लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उल्हासनगरात तरुणाला जिवेठार मारण्याची धमकी देऊन मारहाण, तरुणाचा आत्महत्याचा प्रयत्न - Marathi News | In Ulhasnagar, a young man was beaten up with death threats, a young man attempted suicide | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात तरुणाला जिवेठार मारण्याची धमकी देऊन मारहाण, तरुणाचा आत्महत्याचा प्रयत्न

सोहमने फिनाईल पिऊन आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला असून याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.  ...

Kolhapur Crime: आक्षेपार्ह स्टेटस; पोलिसात तक्रार देणाऱ्यावर खुनी हल्ल्याचा प्रयत्न, एकास अटक - Marathi News | Offensive Status; Attempted murderous attack on someone who complained to the police, one arrested in shirol Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: आक्षेपार्ह स्टेटस; पोलिसात तक्रार देणाऱ्यावर खुनी हल्ल्याचा प्रयत्न, एकास अटक

जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन मुस्लिम समाजाच्या वतीने शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांना देण्यात आले ...

एमआयएमचे साखळी उपोषण स्थगित, न्यायालयात लढा लढण्याचा केला निर्धार - Marathi News | MIM suspends chain hunger strike, decides to fight in court for Osmanabad Name | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :एमआयएमचे साखळी उपोषण स्थगित, न्यायालयात लढा लढण्याचा केला निर्धार

उस्मानाबाद शहराचे नामांतर धाराशिव झाल्यानंतर एमआयएम पक्षाच्या वतीने नामांतरास विरोध दर्शविण्यासाठी साखळी उपोषण सुरु केले होते. ...

पित्याचा खून केल्या प्रकरणी आरोपी मुलास जन्मठेप - Marathi News | Life imprisonment for the accused son in the case of killing his father | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पित्याचा खून केल्या प्रकरणी आरोपी मुलास जन्मठेप

शेतीच्या वादावरून जन्मदात्या वडिलांचा खून केल्याप्रकरणी आरोपी मुलाला येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...

पिकअप वाहनाचा विचित्र अपघात, पती-पत्नी ठार; देऊळगाव राजा बायपासवरील घटना - Marathi News | Freak pickup vehicle accident, husband and wife killed; Incident on Deulgaon Raja Bypass | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पिकअप वाहनाचा विचित्र अपघात, पती-पत्नी ठार; देऊळगाव राजा बायपासवरील घटना

ही घटना १७ मार्च रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. ...

Pimpri-Chinchwad Crime | जावयाकड़ून सासऱ्यावर कोयत्याने हल्ला; भोसरी एमआयडीसीतील घटना - Marathi News | Attack on son-in-law with coyote; Incident at Bhosari MIDC Pimpri-Chinchwad Crime | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जावयाकड़ून सासऱ्यावर कोयत्याने हल्ला; भोसरी एमआयडीसीतील घटना

भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीच्या गुडघ्यावर उलटा कोयता मारून पाय फ्रॅक्चर... ...

आरटीई प्रवेश अर्जासाठी आठ दिवसांची मुदतवाढ; आतापर्यंत ५,९८२ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल - Marathi News | Eight days extension for RTE admission application; Applications of 5,982 students have been submitted so far | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरटीई प्रवेश अर्जासाठी आठ दिवसांची मुदतवाढ; आतापर्यंत ५,९८२ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल

पालकांची मागणी पाहता शासनस्तरावरून आरटीईअंतर्गत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ...

गडचिरोली : कुनघाडा येथे वीज कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू - Marathi News | Student dies due to lightning in Kunghada | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली : कुनघाडा येथे वीज कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू

ही घटना चामोर्शी तालुक्यातील कुनघाड येथे घडली. ...

सुप्रीम कोर्टाचा प्रत्येक जज आठवड्याचे ७ दिवस काम करतो; सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी थेट वस्तुस्थितीच मांडली! - Marathi News | cji d y chandrachud leave of judges government pressure on decisions collegium system india today conclave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रीम कोर्टाचा प्रत्येक जज आठवड्याचे ७ दिवस काम करतो; चंद्रचूड यांनी थेट वस्तुस्थितीच मांडली!

न्यायालयात न्यायाधीश जे काम करतात तो त्यांच्या कामाचा केवळ एक अंश असतो. पण त्यामागेही बराच वेळ न्यायाधीशांना द्यावा लागतो, अशी माहिती देशाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी दिली आहे. ...