लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शेतमालाचे भाव नियंत्रित करणार; सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावाला मुंडेंचं उत्तर - Marathi News | The prices of agricultural products will be controlled, says dhananjay munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतमालाचे भाव नियंत्रित करणार; सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावाला मुंडेंचं उत्तर

कृषिमंत्री धनंजय मुंडे; सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावाला दिले उत्तर ...

सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोगाचे व्यवस्थापन कसे कराल? - Marathi News | How to manage yellow mosaic disease in soybean? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोगाचे व्यवस्थापन कसे कराल?

या रोगामुळे सोयाबीनमध्ये १५ ते ७५ टक्के पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते. हा विषाणू पानातील रसामार्फत पसरतो आणि हा प्रसार मुख्यतः पांढऱ्या माशी द्वारे केला जातो. ...

डोंगर तर असेल; पण वाडी नसेल, ईर्शाळगडाच्या ट्रेकर्संनेही गमावली हक्काची माणसं - Marathi News | If there is a mountain; But if there is no wadi, the trekkers going to Irshalgad also lost their rights | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डोंगर तर असेल; पण वाडी नसेल, ईर्शाळगडाच्या ट्रेकर्संनेही गमावली हक्काची माणसं

काल रात्री इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना घडल्यानंतर त्याच्या पायथ्याशी असलेली वाडी मातीखाली गाडली गेल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. ...

मोठा आवाज झाला, अन् क्षणात छप्पर अंगावर - Marathi News | There was a loud noise, and in a moment the roof was on | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मोठा आवाज झाला, अन् क्षणात छप्पर अंगावर

रामू चौधरी हा पेजारी येथे रहावयास आहे. इर्शाळवाडी ही त्याची सासूरवाडी. त्यामुळे तो पत्नीसमवेत तिकडे आला होता. ...

ही तर धोक्याची घंटा, डोंगरांच्या खोदकामावर बंदी कधी आणणार? - Marathi News | This is an alarm bell, when will the mining of mountains be banned? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ही तर धोक्याची घंटा, डोंगरांच्या खोदकामावर बंदी कधी आणणार?

पर्यावरणवाद्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल ...

तिघा होमगार्ड भावंडासह कुटुंबातील १२ ढिगाऱ्याखाली - Marathi News | 12 in a family with three home guard siblings in Raigad irshalwadi Landslide mishap | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तिघा होमगार्ड भावंडासह कुटुंबातील १२ ढिगाऱ्याखाली

काळाने त्यांच्यासह कुटुंबातील सर्वांना ओढून नेले. ...

ठाणे, पालघर, रायगडमध्ये आजही अतिवृष्टी - Marathi News | Heavy rains in Thane, Palghar, Raigad today | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे, पालघर, रायगडमध्ये आजही अतिवृष्टी

गुरुवारी सकाळी ८:३० वाजेता संपलेल्या २४ तासांत मुंबई महानगर प्रदेशात बहुतांश ठिकाणी पावसाने २०० मिलिमीटरचा टप्पा पार केला ...

आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२३: सरकारी कामात यश अन् आर्थिक व्यवहार यशस्वी होतील - Marathi News | Today's Horoscope, July 21, 2023: Success in government work and financial affairs will be successful | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२३: सरकारी कामात यश अन् आर्थिक व्यवहार यशस्वी होतील

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगते तुमची राशी? ...

‘समृद्धी’वरून सुसाट जाल तर वाजणार आरटीओचा ‘सायरन’ - Marathi News | RTO's 'siren' will sound if you go away from 'Samriddhi' highway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘समृद्धी’वरून सुसाट जाल तर वाजणार आरटीओचा ‘सायरन’

वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांचे अर्धा तास समुपदेशन ...