लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

साकेतनगरला खड्डे, चिखलाने अवकळा; वाहनांचे नुकसान, रस्त्यावरून चालणे कठीण - Marathi News | Saketnagar is covered with potholes, mud; The lane became dangerous for vehicles | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साकेतनगरला खड्डे, चिखलाने अवकळा; वाहनांचे नुकसान, रस्त्यावरून चालणे कठीण

एक दिवस एक वसाहत; वाहनांसाठी गल्ली बनली धोकादायक ...

घरात घुसून विवाहितेचा विनयभंग; दिरालाही मारहाण - Marathi News | Molestation of a married woman in khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :घरात घुसून विवाहितेचा विनयभंग; दिरालाही मारहाण

याप्रकरणी पोलिसांनी तक्रारीवरून गावातील आरोपी लहानू संपत वारे याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ...

Satara: माण पंचायत समितीला मिळणार नवीन इमारत, प्रशासकीय मान्यता प्राप्त - Marathi News | Man Panchayat Samiti to get new building, gets administrative approval | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: माण पंचायत समितीला मिळणार नवीन इमारत, प्रशासकीय मान्यता प्राप्त

२३ कोटींचा खर्च; तीन वर्षांत सुसज्ज इमारत उभी राहणार  ...

पोलीस ठाण्यात तक्रार देतो म्हणून उकळले १४ लाख रुपये, महिलेसह दोघांविरूध्द खंडणीचा गुन्हा - Marathi News | 14 lakh rupees extorted in the name of filing complaint in police station, extortion case against two including woman | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पोलीस ठाण्यात तक्रार देतो म्हणून उकळले १४ लाख रुपये, महिलेसह दोघांविरूध्द खंडणीचा गुन्हा

स्टॅंप पेपर फाडला, २ लाख रुपये लांबविले ...

घरा-घरात लँडलाइन फोन पुन्हा खणखणणार; इंटरनेट सुविधा घेऊन आला बीएसएनएल फोन - Marathi News | Door-to-door landline phones will ring again; BSNL phone came with internet facility | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घरा-घरात लँडलाइन फोन पुन्हा खणखणणार; इंटरनेट सुविधा घेऊन आला बीएसएनएल फोन

पुन्हा कात टाकण्याचे बीएसएनएलचे प्रयत्न ...

पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या आण्विक संयंत्राजवळ जोरदार स्फोट, डेरा गाझी खान परिसरा हादरला - Marathi News | A massive blast near Pakistan's largest atomic plant has rocked the Dera Ghazi Khan area | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या आण्विक संयंत्राजवळ जोरदार स्फोट, डेरा गाझी खान परिसरा हादरला

Pakistan News: पाकिस्तानमधील डेरा गाझी खान परिसरामध्ये एक शक्तिशाली स्फोट झाला आहे. हा स्फोट पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या आण्विक संयंत्राजवळ झाला आहे. ड्रोन हल्ल्याद्वारे हा स्फोट घडवून आणला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. ...

करंजा-रेवस रो-रो सेवेशी जोडणाऱ्या रस्त्याचे काम संतप्त ग्रामस्थांनी बंद पाडले  - Marathi News | Angry villagers blocked the road connecting the Karanja-Revas ro-ro service | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :करंजा-रेवस रो-रो सेवेशी जोडणाऱ्या रस्त्याचे काम संतप्त ग्रामस्थांनी बंद पाडले 

या रो-रो सेवेशी जोडणारा रस्ता करंजा येथील ऐतिहासिक द्रोणगिरी देवीच्या मंदिर आणि जवळच असलेल्या शाळेजवळून जात आहे. या रस्त्याच्या कामासाठी उत्खनन करावे लागणार आहे. रस्त्याशिवाय रो-रो सेवा खऱ्या अर्थाने कार्यान्वितच होऊच शकत नाही. ...

संजय दत्तने सांगितल्या तुरुंगातील आठवणी; म्हणाला - 'ते कठीण दिवस होते, तिथे रोज मी...' - Marathi News | Sanjay Dutt Talks About Yerwada Jail Time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तने सांगितल्या तुरुंगातील आठवणी; म्हणाला - 'ते कठीण दिवस होते, तिथे रोज मी...'

संजय दत्तने एका मुलाखतीमध्ये पुण्याच्या येरवडा तुरुंगातील आठवण सांगितल्या. ...

आरोपीला अमर्यादित काळ कारागृहात ठेवणे म्हणजे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन - Marathi News | Imprisonment of the accused for an unlimited period is a violation of fundamental rights | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोपीला अमर्यादित काळ कारागृहात ठेवणे म्हणजे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन

खटला प्रलंबित असताना आरोपीला अनिश्‍चित काळासाठी तुरुंगात ठेवणे योग्य नाही, असे नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी दुहेरी खुनाचा आरोप असलेल्या आरोपीला जामीन मंजूर केला.... ...