नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Administration is also sensitive : कधी कुणी उच्च पदस्थ अधिकारी चिखल तुडवत शेतीच्या बांधावर पोहोचताना दिसतात तेव्हा हायसे वाटून गेल्याखेरीज राहत नाही. ...
Ind Vs WI 2nd ODI: दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात प्रायोगिक तत्त्वावर काही फेरबदल करण्यात आले होते. मात्र हे बदल भारतीय संघावर उलटले आणि संघाला यजमानांकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व करत असलेल्या ...
Seema Haider : सीमा हैदर आणि तिचा प्रियकर सचिन मीणा सध्या रबुपुरा येथील दुसऱ्या घरात राहत आहेत. याच दरम्यान सीमा-सचिन आणि सचिनच्या वडिलांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ...
महाराष्ट्राच्या राजकारणात डावलले जात असल्याच्या भावनेमुळे पक्षावर अनेकदा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणाने नाराजी व्यक्त करूनही भाजपश्रेष्ठींनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय सचिवपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त करत मृतांच्या नातेवाइकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ...