लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कंपनीला करबचतीचे पुरावे दिले नाहीत? चिंता नको ! वजावटींचा तरीही मिळेल लाभ - Marathi News | Did the company not provide evidence of tax savings? Don't worry! Deductions will still be availed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपनीला करबचतीचे पुरावे दिले नाहीत? चिंता नको ! वजावटींचा तरीही मिळेल लाभ

आयकर विवरण दाखल करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत आहे. ती वाढण्याची शक्यता यंदा कमीच आहे. ...

सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री! पेट्रोल-डिझेल महागण्याचीच शक्यता? कंपन्या कमाईत मग्न - Marathi News | Scissors for the common man's pocket The possibility of petrol-diesel becoming expensive? Companies are obsessed with earnings | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री! पेट्रोल-डिझेल महागण्याचीच शक्यता? कंपन्या कमाईत मग्न

दर न घटविण्यासाठी सापडले नवे कारण ...

बनावट पावत्या देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; एक हजार कोटींचे व्यवहार रडारवर - Marathi News | Fake invoice gang busted; One thousand crore transactions on the radar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बनावट पावत्या देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; एक हजार कोटींचे व्यवहार रडारवर

व्यापाऱ्यांना आर्थिक व्यवहाराच्या बोगस पावत्या देऊन बनावटरीत्या इनपूट क्रेडिट प्राप्त करून देणाऱ्या एका टोळीचा केंद्रीय जीएसटी गुप्तचर विभागाने पर्दाफाश केला आहे. ...

मराठी सिनेइंडस्ट्रीतील 'फटाकडी' आठवतेय का?, आता तिला ओळखणंही झालंय कठीण, SEE PHOTOS - Marathi News | Do you remember 'Fattakadi' in Marathi cine industry? Now it is difficult to recognize her, SEE PHOTOS | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेइंडस्ट्रीतील 'फटाकडी' आठवतेय का?, आता तिला ओळखणंही झालंय कठीण, SEE PHOTOS

Sushama Shiromani : फटाकडी चित्रपटातील मुख्य भूमिका म्हणजे फटाकडीची लोकप्रिय भूमिका अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांनी साकारली होती. ...

ट्रेलर ‘२६ जुलै’चा... रेकॉर्ड ब्रेक पावसामुळे मुंबईकरांना धडकी, लोकल, बस वाहतूक मात्र सुरळीत - Marathi News | Record breaking rains hit Mumbaikars, but local, bus traffic is smooth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रेलर ‘२६ जुलै’चा... रेकॉर्ड ब्रेक पावसामुळे मुंबईकरांना धडकी, लोकल, बस वाहतूक मात्र सुरळीत

२०२० साली जुलैत पावसाची नोंद १ हजार ५०२.६ मिमी होती. यंदा ही नोंद १ हजार ५१२.६ मिमी एवढी आहे. बुधवारी मुंबईत १२४ मिमी पावसाची नोंद झाली. ...

बारामती ॲग्रोवरील गुन्हा; कारवाईला स्थगिती; ११ सप्टेंबरपर्यंत मिळाला दिलासा - Marathi News | Crime on Baramati Agro; Suspension of action; Relief was obtained till September 11 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारामती ॲग्रोवरील गुन्हा; कारवाईला स्थगिती; ११ सप्टेंबरपर्यंत मिळाला दिलासा

गुन्हा रद्द करण्यासाठी कंपनीचे कार्यकारी संचालक सुभाष गुळवे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ...

एअर इंडियाच्या महाराजाला ‘टाटां’चा टाटा; बोधचिन्ह बदलण्याचे संकेत, एअर इंडियाचा होणार कायाकल्प - Marathi News | Tata of 'Tatas' to Maharaja of Air India; Signage change hints, Air India to be rejuvenated | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियाच्या महाराजाला ‘टाटां’चा टाटा; बोधचिन्ह बदलण्याचे संकेत, एअर इंडियाचा होणार कायाकल्प

१९४६ पासून जनमानसांत लोकप्रिय असलेले हे बोधचिन्ह बदलण्याची तयारी एअर इंडियाने केली असून ऑगस्टमध्ये नवे बोधचिन्ह सादर केले जाणार आहे.  ...

आदिवासी महिलांच्या दैनेचे विधानसभेत पडसाद; ‘लोकमत’ने उठवला होता आवाज, विरोधकांचा सभात्याग - Marathi News | Adivasi women's torture in the Legislative Assembly; Lokmat raised its voice, the opposition boycotted the meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदिवासी महिलांच्या दैनेचे विधानसभेत पडसाद; ‘लोकमत’ने उठवला होता आवाज, विरोधकांचा सभात्याग

दोन्ही घटनांबाबत ‘लोकमत’ने मंगळवार, २६ जुलैच्या अंकातून आवाज उठवला होता.  ...

महागाई भत्ता ५०% झाला तरी नवा वेतन आयोग नाही - Marathi News | Even if dearness allowance is 50%, there is no new pay commission | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाई भत्ता ५०% झाला तरी नवा वेतन आयोग नाही

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी २०२४ पर्यंत ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त हाेण्याचा अंदाज आहे. ...