लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

काल माळीण, तळीये, आज इर्शाळवाडी...; जिवंत माणसांचा विचार कुणी करणार की नाही? - Marathi News | Landslide in Irshalwadi, many people feared dead, whether the government will consider the people of the hilly areas or not | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काल माळीण, तळीये, आज इर्शाळवाडी...; जिवंत माणसांचा विचार कुणी करणार की नाही?

इर्शाळवाडीच्या या दुर्घटनेने पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटनेची कटू आठवण ताजी झाली. डोंगरात झालेल्या मोठ्या आवाजानंतर भयाण शांतता पसरली. मातीचा ढिगारा, चिखल आणि उन्मळलेली झाडे हे विदारक चित्र पाहायला मिळाले. ...

हवामान खात्याकडून राज्यात ऑरेंज अलर्ट कायम; आजही झोडपणार - Marathi News | Meteorological department maintains orange alert in the state; Will fight today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवामान खात्याकडून राज्यात ऑरेंज अलर्ट कायम; आजही झोडपणार

मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले की, सद्य:स्थितीत राज्यात मान्सून सक्रिय आहे. ...

सांगलीतील मौजे डिग्रज परिसरात बिबट्यासदृश्य प्राण्याचे दर्शन, व्हिडीओ व्हायरल; वनविभागाकडून पाहणी - Marathi News | Sighting of a leopard like animal in Mauje Digruz area of Sangli, Inspection by Forest Department | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील मौजे डिग्रज परिसरात बिबट्यासदृश्य प्राण्याचे दर्शन, व्हिडीओ व्हायरल; वनविभागाकडून पाहणी

नागरिकांमध्ये भितीचे वातावरण ...

मोबाईल अलर्ट.... घाबरू नका; सर्वांना 'या' कारणासाठी आले पॉप अप मेसेज - Marathi News | test alert MOBILE ALERT.... Fear not; Everyone got a pop message for 'this' reason | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोबाईल अलर्ट.... घाबरू नका; सर्वांना 'या' कारणासाठी आले पॉप अप मेसेज

भूकंप, मुसळधार पाऊस, पूरस्थिती तसेच इतर आपत्ती काळात सूचना देण्यासाठी चाचणी सुरू असल्याचे या विभागाने यापूर्वी म्हटले होते... ...

मराठवाड्यातील ४७ मंडळांत झाली अतिवृष्टी; एकाच दिवसात बरसला ५ टक्के पाऊस - Marathi News | Heavy rain occurred in 47 mandals of Marathwada; 5 percent rain fell in a single day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील ४७ मंडळांत झाली अतिवृष्टी; एकाच दिवसात बरसला ५ टक्के पाऊस

एकाच दिवसात सहा जिल्ह्यांतील मंडळातील पावसामुळे वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५ टक्के पाऊस झाला आहे. ...

मुंबई-अहमदाबाद महामार्गही पाण्याखाली - Marathi News | Mumbai-Ahmedabad highway is also under water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-अहमदाबाद महामार्गही पाण्याखाली

महामार्गावर लांबच लांब रांगा ...

ईडीची मोठी कारवाई! संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना अटक; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | ED big action Sanjay Raut's close associate Sujit Patkar arrested; Action in case of BMC covid scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीची मोठी कारवाई! संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना अटक; नेमकं प्रकरण काय?

मुंबईतील कोविड घोटाळा प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. ...

आजपासून नाफेडद्वारे सवलतीत टोमॅटो विक्री; शेतकऱ्यांमध्ये असंतोष - Marathi News | Sale of tomato at discount through NAFED from today; Dissatisfaction among farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजपासून नाफेडद्वारे सवलतीत टोमॅटो विक्री; शेतकऱ्यांमध्ये असंतोष

ग्राहकांना दिलासा मिळणार, पण भाव पडण्याच्या भीतीने शेतकऱ्यांमध्ये असंतोष. नाफेडच्या टोमॅटो खरेदीच्या घोषणेमुळे राज्यातील अनेक बाजारसमित्यांमध्ये आवक कमी असूनही किमान दर घटल्याचे चित्र आहे. ...

‘त्यां’ची दर आठवड्याची कमाई साडेतीन लाखांची; टाटा रुग्णालयातील गैरप्रकार - Marathi News | Their weekly earnings are three and a half lakhs; Malpractice at Tata Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्यां’ची दर आठवड्याची कमाई साडेतीन लाखांची; टाटा रुग्णालयातील गैरप्रकार

टाटा रुग्णालयातील गैरप्रकार ...