लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विजेच्या धक्क्याने बेशुद्ध पडलेल्या मुलाला जीवनदान; पालिकेच्या विद्युत विभागाची तत्परता  - Marathi News | Giving life to an electrocuted child Preparedness of Municipal Electricity Department | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विजेच्या धक्क्याने बेशुद्ध पडलेल्या मुलाला जीवनदान; पालिकेच्या विद्युत विभागाची तत्परता 

एकीकडे मुसळधार पाऊस आणि पावसाच्या पाण्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या पंधरा वर्षाच्या मुलाला पनवेल महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या तत्परतेमुळे जीवनदान मिळाले आहे. ...

पीएम किसानचे २ हजार २७ तारखेला मिळणार; ३० हजार शेतकऱ्यांचे काय? - Marathi News | 2 thousand of PM Kisan will be received on 27th jully | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पीएम किसानचे २ हजार २७ तारखेला मिळणार; ३० हजार शेतकऱ्यांचे काय?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत १४ वा हप्त्याने अनुदान गुरुवार, २७ जुलै रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे. ...

इर्शाळगडाचे बचावकार्य युध्दपातळीवर सुरु; विभागीय महसूल आयुक्त महेंद्र कल्याणकर यांची माहिती - Marathi News | Rescue work of Irshalgarh started on war footing Information of Divisional Revenue Commissioner Mahendra Kalyankar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :इर्शाळगडाचे बचावकार्य युध्दपातळीवर सुरु; विभागीय महसूल आयुक्त महेंद्र कल्याणकर यांची माहिती

 डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी तातडीने सर्व प्रशासकीय यंत्रणांना आदेश दिल्याने बचाव कार्य त्वरीत व वेगाने सुरु झाले.   ...

सांगलीतील अभिषेक कुंटे टोळी हद्दपार, पोलिस अधीक्षकांचे आदेश - Marathi News | Abhishek Kunte gang deportation from Sangli, Superintendent of Police orders | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील अभिषेक कुंटे टोळी हद्दपार, पोलिस अधीक्षकांचे आदेश

जबरी चोरी, घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देत इतर गुन्हे ...

कावनई किल्ल्याचा काही भाग ढासळल्याने घबराट; जीवितहानी नाही, यंत्रणेची धावपळ - Marathi News | Panic as part of Kawanai Fort collapses No loss system down | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कावनई किल्ल्याचा काही भाग ढासळल्याने घबराट; जीवितहानी नाही, यंत्रणेची धावपळ

इगतपुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. ...

अंगावर वीज कोसळून २ ठार, दोन महिला गंभीर जखमी - Marathi News | 2 killed, two women seriously injured due to lightning strikes in gondia district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अंगावर वीज कोसळून २ ठार, दोन महिला गंभीर जखमी

सडक अर्जुनी, तिरोडा व देवरी तालुक्यातील घटना ...

भर पावसात मालाड, मालवणी-अंबोजवाडीमध्ये २५० घरांवर तोडक कारवाई; आमदार अस्लम शेख आक्रमक  - Marathi News | Demolition of 250 houses in Malad, Malvani-Ambojwadi during heavy rains MLA Aslam Sheikh angry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भर पावसात मालाड, मालवणी-अंबोजवाडीमध्ये २५० घरांवर तोडक कारवाई

मुंबईसह ७ जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने अलर्ट जारी केलेला आहे. ...

सांगलीत तब्बल २४ गुन्हे दाखल असलेला संशयित खूनीहल्लाप्रकरणी जेरबंद - Marathi News | Suspect with as many as 24 cases registered in Sangli jailed in connection with murder | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत तब्बल २४ गुन्हे दाखल असलेला संशयित खूनीहल्लाप्रकरणी जेरबंद

पोलिसांनी पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले ...

नदी...वाळू... की पर्वतरांगा! भारतीय लष्कराला मिळाला नवा 'घोडा'; टेस्टिंगमध्ये एकच पास - Marathi News | River...sand...or mountains! Indian Army gets a new 'horse' Toyota Hilux; A single pass in testing | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नदी...वाळू... की पर्वतरांगा! भारतीय लष्कराला मिळाला नवा 'घोडा'; टेस्टिंगमध्ये एकच पास

टोयोटाचा नवा पिकअप ट्रक Toyota Hilux भारताच्या सेवेत हजर झाला आहे. ...