लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एवढा राग बरा नव्हे... सोलापुरात दोघांनी फिनेल, तर जिल्ह्यात तिघांनी विष घेतलं; एका मुलीचा समावेश - Marathi News | This much anger is not good 5 people took poison In Solapur district Including a girl | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एवढा राग बरा नव्हे... सोलापुरात दोघांनी फिनेल, तर जिल्ह्यात तिघांनी विष घेतलं; एका मुलीचा समावेश

जिल्ह्यात तिघांपैकी दोघांनी शेतात आणि एकानं घरी कीटकनाशक प्राशन केलं. पाचही जण सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.  ...

Pune Police: दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळणाऱ्या जिगरबाज पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक - Marathi News | Appreciation for the performance of Jigarbaz Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळणाऱ्या जिगरबाज पोलिसांचे कौतुक

मोबाईल क्रमांकाची ॲपद्वारे पडताळणी केली तेव्हा आरोपींनी सांगितलेली नावे खोटी असल्याचे त्यांच्या लक्षात आले... ...

आसना नदीतील पाण्याचा अंदाज चुकला अन् दोघांचा बुडून जीव गेला - Marathi News | The water in Asana river was misjudged and both of them drowned | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आसना नदीतील पाण्याचा अंदाज चुकला अन् दोघांचा बुडून जीव गेला

अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव परिसरात आसना नदी पात्रातील घटना ...

चुकून सीमकार्ड डबल रिचार्ज झाले, १५५१ रूपये परत मिळविण्याच्या प्रयत्नात ९५ हजार गेले - Marathi News | Accidentally sim card double recharged, spent 95k trying to get back Rs.1551 | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चुकून सीमकार्ड डबल रिचार्ज झाले, १५५१ रूपये परत मिळविण्याच्या प्रयत्नात ९५ हजार गेले

गुगलवरून कस्टमर केअरचा क्रमांक मिळवून केला होता कॉल ...

केंद्र सरकार नफेखोरी करते; कबूल करायला का घाबरता? काँग्रेसने शिंदे-फडणवीस-पवार सरकारला घेरले - Marathi News | congress leaders criticized shinde fadnavis and pawar govt about farmer issue in maharashtra assembly monsoon session 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्र सरकार नफेखोरी करते; कबूल करायला का घाबरता? काँग्रेसने शिंदे-फडणवीस-पवार सरकारला घेरले

Maharashtra Assembly Monsoon Session 2023: केंद्र सरकारची नफेखोरी सुरु आहे. शेतकऱ्याला मदत करायची सोडून हा कसला प्रकार सुरू आहे, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली. ...

पश्चिम विदर्भात ११ तालुक्यांना अतिवृष्टीचा तडाखा; नदीनाल्यांना पूर, पिकांचे नुकसान, घरांची पडझड - Marathi News | 11 taluks hit by heavy rains in West Vidarbha Flooding of rivers, loss of crops, collapse of houses | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पश्चिम विदर्भात ११ तालुक्यांना अतिवृष्टीचा तडाखा; नदीनाल्यांना पूर

विभागात २४ तासांत ११ तालुक्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. ...

गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास १४ वर्षाचा सश्रम कारावास; प्रमुख व जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल - Marathi News | 14-year rigorous imprisonment for murderer who molested disabled girl | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास १४ वर्षाचा सश्रम कारावास; प्रमुख व जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

रावणवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सतोना येथील एका गतिमंद मुलीशी अनैतिक संबंध ठेवून तिला गर्भवती केले. ...

चाकूने मारणाऱ्या काकेभावाला तीन वर्षाचा सश्रम कारावास; मुख्य न्यायदंडाधिकारी यांची सुनावणी  - Marathi News | Three years rigorous imprisonment for stabbing uncle Hearing of the Chief Judicial Magistrate | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चाकूने मारणाऱ्या काकेभावाला तीन वर्षाचा सश्रम कारावास; मुख्य न्यायदंडाधिकारी यांची सुनावणी 

राजेश कुलदीप हे गोंदिया नगर परिषदेत सफाई कामगाराच्या पदावर कार्यरत होते. ...

पावसाचा कहर! मुंबई, ठाणे, रायगड, पालघरच्या शाळांना गुरुवारी सुट्टी! मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Mumbai Monsoon Updates Schools in Mumbai Thane Raigad districts will be closed tomorrow says- Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाचा कहर! मुंबई, ठाणे, रायगड, पालघरच्या शाळांना गुरुवारी सुट्टी! मुख्यमंत्र्यांची घोषणा

रेल्वे स्थानकावरील गर्दी पाहता ज्यादा बसेस सोडण्याचेही दिले आदेश ...