंतरावर परिक्रमा; वाचा महत्वाची अपडेट

इस्रोने १५ जुलै २०२३ रोजी दुपारी १२.०५ वाजता चंद्रयान-3 ची पहिली कक्षा बदलली आहे. चंद्रयान-3 काल 179X36,500 किमीच्या कक्षेत गेले. आज त्याचे अंतर ४२ हजार किलोमीटर झाले आहे. ...

खरंच बटाटे खाल्ल्याने वजन वाढतं असं वाटतं का? एक्सपर्ट काय सांगतात वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Does potato make you fat know the facts from expert | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :खरंच बटाटे खाल्ल्याने वजन वाढतं असं वाटतं का? एक्सपर्ट काय सांगतात वाचून व्हाल अवाक्...

Weight Loss Tips : जर वजन कमी करायचं असेल तर रोज बटाटे खा. इतकेच नाही तर तुम्ही 5 दिवस केवळ बटाटे खा, याने तुमचं वजन कमी होईल असाही दावा या रिसर्चमध्ये करण्यात आला आहे. ...

भाईंदरमध्ये सुट्टी मिळाली नाही म्हणून डीमार्टमधील कर्मचाऱ्याने लावली आग - Marathi News | A woman employee started a fire in Dmart at Bhayander | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाईंदरमध्ये सुट्टी मिळाली नाही म्हणून डीमार्टमधील कर्मचाऱ्याने लावली आग

भाईंदरच्या मुबारक कॉम्प्लेक्समध्ये राहणारी मेहेक अग्रवाल ( २३ ) ही मे २०२२ पासून डीमार्टमध्ये सेल्स असोसिएट्स म्हणून कामाला आहे. ...

अकोल्यात शेळीचा फोटो देऊन पशुसंवर्धन अधिकाऱ्यास करून दिली शेळीगट वाटपाची आठवण! - Marathi News | In Akola, by giving a photo of a goat, the animal husbandry officer was reminded of the distribution of goats! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात शेळीचा फोटो देऊन पशुसंवर्धन अधिकाऱ्यास करून दिली शेळीगट वाटपाची आठवण!

जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या शेळीगट वाटप योजनेत लाभार्थी हिस्सा रक्कम जमा केलेल्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अद्यापही शेळीगटाचे वाटप करण्यात आले नाही. ...

"नीट सुरू असलेल्या ठिकाणी अडथळे आणणे हे शरद पवारांचे वैशिष्टय"; भाजपाचा थेट हल्लाबोल - Marathi News | BJP leader Keshav Upadhye slams Sharad Pawar over Rohit Pawar tweet jibe Ajit Pawar baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नीट सुरू असलेल्या ठिकाणी अडथळे आणणे हे शरद पवारांचे वैशिष्टय"; भाजपाचा थेट हल्लाबोल

रोहित पवारांनी केलेल्या टीकेला भाजपाकडून सणसणीत प्रत्युत्तर ...

सरकारचा इंधन कंपन्यांना झटका, पेट्रोलियम क्रूडवर पुन्हा लागणार विंडफॉल टॅक्स - Marathi News | Government s blow to fuel companies windfall tax on petroleum crude again know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारचा इंधन कंपन्यांना झटका, पेट्रोलियम क्रूडवर पुन्हा लागणार विंडफॉल टॅक्स

केंद्र सरकारनं दोन महिन्यांनंतर पुन्हा देशांतर्गत पेट्रोलियम क्रूडवर विंडफॉल टॅक्स लागू केला आहे. ...

"मी त्यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी गेले तेव्हा..."; रवींद्र महाजनींबद्दल 'त्या' महिलेचा महत्त्वाचा खुलासा - Marathi News | marathi actor ravindra mahajani passed away building women talk about his leg injury | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी त्यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी गेले तेव्हा..."; रवींद्र महाजनींबद्दल 'त्या' महिलेचा महत्त्वाचा खुलासा

Ravindra Mahajani Passes Away : महाजनी यांच्या बिल्डिंगमध्ये कचरा वेचणाऱ्या महिलेने दिली माहिती ...

अधिक मासात पुरुषोत्तमपुरीला जाणे शक्य नाही; मग शहरात घ्या लक्ष्मी नारायणाचे दर्शन - Marathi News | It is not possible to go to Purushottampuri in Adhik Mas; Then take darshan of Lakshmi Narayan in the Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अधिक मासात पुरुषोत्तमपुरीला जाणे शक्य नाही; मग शहरात घ्या लक्ष्मी नारायणाचे दर्शन

छत्रपती संभाजीनगरात तीन मंदिरात भगवान विष्णू-लक्ष्मीच्या मूर्ती ...

उशिरा पाऊस आल्याने राज्यात ६० लाख हेक्टर पेरणी शिल्लक - Marathi News | Due to late rains, 60 lakh hectares of sowing remains in the state | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :उशिरा पाऊस आल्याने राज्यात ६० लाख हेक्टर पेरणी शिल्लक

६३ तालुक्यांत ५० टक्क्यांच्या आत पाऊस : आतापर्यंत केवळ १५ टक्केच भात रोवणी ...