लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चिंबल पंचायतीचा व्याघ्रक्षेत्राला पाठिंबा; तज्ज्ञांच्या सहाय्याने करणार खास अहवाल - Marathi News | chimbal panchayat support to tiger reserve in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चिंबल पंचायतीचा व्याघ्रक्षेत्राला पाठिंबा; तज्ज्ञांच्या सहाय्याने करणार खास अहवाल

उच्च न्यायालयाच्या राखीव व्याघ्रक्षेत्राबाबतच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ...

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, कसा घ्याल लाभ? - Marathi News | Gopinath Munde Farmers Accident Safety Grant Scheme, how to get benefit? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, कसा घ्याल लाभ?

अपघातग्रस्त शेतकऱ्यांस/त्यांच्या कुटुंबास मदत देण्याकरीता कोणतीही स्वतंत्र विमा योजना नसल्यामुळे शासनाने हि योजना सुरु केली. “शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना” ही योजना सन २००५-०६ पासून कार्यान्वित केलेली होती. सन २००९-१० पासून सदर योजनेचे नामाभिधान ...

तरुणांनाही होता येईल राष्ट्रपती...! पण कुठे? - Marathi News | Young people can also become President but where | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुणांनाही होता येईल राष्ट्रपती...! पण कुठे?

जगात असेही काही देश आहेत, जिथे तरुणांनाही राष्ट्रपतीपदी विराजमान होता येते. वाचून आश्चर्य वाटेल; पण हे खरे आहे... ...

'ही' प्रसिद्ध अभिनेत्री होती किरण मानेंची क्रश; 'बाईपण भारी'मध्ये केलं काम - Marathi News | kiran-mane-share-memories-vandana-gupte-marathi-actress crush | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही' प्रसिद्ध अभिनेत्री होती किरण मानेंची क्रश; 'बाईपण भारी'मध्ये केलं काम

Kiran mane: या अभिनेत्रीने मराठीसह हिंदी मालिका, सिनेमांमध्येही काम केलं आहे. ...

माणसांच्या जीवाला, इथे मोल नाही का? - Marathi News | is there no value to human life here | Latest goa News at Lokmat.com

गोवा :माणसांच्या जीवाला, इथे मोल नाही का?

या पापाचे प्रायश्चित्त खरे म्हणजे संबंधित सरकारी यंत्रणेनेच घ्यायला हवे. होय, हे पापच आहे.  ...

१२०६८ घरं, २३०१ दुकानं स्वस्त दरात खरेदी करण्याची संधी; PNB ची लोकांना ऑफर - Marathi News | Opportunity to buy 12068 houses, 2301 shops at cheap rates; PNB Bank offers to the public | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१२०६८ घरं, २३०१ दुकानं स्वस्त दरात खरेदी करण्याची संधी; PNB ची लोकांना ऑफर

पंजाब नॅशनल बँकेने ई-ऑक्शनची तारीख आणि त्यात किती संपत्तीचा लिलाव होणार हे सांगितले आहे ...

'मी गावी जाते आहे' हे शब्द अखेरचे ठरले; बेपत्ता असलेल्या २४ वर्षीय युवतीचा मृतदेह सापडला - Marathi News | 'I'm going home' were the last words; The body of a missing 24-year-old girl has been found | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'मी गावी जाते आहे' हे शब्द अखेरचे ठरले; बेपत्ता असलेल्या २४ वर्षीय युवतीचा मृतदेह सापडला

दोन दिवसांपूर्वी तिच्या घरच्यांनी दापोली पोलीस ठाण्यात आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. ...

राम मंदिराच्या उद्घाटनाचा दिवस ठरला! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे पाठवली तारीख - Marathi News | ram mandir ayodhya will be inaugurated between 21 to 23 january dates sent to pm modi for approval | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराच्या उद्घाटनाचा दिवस ठरला! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे पाठवली तारीख

राम मंदिराचे उद्घाटन काही दिवसातच होणार आहे. ...

जेवायला गेले आणि सुदैवाने तिघेही वाचले, मृतांमध्ये उ. प्रदेश, बिहारमधील कामगार - Marathi News | smruddhi mahamarg accident Went for dinner and fortunately all three survived, among the dead uttar pradesh and Bihar workers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जेवायला गेले आणि सुदैवाने तिघेही वाचले, मृतांमध्ये उ. प्रदेश, बिहारमधील कामगार

अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असून, गर्डर टाकताना सुरक्षेच्या उपाययोजना केल्या होत्या किंवा कसे हे तपासले जाईल, असे मंत्री भुसे व चव्हाण यांनी पत्रकारांना सांगितले.  ...