नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
अवघ्या 30 दिवसांत गुंतवणूक केलेली रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखविणारा बेस्टचा कर्मचारी अशोक शेरेगर अजूनही लोकांच्या स्मरणात असेल. मात्र तीन दशकांनंतर आजही लोक दामदुप्पट योजनेला बळी पडत आहेत. ...
आपण ज्यांच्या जीवावर मोठे होतोय त्यांना उद्धव ठाकरे विसरले आहेत. मराठी माणूस आता आपल्यापासून दूर जातोय हे लक्षात आल्यानंतर आता उद्धव ठाकरेंना उत्तर भारतीयांना आठवण झाली ...
Bride Goes Missing: एक नवविवाहित जोडपं प्रवासासाठी निघालं. ते हनिमूनसाठी न्यू जलपैगुडी येथे फिरण्यासाठी जाणार होतं. मात्र प्रवासादरम्यान ट्रेनमधून विवाहिता बेपत्ता झाली. ...
आनंद दिघेंच्या अंत्ययात्रेला उद्धव ठाकरे यांचा कुटुंबातील एकही जण का उपस्थित नव्हता? त्यांना माहीत होते अंत्ययात्रेला गेलो तर लोक दगड मारतील म्हणून ते गेले नाहीत. - संजय शिरसाट ...
लोकसभेतील काँग्रेसचे नेते आणि पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी हे सध्या चर्चेत आहेत. ते राज्यात ममता बॅनर्जी यांच्या विरोधात जोरदार लढा देत आहेत आणि केंद्रातील तृणमूलच्या नेत्यांची त्यांना गळाभेट घ्यावी लागत आहे. आदेश रावल या ...