लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्... - Marathi News | Leaving her husband and two children, she started an affair with her neighbor; In 'Oyo', her boyfriend was seen with his girlfriend and... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...

प्रियकराला मैत्रिणीसोबत एका हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडल्यानंतर धक्क्यात असलेल्या या महिलेनं टोकाचं पाऊल उचललं. ...

भायखळा कारागृहात कैद्यांची तब्येत सुधारणार; आजारी कैद्यांसाठी ६ स्वतंत्र सेल, अत्याधुनिक किचन - Marathi News | Health of prisoners to improve in Byculla jail; 6 separate cells for sick prisoners, state-of-the-art kitchen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भायखळा कारागृहात कैद्यांची तब्येत सुधारणार; आजारी कैद्यांसाठी ६ स्वतंत्र सेल, अत्याधुनिक किचन

विभागाच्या इमारतीचे उद्घाटन अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक सुहास वारके यांच्या हस्ते संपन्न झाले.  ...

परबांनी सरकारचा ७०० कोटींचा कर बुडवला; शिंदेसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचा आरोप - Marathi News | Paraba evaded the government's tax of Rs 700 crore; Shinde Sena senior leader Ramdas Kadam alleges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परबांनी सरकारचा ७०० कोटींचा कर बुडवला; शिंदेसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचा आरोप

कदम यांनी परब यांच्यावर पुन्हा टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, परब यांनी ८ हजार मराठी माणसांची फसवणूक केली, असा आरोप केला आहे. ...

मुंबई महापालिकेची प्रभाग रचना आज जाहीर होणार; निवडणूक प्रक्रियेला वेग, १ जुलैपर्यंतची यादीच ग्राह्य - Marathi News | Mumbai Municipal Corporation's ward structure to be announced today; Election process to be expedited, only list till July 1 will be accepted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेची प्रभाग रचना आज जाहीर होणार; निवडणूक प्रक्रियेला वेग, १ जुलैपर्यंतची यादीच ग्राह्य

प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकतींवर २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या हरकती, सूचना मागवण्यात आल्या होत्या. ...

शेतकऱ्यांच्या उसाचा काटा मारणारे कारखाने शोधून काढले; लवकरच कारवाई करू - Marathi News | Factories found that are farmers sugarcane weight fraud; action will be taken soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या उसाचा काटा मारणारे कारखाने शोधून काढले; लवकरच कारवाई करू

अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी साखर कारखान्यांच्या नफ्यातील पाच रुपये बाजूला काढून ठेवण्याचे सांगताच काही कारखानदारांनी मोठा गहजब केला. ...

'पुण्यश्लोक अहिल्याबाई' फेम अभिनेत्रीचा पार पडला साखरपुडा! कोण आहे होणारा नवरा? - Marathi News | marathi television actress punyashlok ahilyabai serial fame aetashaa sansgiri engaged with nishad bhoir photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुण्यश्लोक अहिल्याबाई' फेम अभिनेत्रीचा पार पडला साखरपुडा! कोण आहे होणारा नवरा?

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्रीचा पार पडला साखरपुडा! कोण आहे होणारा नवरा?मालिकाविश्वाशी आहे खास कनेक्शन ...

या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा - Marathi News | Winds will blow at a speed of 50 kmph in this state, heavy rain and hailstorm warning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा

हवामान विभागाने ६ ऑक्टोबर रोजी उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याचा इशारा जारी केला आहे. डोंगराळ भागातही बर्फवृष्टीची शक्यता आहे. ...

परभणीत पहाटे ढगफुटीसदृश पाऊस; शेतकरी पुरता उद्ध्वस्त, उरलेल्या पिकांची माती - Marathi News | Cloudburst rain in Parbhani in the morning; Farmers devastated, remaining crops washed away | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत पहाटे ढगफुटीसदृश पाऊस; शेतकरी पुरता उद्ध्वस्त, उरलेल्या पिकांची माती

परभणी शहरात सोमवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक नागरी भागात पाणी नागरिकांच्या घरात गेले. ...

देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल? - Marathi News | Four zeros will be removed from the country national currency; Iran historic decision, what will be the change? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?