लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'काळे कपडे घालणाऱ्यांचे वर्तमान अन् भविष्य काळेच', पियुष गोयल यांची विरोधकांवर जोरदार टीका - Marathi News | Opposition Protest In Parliament: piyush-goyal-reply-to-opposition-mps-who-wear-black-clothes-in-parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काळे कपडे घालणाऱ्यांचे वर्तमान अन् भविष्य काळेच', पियुष गोयल यांची विरोधकांवर जोरदार टीका

Opposition Protest In Parliament: आज विरोधी खासदार संसदेत काळे कपडे घालून आले, त्यावर गोयल यांनी निशाणा साधला. ...

घरगुती वादातून सख्या भावाकडून गतिमंद बहिणीची हत्या; पडोळे नगर हादरले - Marathi News | Brother's kills sister due to domestic dispute; crime news Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरगुती वादातून सख्या भावाकडून गतिमंद बहिणीची हत्या; पडोळे नगर हादरले

लहानशा गोष्टीवरून बुधवारी रात्री त्यांच्यात वाद झाला व रागात सूरजने तिच्या तोंडावर बुक्क्यांनी मारहाण केली. ...

रत्नागिरीचे माजी खासदार, ॲड. बापूसाहेब परुळेकर यांचे निधन - Marathi News | Former MP of Ratnagiri, Adv. Bapusaheb Parulekar passed away | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीचे माजी खासदार, ॲड. बापूसाहेब परुळेकर यांचे निधन

रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात एक बुद्धिवंत कायदेतज्ज्ञ म्हणून ते परिचित होते. ...

MIDCसाठी रोहित पवारांचे आंदोलन, पण ती जागा नीरव मोदीची? भाजप नेत्याचा विधिमंडळात दावा - Marathi News | bjp ram shinde big claim about karjat jamkhed midc after ncp rohit pawar agitation in maharashtra assembly monsoon session 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MIDCसाठी रोहित पवारांचे आंदोलन, पण ती जागा नीरव मोदीची? भाजप नेत्याचा विधिमंडळात दावा

Maharashtra Monsoon Session 2023: उद्योजक, इन्वेस्टरच्या कल्याणासाठी एमआयडीसीची त्याच ठिकाणी हवी, अशी मागणी केली जातेय का, अशी विचारणा करण्यात आली. ...

रोजच्या जीवनात असं काही घडत असेल तर तुम्हाला ब्रेकची आहे नितांत गरज! - Marathi News | Relationship Tips : Signs that suggest you really need to take break | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :रोजच्या जीवनात असं काही घडत असेल तर तुम्हाला ब्रेकची आहे नितांत गरज!

Relationship Tips : सुरूवातीला तुम्ही एकमेकांना आवडत असता, पण नंतर नात्यातील गोडवा कमी होऊ लागतो. कारण तेव्हा तुम्ही एकमेकांना अधिक चांगले ओळखू लागता. जे आधी माहीत नसतं. अशात काही लोक आपलं नातं वाचवण्याचा प्रयत्न करतात. ...

Pune: कोरेगाव भीमा येथे आढळला बिबट्या, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Leopard found in Koregaon Bhima, widespread fear among villagers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा येथे आढळला बिबट्या, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

गेल्या चार दिवसांपासून बिबट्या आढळल्याने मोठ्या ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे.... ...

तुमच्या गावाजवळ आजपासून सुरू होतेय कृषी समृद्धी केंद्र, जाणून घ्या अधिक माहिती - Marathi News | what is PM Kisan Samriddhi Kendra, know more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्या गावाजवळ आजपासून सुरू होतेय कृषी समृद्धी केंद्र, जाणून घ्या अधिक माहिती

महाराष्ट्रामध्ये 14 हजार 780 प्रधानमंत्री कृषी समृद्धी केंद्रांचे २७ जुलै रोजी लोकार्पण होत आहे, तर देशात १ लाख २५ हजार केंद्रांचे लोकार्पण होत आहे. काय आहे हे कृषी केंद्र या बद्दल सविस्तर जाणून घेऊ. ...

'तुजं माजं सपान' मालिका नव्या वळणावर, प्राजक्ताच्या डोळ्यातलं सपान संसाराच्या आखाड्यात टिकेल का? - Marathi News | Tuja maja sapan premach tufan marathi serial episodic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुजं माजं सपान' मालिका नव्या वळणावर, प्राजक्ताच्या डोळ्यातलं सपान संसाराच्या आखाड्यात टिकेल का?

आता मालिकेत लग्न पाहायला मिळणार आहे. प्राजक्ता आणि वीरू यांच्या लग्ननंतर त्यांच्या आयुष्यात काय फेरबदल होतील हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. ...

शरद पोंक्षेंची लेक पायलट झाली! भावूक होत म्हणाले, "आरक्षण नसताना केवळ..." - Marathi News | sharad ponkshe daughter siddhi became pilot says she has fulfilled her childhood dream proud of her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शरद पोंक्षेंची लेक पायलट झाली! भावूक होत म्हणाले, "आरक्षण नसताना केवळ..."

वडिलांचं आजारपण, आर्थिक परिस्थिती यावर मात करत सिद्धी पायलट झाली आहे. ...