लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भयंकर! 70 हजारांसाठी पोलीस रोज घरी यायचे; लेकाचा त्रास पाहून आईने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | fake theft allegation raebareli police reach home daily collect 70 thousand rupees victim mother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! 70 हजारांसाठी पोलीस रोज घरी यायचे; लेकाचा त्रास पाहून आईने उचललं टोकाचं पाऊल

महिलेच्या मुलावर चोरीचा आरोप केल्यानंतर पोलीस त्यांच्यावर 70 हजार रुपये परत करण्यासाठी दबाव टाकत होते. ...

कचरा वेचणाऱ्याची अल्पवयीन मुलाकडून हत्या; त्याच्यामागे पळणाऱ्या आईला पोलिसांनी हटकले - Marathi News | Garbage picker killed by minor boy in Nagpur crime news | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कचरा वेचणाऱ्याची अल्पवयीन मुलाकडून हत्या; त्याच्यामागे पळणाऱ्या आईला पोलिसांनी हटकले

मुलाने एका कचरा वेचणाऱ्या व्यक्तीचा तलवारीचे वार करत खून केला असून तो पळत असल्याची तिने माहिती दिली. ...

लाल डायरीपासून भ्रष्टाचारापर्यंत... नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल, सीकरमधून दिला 'QUIT INDIA' चा नारा  - Marathi News | pm narendra modi rally sikar rajasthan elections congress vs bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल, सीकरमधून दिला 'QUIT INDIA' चा नारा 

नरेंद्र मोदी यांनी येथील मंचावरून अशोक गेहलोत यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ...

राज्यभरातील धरणांची पाणी पातळी वाढली, धरणकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | The water level of dams across the state has risen, alert warning to the villages along the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यभरातील धरणांची पाणी पातळी वाढली, धरणकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. राज्यातील अनेक धरणे ओसंडून वाहत आहेत.  ...

Jio Financial आणि ब्लॅकरॉकचं जॉईंट व्हेन्चर, देशातील लाखो गुंतवणूकदारांना करणार फंडिंग - Marathi News | Jio Financial and Blackrock s joint venture will fund millions of investors in the country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jio Financial आणि ब्लॅकरॉकचं जॉईंट व्हेन्चर, देशातील लाखो गुंतवणूकदारांना करणार फंडिंग

याचं नाव आता जिओ ब्लॅकरॉक असं असेल. ...

महिलांनो अपरिचिताकडून ‘टास्क’ घेताय! उच्चशिक्षित तरुणीला १.९३ लाखांना गंडा - Marathi News | 1.93 lakhs extorted from a highly educated young woman in the name of 'task' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलांनो अपरिचिताकडून ‘टास्क’ घेताय! उच्चशिक्षित तरुणीला १.९३ लाखांना गंडा

टास्कच्या नावाखाली आरोपीने तिच्याकडून काही रक्कम घेतली व टास्क पूर्ण झाल्यावर तिला कमिशन पाठविले. ...

सकाळी चालायला जाता तरी वजन घटत नाही? चालताना ५ टिप्स लक्षात ठेवा-लवकर फिट व्हाल - Marathi News | Common brisk walking mistakes to avoid : 5 Walking Mistakes You Didn't Know You Were Making | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : सकाळी चालायला जाता तरी वजन घटत नाही? चालताना ५ टिप्स लक्षात ठेवा-लवकर फिट व्हाल

Common brisk walking mistakes to avoid : सकाळी चालल्यानं संपूर्ण दिवस शरीर एक्टिव्ह राहते आणि शरीर एर्नेजेटिक राहण्यास मदत होते. ...

अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो , रस्ते बनले नद्या, वस्त्यात पाणीच पाणी; बेसा भागात युवक पुरात वाहून गेला - Marathi News | Ambazari Lake overflows, roads become rivers, water in settlements; The youth was washed away in the flood in Besa area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो , रस्ते बनले नद्या, वस्त्यात पाणीच पाणी; बेसा भागात युवक पुरात वाहून गेला

वेणा नदीच्या पुरात अडकलेल्या १० जणांना बाहेर काढले ...

हनिमूनला गेलेल्या शिवानीची विराजसने केली फजिती; अभिनेत्रीला वाटते 'या' गोष्टीची भीती - Marathi News | marathi actress shivani-rangole-post-an-incident-of-her-honeymoon-in-maldives | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हनिमूनला गेलेल्या शिवानीची विराजसने केली फजिती; अभिनेत्रीला वाटते 'या' गोष्टीची भीती

Shivani rangole: लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी शिवानी आणि विराजस मालदीवला सेकंड हनिमूनसाठी गेले होते. ...