लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर - Marathi News | rewa innocent son swept away from home door in flood next day of his sister was born | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

लेकीच्या जन्माचा आनंद साजरा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ...

"सोशल मीडियावरुन टॅलेंट ठरवलं जातं हे...", 'उंच माझा झोका' फेम तेजश्री वालावलकरचं वक्तव्य, म्हणाली... - Marathi News | uncha majha zoka fame tejashree walawalkar express her opinion about social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सोशल मीडियावरुन टॅलेंट ठरवलं जातं हे...", 'उंच माझा झोका' फेम तेजश्री वालावलकरचं वक्तव्य, म्हणाली...

छोट्या पडद्यावरील 'उंच माझा झोका' मालिकेला  प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. ...

अमरावतीतील 'द फेक वेडिंग'; अल्पवयीनांना मद्य पुरविल्याप्रकरणी मालक, आयोजकांविरुद्ध 'पोक्सो' - Marathi News | 'The Fake Wedding' in Amravati; 'POCSO' against the owner, organizers for supplying liquor to minors | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीतील 'द फेक वेडिंग'; अल्पवयीनांना मद्य पुरविल्याप्रकरणी मालक, आयोजकांविरुद्ध 'पोक्सो'

मालकाला एक दिवसाची पोलिस कोठडी : पोलिस आयुक्तांनी दिले निर्देश ...

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाकडील ‘महादेवी’ पाठवणार गुजरातला - Marathi News | Mahadevi elephant from Nandani Math in Kolhapur district will be sent to Gujarat | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाकडील ‘महादेवी’ पाठवणार गुजरातला

न्यायालयाचा निकाल : कोल्हापूरच्या न्यासाला दोन आठवड्यांची मुदत ...

माधवी भिडे 'चेन स्मोकर'? 'त्या' फोटोशूटमुळे ट्रोल झाल्यावर सोनालिका म्हणाली- "माझ्या घरी हे.." - Marathi News | tarak mehta Madhavi Bhide chain smoker Sonalika joshi made a big revelation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधवी भिडे 'चेन स्मोकर'? 'त्या' फोटोशूटमुळे ट्रोल झाल्यावर सोनालिका म्हणाली- "माझ्या घरी हे.."

हातात सिगारेट धरतानाचा माधवी भिडेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा फोटो पाहून तिला अनेकांनी ट्रोल केलं. अखेर माधवीने याप्रकरणी खुलासा केला ...

Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं! - Marathi News | Jitendra Awhad beats up a journalist who was shooting a video, the video has gone viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!

Jitendra Ahwad Journalist Video: विधानभवनामध्ये पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यामध्ये राडा झाला. या राड्यानंतरचा जितेंद्र आव्हाडांचा पत्रकाराच्या हातावर मारतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.  ...

'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा - Marathi News | Lalu Yadav gets a big blow in the Land for Job scam But the Supreme Court gives relief in this case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

सर्वोच्च न्यायालयाने लॅन्ड फॉर जॉब प्रखरणात लालू प्रसाद यादव यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. कनिष्ठ न्यायालयातील सुनावणी थांबवली जाणार नाही. ...

Ratnagiri: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, वृद्धाला जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Old man sentenced to life imprisonment for abusing a minor girl | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, वृद्धाला जन्मठेपेची शिक्षा

पीडिता घरात एकटीच असताना तिच्या घरात घुसून अत्याचार केला. तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर ठार मारण्याची धमकी दिली ...

पुरंदरचे ‘पॅकेज’ ठरले, शेतकऱ्यांना मिळणार १० टक्के विकसित भूखंड - Marathi News | pune news Purandar airport package has been finalized farmers will get 10 percent developed plots | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदरचे ‘पॅकेज’ ठरले, शेतकऱ्यांना मिळणार १० टक्के विकसित भूखंड

- चारपट रोख रक्कमही मिळणार, संमतीने जमीन देणाऱ्यांसाठी पुनर्वसन कायदा लागू ...