लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

 नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेण्यासाठी अपर मुख्य सचिव नागपुरात - Marathi News | Additional Chief Secretary in Nagpur to take stock of the natural calamity | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेण्यासाठी अपर मुख्य सचिव नागपुरात

नागपुरातील वनामती येथे बैठक ...

वय ५०; सर्दी-पडसेकडे दुर्लक्ष नको, असू शकतो 'स्वाईन फ्लू'; दोन रुग्णांचा मृत्यू - Marathi News | Swine flu claims two more victims, Six deaths reported | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वय ५०; सर्दी-पडसेकडे दुर्लक्ष नको, असू शकतो 'स्वाईन फ्लू'; दोन रुग्णांचा मृत्यू

सहा मृत्यूची नोंद : तीन महिला व तीन पुरुषांचा समावेश ...

हिंमत असेल तर खुल्या व्यासपीठावर या, नितेश राणेंचे संजय राऊतांना आव्हान - Marathi News | Come to the open platform if you dare, MLA Nitesh Rane challenge to MP Sanjay Raut | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :हिंमत असेल तर खुल्या व्यासपीठावर या, नितेश राणेंचे संजय राऊतांना आव्हान

'संजय राऊत यांना स्वत: मुख्यमंत्री व्हायचे होते' ...

सोयाबीन आले कापणीला; पण शेतकऱ्यांना मजूर काही मिळेना - Marathi News | Soybeans are about to be harvested; But the farmers did not get any labour | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन आले कापणीला; पण शेतकऱ्यांना मजूर काही मिळेना

औंढा तालुक्यातील जवळाबाजारसह परिसरातील दहा ते बारा गावांमध्ये सोयाबीन कापणीला प्रारंभ झाला आहे. परंतु मजूर वर्गाची मनधरणी करुन ही ... ...

खिशाला कात्री, विमान प्रवास महागणार; IndiGo घेणार एअरलाईन फ्युअल सरचार्ज, तिकिटाची किंमत वाढणार - Marathi News | air travel will be expensive IndiGo will take airline fuel surcharge ticket price will increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खिशाला कात्री, विमान प्रवास महागणार; IndiGo घेणार एअरलाईन फ्युअल सरचार्ज, तिकिटाची किंमत वाढणार

यापूर्वी कंपनीनं २०१८ मध्येही इंधन अधिभार लावला होता. पण नंतर तो काढून टाकण्यात आला होता. ...

नातवावरून राज ठाकरेंवर टीका, मनसेचा इशारा; "अंधारे बाई, यापुढे याद राखा..." - Marathi News | Criticism of Raj Thackeray over grandson, MNS warns Sushma Andhare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नातवावरून राज ठाकरेंवर टीका, मनसेचा इशारा; "अंधारे बाई, यापुढे याद राखा..."

कुटुंबाला राजकारणात ओढायची तुमच्या गटप्रमुखांची सवय तशी जुनीच. काही दिवसांपूर्वी गट प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला राजकारणात ओढले होते मग तुमच्यासारखे चेले चपाटे तरी कसे मागे राहतील? असं मनसेने म्हटलं आहे. ...

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर होऊ शकतात, १५ डिसेंबरपूर्वी निकाल, निवडणूक आयोगाची तयारी - Marathi News | 5 state assembly polls may be held after Diwali, results before December 15, Election Commission preparations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर होऊ शकतात, १५ डिसेंबरपूर्वी निकाल, निवडणूक आयोगाची तयारी

मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने आराखडा तयार केला आहे. ...

"छेड काढणाऱ्या ४ मुलांना मी धुतलंय", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, "मी सैनिकी शिक्षण..." - Marathi News | marathi actress surabhi bhave talk about her school days said i fight with 4 boys who teased me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"छेड काढणाऱ्या ४ मुलांना मी धुतलंय", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, "मी सैनिकी शिक्षण..."

प्रसिद्ध अभिनेत्रीने छेड काढणाऱ्या मुलांना दिलेला चोप, स्वत:च केलेला खुलासा म्हणाली... ...

'तू चाल पुढं' मालिकेतील विद्युत लवकरच बांधणार लग्नगाठ, कोण आहे त्याची भावी पत्नी? - Marathi News | 'Tu Chaal Pudhe' serial fame Vidyut will soon tie the knot , who is his future wife? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू चाल पुढं' मालिकेतील विद्युत लवकरच बांधणार लग्नगाठ, कोण आहे त्याची भावी पत्नी?

Tu Chaal Pudha Fame Druva Datar : 'तू चाल पुढं' मालिकेत विक्रम मोहितेची भूमिका अभिनेता ध्रुव दातारने साकारली आहे. ही त्याची पहिलीच मराठी मालिका आहे. ...