लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लासलगाव मार्केटच्या निफाड बाजारात आता शेळ्या, मेंढ्या व जनावरे खरेदी-विक्री - Marathi News | Latest News Pashu Kharedi vikri Goats, sheep and cattle market Niphad Bazaar of Lasalgaon Market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगाव मार्केटच्या निफाड बाजारात आता शेळ्या, मेंढ्या व जनावरे खरेदी-विक्री

Lasalgaon Kanda Market : उपबाजार आवारात शेळी, मेंढी, बोकड या पाळीव जनावरांचा खरेदी-विक्री व्यवहार सुरू करण्यात आले. ...

"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप - Marathi News | marathi actor Pavan Choure slams Gautami Patil over Pune car Accident Case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप

Pavan Choure And Gautami Patil : अभिनेता पवन चौरे याने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे. ...

मराठमोळ्या या अभिनेत्रीने बालपणी चक्क भंगारवाल्याला दिले खऱ्या हिऱ्यांचे कानातले, मग घडलं असं काही... - Marathi News | Marathi actress Nishigandha Wad gave real diamond earrings to a junk dealer as a child, then something happened... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या या अभिनेत्रीने बालपणी चक्क भंगारवाल्याला दिले खऱ्या हिऱ्यांचे कानातले, मग घडलं असं काही...

अभिनेत्रीने नुकताच तिच्या आयुष्यातील एक निरागस पण भावनिक किस्सा सांगितला आहे. लहानपणी त्यांनी चक्क भंगारवाल्याला अस्सल हिऱ्याचे कानातले देऊन टाकले होते. ...

काळी जादू, खुनाचा थरार अन् न उलगडणारं रहस्य; ८ एपिसोडची 'ही' सीरिज बघून डोकं चक्रावेल! - Marathi News | vaani kapoor and shriya pilgaonkar starrer mandala murders series remains 2 month trending on ott must watch it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काळी जादू, खुनाचा थरार अन् न उलगडणारं रहस्य; ८ एपिसोडची 'ही' सीरिज बघून डोकं चक्रावेल!

काळी जादू, खुनाचा थरार अन् न उलगडणारं रहस्य, ८ एपिसोडच्या सीरिज ओटीटीवर होतेय ट्रेंड, तुम्ही पाहिलीत का? ...

वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज - Marathi News | BCCI Removes Rohit Sharma As India's ODI Captain Shubman Gill To Take Over From Australia Series Know About challenges of Virat Kohli And Hitman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज

गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना रोहितसह विराट कोहलीसमोरही मोठं चॅलेंज; जाणून घ्या सविस्तर ...

बिहारच्या महिलांच्या खात्यात मोदींकडून १० हजार, मग महाराष्ट्राला मदत का नाही? ठाकरेंचा सवाल - Marathi News | narendra modi gives 10,000 to Bihar women accounts then why no help for Maharashtra Uddhav Thackeray questions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिहारच्या महिलांच्या खात्यात मोदींकडून १० हजार, मग महाराष्ट्राला मदत का नाही? ठाकरेंचा सवाल

महाराष्ट्राला मदत करायची असेल तर मराठवाड्यातील लाडक्या बहिणींना एकत्रितपणे सहा हफ्ते मदत म्हणून द्यावी ...

प्रतवारीच्या नावाखाली आले उत्पादक शेतकऱ्यांची लूट; जुन्या व नव्या आल्याची सरसकट खरेदी पायदळी - Marathi News | Ginger farmers looted in the name of grading; wholesale purchase of old and new ginger trampled | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रतवारीच्या नावाखाली आले उत्पादक शेतकऱ्यांची लूट; जुन्या व नव्या आल्याची सरसकट खरेदी पायदळी

Ginger Market राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वीच जुन्या आणि नव्या आल्याची सरसकट खरेदी करण्याचे आदेश दिले असतानाही व्यापाऱ्यांकडून त्याची अंमलबजावणी होत नाही. ...

वाहतूकदार लक्ष द्या! छत्रपती संभाजीनगर-पैठण रस्ता १४ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाने प्रवास करा - Marathi News | Transporters, attention! Chhatrapati Sambhajinagar-Paithan road closed for 14 days; travel via 'this' alternative route | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहतूकदार लक्ष द्या! छत्रपती संभाजीनगर-पैठण रस्ता १४ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाने प्रवास करा

बिडकीन येथील राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण; १८ ऑक्टोबरपर्यंत वाहतूक मार्गात बदल ...

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेची लूट करुन मारहाण, मुंबई गोवा महामार्गावर राजापूर येथील प्रकार - Marathi News | Woman robbed and beaten on the pretext of giving a lift, incident at Rajapur on Mumbai Goa highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेची लूट करुन मारहाण, मुंबई गोवा महामार्गावर राजापूर येथील प्रकार

महिलेने गाडीतून उडी मारुन आपला जीव वाचवला ...