लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भाजपचे ‘मिशन युवा मतदार’, कार्यकारिणीच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा; पारेंद्र पटले, कल्याण देशपांडे भाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्षपदी - Marathi News | BJP's Mission Yuva Voter announcement of new office-bearers of executive Parendra Patle, Kalyan Deshpande as regional vice-president of BJP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपचे ‘मिशन युवा मतदार’, कार्यकारिणीच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा; पारेंद्र पटले, कल्याण देशपांडे भाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्षपदी

आगामी निवडणूकांना डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता युवा मोर्चातर्फे नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. ...

डोंबिवलीतील आरक्षित जागेवरील बेकायदा इमारत पाडण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त द्यावा; उच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | Adequate police presence should be provided to demolish illegal buildings on reserved land in Dombivli Orders of the High Court | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील आरक्षित जागेवरील बेकायदा इमारत पाडण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त द्यावा; उच्च न्यायालयाचे आदेश

डोंबिवलीतील आरक्षित जागेवरील बेकायदा इमारत पाडण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त देण्याचे आदेस उच्च न्यायालयाने दिले आहेत. ...

दिल्ली सेवा विधेयक मंजूर; 'भाजपने दिल्लीच्या पाठीत खंजीर खुपसले', CM केजरीवालांची टीका - Marathi News | Bjp Backstabs Delhi, Says CM Arvind Kejriwal After Loksabha Passes Delhi Services Bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सेवा विधेयक मंजूर; 'भाजपने दिल्लीच्या पाठीत खंजीर खुपसले', CM केजरीवालांची टीका

अधिकाऱ्यांच्या बदलीसंदर्भातील दिल्ली सेवा विधेयक आज लोकसभेत मंजूर झाले. ...

'मंदिर जिर्णोद्धारासाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिर जिर्णोद्धार सर्वेक्षण समिती' गठीत करावी', पडळकरांची मागणी - Marathi News | 'Punyashlok Ahilya Devi Holkar Temple Restoration Survey Committee' should be formed for temple restoration, demand of Padalkars | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मंदिर जिर्णोद्धारासाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिर जिर्णोद्धार सर्वेक्षण समिती' गठीत करावी'

Gopichand Padalkar : राज्यातील शिव मंदिरांसह हेमाडपंथी वास्तुरचना असलेल्या अनेक प्राचिन मंदिरांचा जिर्णोद्धार करण्याची गरज आहे. यासाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिर जिर्णोद्धार सर्वेक्षण समिती' गठीत करावी, अशी मागणी गोपिचंद पडळकर यांनी देवेंद्र ...

डोंबिवली स्टेशन परिसरात पाणी का साचते? - Marathi News | Why water accumulates in Dombivli station area, know here | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली स्टेशन परिसरात पाणी का साचते?

डोंबिवली स्टेशन परिसरात यापूर्वी पाणी साचत नव्हते. ...

IND vs WI 1st T20I : वन डेत बाकावर बसवून ठेवले, ट्वेंटी-२०त संधी मिळताच ३ चेंडूंत २ फलंदाज बाद केले - Marathi News | IND vs WI 1st T20I Live Marathi :  Yuzvendra Chahal on fire! 2 wickets in 3 balls for him, he gets both the openers,  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : वन डेत बाकावर बसवून ठेवले, ट्वेंटी-२०त संधी मिळताच ३ चेंडूंत २ फलंदाज बाद केले 

India vs West Indies 1st T20I Live Marathi : वेस्ट इंडिजने पहिल्या ट्वेंटी-२०त नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ...

दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर, विरोधकांचा सभात्याग! - Marathi News | delhi services bill passed by lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर, विरोधकांचा सभात्याग!

सुशील कुमार रिंकू हे आम आदमी पक्षाचे लोकसभेतील एकमेव खासदार आहेत.  ...

Dilip Kumar: दिलीप कुमार यांचा पाली हिल येथील बंगला तोडणार, आलिशान इमारत उभी राहणार - Marathi News | Dilip Kumar's bungalow at Pali Hill will be demolished, a luxurious building will be erected | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलीप कुमार यांचा पाली हिल येथील बंगला तोडणार, आलिशान इमारत उभी राहणार

Dilip Kumar: बॉलिवूडमधील महान कलाकार दिवंगत दिलीप कुमार यांचं निवासस्थान असलेला पाली हिल येथील बंगला लवकरच तोडला जाणार असून, येथे ११ मजली आलिशान निवासी इमारत उभी राहणार आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; एकावर गुन्हा दाखल - Marathi News | Offensive posts about PM Modi A case has been registered against one | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; एकावर गुन्हा दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट तयार करून व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल केल्याबद्दल राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ...