लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Pune Metro: पंतप्रधान बटन दाबणार अन् मेट्रो धावणार; शनिवार- रविवार तिकिटात ३० टक्के सवलत - Marathi News | Pune Metro Prime Minister narendra modi will push the button and the metro will run 30 percent discount on Saturday-Sunday tickets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: पंतप्रधान बटन दाबणार अन् मेट्रो धावणार; शनिवार- रविवार तिकिटात ३० टक्के सवलत

पुणे मेट्रोच्या रखडलेल्या विस्तारित मार्गाच्या लोकार्पणाला अखेर १ ऑगस्टचा मुहूर्त मिळाला ...

“दिल्लीचे ‘आका’ पुण्यात येणार म्हणून अधिवेशनाला सुट्टी दिली का?”; काँग्रेसचा तिरकस प्रश्न - Marathi News | congress nana patole question over two days off to assembly monsoon session 2023 and criticised govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“दिल्लीचे ‘आका’ पुण्यात येणार म्हणून अधिवेशनाला सुट्टी दिली का?”; काँग्रेसचा तिरकस प्रश्न

Maharashtra Monsoon Session 2023: सभागृह दोन दिवस बंद ठेवण्यात सरकारचा काय हेतू आहे, असा कोणता भूंकप येणार आहे किंवा अलर्ट जारी झालेला आहे, अशी विचारणा करण्यात आली. ...

Indapur Crime: वृद्ध महिलेचे दागिने लुटणाऱ्या आरोपीच्या पाच तासात आवळल्या मुसक्या - Marathi News | Indapur Crime: Accused of robbing old woman's jewelery smiles in five hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वृद्ध महिलेचे दागिने लुटणाऱ्या आरोपीच्या पाच तासात आवळल्या मुसक्या

गुन्हा घडल्यानंतर पाच तासात आरोपीला पकडण्याची कामगिरी इंदापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली... ...

रेशीमशास्त्रात डिप्लोमा करायचाय ? कुठे कराल संपर्क - Marathi News | Do you want to do a diploma in silk science? Where to contact | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशीमशास्त्रात डिप्लोमा करायचाय ? कुठे कराल संपर्क

सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षातील प्राणिशास्त्र अधिविभागातील रेशीमशास्त्र पदविका (DS) आणि रेशीमशास्त्र पदव्युत्तर पदविका (PGDS) या एका वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश ...

अजबच..! पिल्ले स्वर्गीय नर्तकाची अन् खाऊ घालताे चष्मेवाला - Marathi News | Strange... Indian White Eye bird feed the chicks of the Paradise Flycatcher bird | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजबच..! पिल्ले स्वर्गीय नर्तकाची अन् खाऊ घालताे चष्मेवाला

पक्षी विश्वातील अजब व्यवहार : गाेंदिया जिल्ह्यात पक्षी निरीक्षकांनी घेतली नाेंद ...

भामाआसखेड धरणात ६५.९८ टक्के पाणीसाठा, धरण प्रशानाची माहिती - Marathi News | 65.98 percent water storage in Bhamaaskhed Dam, information about Dam Prashana | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भामाआसखेड धरणात ६५.९८ टक्के पाणीसाठा, धरण प्रशानाची माहिती

यंदा वळवाच्या पावसाने हुलकावणी दिल्याने आणि अद्यापही पावसाचा अपेक्षित जोर नसल्याने धरण गतवर्षीपेक्षा सुमारे २७ टक्के कमी भरले आहे... ...

दौंडला नव्याने पोलिस चौकी तर पाटसला पोलिस स्टेशन मंजूर : राहुल कुल - Marathi News | New police post for Daund, police station for Patsa approved: Rahul Kul | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडला नव्याने पोलिस चौकी तर पाटसला पोलिस स्टेशन मंजूर : राहुल कुल

पाटसला नवे पोलिस स्टेशनची निर्मिती करण्यात येईल... ...

राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या गाडीला ओरोस येथे अपघात, तिघे बालबाल बचावले  - Marathi News | NCP Youth Congress district president car met with an accident at Oros | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या गाडीला ओरोस येथे अपघात, तिघे बालबाल बचावले 

मुंबई-गोवा महामार्गावर झाला अपघात ...

Mumbai: अनैतिक संबंधांबाबत सतत चौकशी, संतप्त पतीने झोपेतच आवळला पत्नीचा गळा, आरोपी पती अटकेत - Marathi News | Continued inquiry into immoral relationship, angry husband slits wife's throat in her sleep, accused husband arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनैतिक संबंधांबाबत सतत चौकशी, संतप्त पतीने झोपेतच आवळला पत्नीचा गळा

Mumbai: अनैतिक संबंधाबाबत सतत चौकशी करत असल्याच्या रागात पतीने पत्नी झोपेत असतानाच तिची गळा आवळून हत्या केल्याची घटना वडाळ्यात समोर आली आहे. ...