लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

तीन हजारांची लाच घेताना तलाठी गजाआड; कारंजा तहसील कार्यालयात एसीबीची कारवाई - Marathi News | Talathi while accepting a bribe of three thousand; ACB action in Karanja tahasil office | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तीन हजारांची लाच घेताना तलाठी गजाआड; कारंजा तहसील कार्यालयात एसीबीची कारवाई

पोलिसांनी लाचखोर तलाठ्याला अटक करुन कारंजा ठाण्यात गुन्हा दाखल केला. ...

तोतया पोलिसाने वरवे येथे ज्येष्ठाचे तीन तोळे सोने लुटले; एकाच महिन्यातील तिसरी लूट - Marathi News | Fake police rob Jyeshita of three tolas of gold at Varve; Third robbery in one month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तोतया पोलिसाने वरवे येथे ज्येष्ठाचे तीन तोळे सोने लुटले; एकाच महिन्यातील तिसरी लूट

वरवे येथे तोतया पोलिसाने ज्येष्ठाचे तीन तोळे सोने लुटले..... ...

चोरीची दुचाकी विकायला आला अन् पोलिसांच्या गळाला लागला, चौघांना अटक; सात दुचाकी हस्तगत  - Marathi News | Came to sell stolen bike and got into the neck of the police, four arrested Grab seven bikes | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :चोरीची दुचाकी विकायला आला अन् पोलिसांच्या गळाला लागला, चौघांना अटक; सात दुचाकी हस्तगत 

पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला चोरीतील वाहनांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. ...

जुई धरणातील सांडव्याच्या भिंतीला पडले भगदाड; पाणी पातळी वाढल्यास अपघाताची भीती - Marathi News | Jui dam's sluice wall collapsed; Fear of accident if water level rises | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जुई धरणातील सांडव्याच्या भिंतीला पडले भगदाड; पाणी पातळी वाढल्यास अपघाताची भीती

परिसरातील २५ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जुई धरणातून सुमारे ६०० हेक्टरवरील जमीन ओलिताखाली आलेली आहे. ...

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून समन्स, १००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप - Marathi News | ed summons jharkhand cm hemant soren illegal mining case alleges rs 1000 crore scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून समन्स, १००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप

या प्रकरणी ईडीने हेमंत सोरेन यांचा जवळचे सहकारी पंकज मिश्रा यांना यापूर्वीच अटक केली आहे. ...

Sangli: स्टेअरिंगचे रॉड तुटल्याने बस धडकली घराला, विजेचा खांबही तुटला; सुदैवाने अनर्थ टळला - Marathi News | Bus hits house after steering rod breaks in Kupwad Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: स्टेअरिंगचे रॉड तुटल्याने बस धडकली घराला, विजेचा खांबही तुटला; सुदैवाने अनर्थ टळला

बसमधील विद्यार्थी, प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती ...

शहरासह गावांगावात राबविणार ‘मेरी माटी – मेरा देश’ अभियान : डॉ. विपीन इटनकर  - Marathi News | Meri Mati Mera Desh campaign to be implemented in the city and villages says Dr Vipin Itankar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शहरासह गावांगावात राबविणार ‘मेरी माटी – मेरा देश’ अभियान : डॉ. विपीन इटनकर 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता देशभरात आयोजित ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ या अभियानाने होणार आहे.   ...

आई-वडिलांचा घटस्फोट, अन् आमिर खानची लेक गेली होती डिप्रेशनमध्ये, खुलासा करत म्हणाली- माझ्या कुटुंबात.... - Marathi News | Aamir khan daughter ira khan reveals she has genetic depression its trigger because of her parents | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई-वडिलांचा घटस्फोट, अन् आमिर खानची लेक गेली होती डिप्रेशनमध्ये, खुलासा करत म्हणाली- माझ्या कुटुंबात....

आयरा खान ही आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी आहे. ...

पहिल्या फेरीतच १४ बसस्थानकांना ५० पेक्षा कमी गुण ! - Marathi News | 14 bus stations less than 50 points in the first round! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पहिल्या फेरीतच १४ बसस्थानकांना ५० पेक्षा कमी गुण !

स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान स्पर्धा : जिल्ह्यात २२ बसस्थानकांचा समावेश ...