लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सांगलीत स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याअड्डा उध्वस्त; पाच महिलांची सुटका - Marathi News | A brothel running under the name of spa center in Sangli was burst | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याअड्डा उध्वस्त; पाच महिलांची सुटका

पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांची कारवाई ...

राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये गट-क संवर्गातील 19 हजार 460 पदांची मेगा भरती; उद्याच जाहिरात येणार - Marathi News | Mega recruitment of 19 thousand 460 posts in Group-C cadre in Zilla Parishads of the state; The ad will come tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये 19 हजार 460 पदांची मेगा भरती; उद्याच जाहिरात येणार

शासनाच्या विविध विभागाद्वारे प्राप्त झालेल्या सूचनांनुसार ग्रामविकास विभागांतर्गत ही मेगा भरती करण्यात येत आहे, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. ...

काळ्याबाजारात विक्रीसाठी साठवणूक केलेला २५ क्विंटल तांदूळ पकडला - Marathi News | 25 quintals of rice stored for sale in black market seized | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :काळ्याबाजारात विक्रीसाठी साठवणूक केलेला २५ क्विंटल तांदूळ पकडला

तालुका पुरवठाविभाग व पिंपळगाव राजा पोलीसांची कारवाई ...

तासवडे- किणी टोलनाक्यावर प्रवाशांची लूट- पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | Looting passengers at Taswade- Kini toll booth- Prithviraj Chavan | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :तासवडे- किणी टोलनाक्यावर प्रवाशांची लूट- पृथ्वीराज चव्हाण

सातारा ते कागल महामार्गावरील रस्त्याच्या सुमार दर्जाबाबत विधानसभेत सवाल. ...

अवघे १७० रुपये घ्या अन् पोरांना नवे बूट द्या, पुसद उपविभागाला सर्वाधिक निधी - Marathi News | Take just 170 rupees and give new shoes to the students, most of the funds go to Pusad sub-division | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अवघे १७० रुपये घ्या अन् पोरांना नवे बूट द्या, पुसद उपविभागाला सर्वाधिक निधी

शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याला मिळाले आणखी सव्वा तीन कोटी ...

वेल्हाळे गावातून जलजीवन मिशन योजनेचे तीस लाखांचे पाईप चोरीला - Marathi News | A pipe worth thirty lakhs of Jaljeevan Mission Yojana was stolen from Velhale village | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वेल्हाळे गावातून जलजीवन मिशन योजनेचे तीस लाखांचे पाईप चोरीला

पाईप चोरणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...

एसएनडीटी महिला विद्यापीठाला देण्यात आली ५० एकर जमीन; मंत्र्यांनीच दिली निर्णयाची प्रत - Marathi News | 50 acres of land given to SNDT Women's University; The Minister himself gave the copy of the decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसएनडीटी महिला विद्यापीठाला देण्यात आली ५० एकर जमीन; मंत्र्यांनीच दिली निर्णयाची प्रत

जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल महसूल मंत्र्यांचे मानले आभार ...

INDIAची मुंबईतील बैठक लांबणीवर? आता ‘ही’ तारीख ठरली; नेमके कारण काय? जाणून घ्या - Marathi News | opposition party india alliance meeting adjournment and likely set for august 31 and september 1 in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :INDIAची मुंबईतील बैठक लांबणीवर? आता ‘ही’ तारीख ठरली; नेमके कारण काय? जाणून घ्या

इंडिया आघाडीची मुंबईत होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...

'महाडीबीटी'मार्फत मिळणारे अनुदान नाकारण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करुन देणार, अजित पवारांची माहिती - Marathi News | According to Ajit Pawar, a system will be made available to reject the subsidy received through 'MahaDBT' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महाडीबीटी'मार्फत मिळणारे अनुदान नाकारण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करुन देणार - अजित पवार

ही प्रक्रिया जलद गतीने राबवून येत्या दोन महिन्यात सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. ...