लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Solapur: विठ्ठलाचे जलद दर्शन घडवण्यासाठी पैसे मागणाऱ्या बडवे, उत्पातांवर गुन्हा दाखल - Marathi News | Solapur: A case has been registered against Badve, Utpat, who demanded money for quick darshan of Vitthala | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठलाचे जलद दर्शन घडवण्यासाठी पैसे मागणाऱ्या बडवे, उत्पातांवर गुन्हा दाखल

Pandharpur Vitthal Rukmini Mandir: विठ्ठलाचे जलद दर्शन घडवून भाविकांकडून पैसे घेण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या सागर बडवे व शंतनु उत्पात (दोघे रा. पंढरपूर) यांच्याविरुद्ध पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

“आज नाही तर उद्या सत्याचा विजय हा होतोच; माझा मार्ग मोकळा झाला, आता पुढे...”: राहुल गांधी - Marathi News | congress rahul gandhi reaction in press conference over supreme court stay conviction decision about modi surname | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आज नाही तर उद्या सत्याचा विजय हा होतोच; माझा मार्ग मोकळा झाला, आता पुढे...”: राहुल गांधी

Rahul Gandhi Press Conference: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राहुल गांधी यांनी अगदी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...

नितीन देसाईंच्या पार्थिवाला लेकीनं दिला खांदा; लाडक्या कलादिग्दर्शकाला अखेरचा निरोप देताना सेलिब्रिटीदेखील झाले भावूक - Marathi News | Nitin desai last rituals nd studio karjat mumbai Celebrities also got emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नितीन देसाईंच्या पार्थिवाला लेकीनं दिला खांदा; लाडक्या कलादिग्दर्शकाला अखेरचा निरोप देताना सेलिब्रिटीदेखील झाले भावूक

नितीन देसाई यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. ...

रोख नाही सापडली तर चोरट्यांनी सायकल, मुलांच्या खेळण्यांवरच मारला हात - Marathi News | no cash was found, the thieves stole bicycle and children's toys | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रोख नाही सापडली तर चोरट्यांनी सायकल, मुलांच्या खेळण्यांवरच मारला हात

अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

दिलासा देतानाच सर्वोच्च न्यायालयाकडून राहुल गांधींची कानउघाडणी, त्या विधानाबाबत न्यायमूर्ती म्हणाले... - Marathi News | While giving relief to Rahul Gandhi's hearing from the Supreme Court, the judge said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिलासा देतानाच सर्वोच्च न्यायालयाकडून राहुल गांधींची कानउघाडणी, न्यायमूर्ती म्हणाले...

Rahul Gandhi : मोदी आडनावावरून केलेल्या कथित वादग्रस्त टिप्पणीबाबत २०१९ मध्ये दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आज राहुल गांधी यांवा मोठा दिलासा दिला आहे. ...

सांगली महापालिकेत राष्ट्रवादीच्या दोन गटात धुमश्चक्री, पट्टा घेऊन अंगावर धावले - Marathi News | Argument between two groups of NCP in Sangli Municipal Corporation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेत राष्ट्रवादीच्या दोन गटात धुमश्चक्री, पट्टा घेऊन अंगावर धावले

नगरसेवक हारगे व थोरात या दोघांनाही सभागृहातून निलंबित केले ...

राज्यात आदिवासी संशोधक ‘फेलोशिप’पासून वंचित; राज्य शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष - Marathi News | Tribal researchers deprived of 'fellowship' in the state; Inexcusable neglect of the state government | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात आदिवासी संशोधक ‘फेलोशिप’पासून वंचित; राज्य शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

गत दोन वर्षांपासून छदामही निधी मिळाला नाही ...

पीक विमा भरण्याची मुदत संपली; सातारा जिल्ह्यातील 'इतक्या' शेतकऱ्यांनी भरला विमा - Marathi News | Expiration of crop insurance payment; 2 lakh 75 thousand farmers of Satara district paid insurance | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पीक विमा भरण्याची मुदत संपली; सातारा जिल्ह्यातील 'इतक्या' शेतकऱ्यांनी भरला विमा

एक रुपयात पीक विम्याचे संरक्षण, विमा भरण्याची मुदत वाढविण्यात आली होती ...

भाजप पदाधिकाऱ्यावर गोळीबार प्रकरण; फरार आरोपींची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस - Marathi News | BJP official firing case; 25,000 reward for information about absconding accused | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भाजप पदाधिकाऱ्यावर गोळीबार प्रकरण; फरार आरोपींची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस

येथील जिल्हा परिषदेच्या आवारात १ ऑगस्ट रोजी पप्पू चव्हाण यांच्यावर दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला. ...