लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी साजरा करण्याची पद्धत बंद करा आणि...", संभाजी भिडे यांचं विधान - Marathi News | Stop celebrating Shivarajyabhishek ceremony on June 6th and..., Sambhaji Bhide's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी साजरा करण्याची पद्धत बंद करा आणि...''

Sambhaji Bhide News: रायगडावर साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा हा ६ जून रोजी साजरा करण्याची पद्धत बंद करून हा सोहळा तिथीनुसार साजरा करावा, असं विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. ...

हद्द झाली! भलत्याच देशाची छायाचित्रे, व्हिडीओ दाखवून ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींना भिडले; तरी रामाफोसा म्हणत होते... - Marathi News | Donald Trump clashed with South African President by showing pictures and videos of the wrong country; Ramaphosa was saying... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हद्द झाली! भलत्याच देशाची छायाचित्रे, व्हिडीओ दाखवून ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींना भिडले; तरी रामाफोसा म्हणत होते...

Donald Trump Cyril Ramaphosa news: ट्रम्प यांच्यासह व्हाईट हाऊसची नाचक्की झाली असून दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींचा अपमान झाल्याची टीका विरोधक करू लागले आहेत.  ...

बी.एड. परीक्षेत डमी उमेदवार ! छत्रपती संभाजीनगरात भावी गुरुजींचा उपद्व्याप - Marathi News | B.Ed. Dummy candidate in the exam! Future Guruji's vice-chancellor in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बी.एड. परीक्षेत डमी उमेदवार ! छत्रपती संभाजीनगरात भावी गुरुजींचा उपद्व्याप

परीक्षा केंद्रप्रमुख परीक्षार्थींचे हॉलतिकीट तपासत असताना उघडकीस आला प्रकार ...

तेजस्विनी पंडितला 'या' नावाने हाक मारतो सिद्धार्थ जाधव, अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त केली खास पोस्ट - Marathi News | siddharth jadhav shared special post on tejaswini pandit birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेजस्विनी पंडितला 'या' नावाने हाक मारतो सिद्धार्थ जाधव, अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त केली खास पोस्ट

तेजस्विनीच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता सिद्धार्थ जाधवने खास पोस्ट शेअर केली आहे. सिद्धार्थ आणि तेजस्विनी एकमेकांचे चांगले मित्र आहेत. तेजस्विनीला सिद्धार्थ एका खास नावाने हाक मारतो. ...

मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला - Marathi News | Indian Delegation in Russia: A major disaster averted! The plane of Indian MPs was about to land, when Ukraine attacked | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला

Indian Delegation in Russia: भारतीय खासदारांचे विमान रशियात उतरण्यापूर्वी युक्रेनचा मॉस्को एअरपोर्टवर ड्रोन हल्ला ...

राष्ट्रपती शौर्यचक्र प्राप्त आयपीएस सोमय मुंडे छत्रपती संभाजीनगराच्या पोलिस उपायुक्तपदी - Marathi News | President's Shaurya Chakra recipient IPS Somay Munde appointed as Deputy Commissioner of Police, Chhatrapat Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राष्ट्रपती शौर्यचक्र प्राप्त आयपीएस सोमय मुंडे छत्रपती संभाजीनगराच्या पोलिस उपायुक्तपदी

उपायुक्त नितीन बगाटे यांना पदोन्नती, रत्नागिरीच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्त ...

दुसरे लग्न; पत्नीचा खून करून पती थेट पोलीस ठाण्यात हजर, हडपसर भागातील घटना - Marathi News | Accused himself appears at police station after murdering girlfriend; Incident in Hadapsar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुसरे लग्न; पत्नीचा खून करून पती थेट पोलीस ठाण्यात हजर, हडपसर भागातील घटना

पत्नीचे आरोपीसोबत दुसरे लग्न झाले असून काही वादातून त्याने खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे ...

बँकांनी व्याजदर कापले? नो टेन्शन! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना तुम्हाला FD पेक्षाही जास्त परतावा देईल - Marathi News | post office time deposit scheme benefits guaranteed return of 44664 rupees on investment of 3 lakh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांनी व्याजदर कापले? नो टेन्शन! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना तुम्हाला FD पेक्षाही जास्त परतावा देईल

Post Office Time Deposit Scheme : बँकांच्या एफडीवरील व्याजदर कमी होत असताना, पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना निश्चित आणि सुरक्षित परताव्यासाठी एक चांगला पर्याय ठरत आहे.. ...

मॅरियट इंटरनॅशनचा नवीन ब्रँड 'सिरीज बाय मॅरियट' लाँच; कॉन्सेप्ट हॉस्पिटॅलिटीसोबत करारावर स्वाक्षरी - Marathi News | marriott international launches new brand series by marriott signs agreement with concept hospitality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॅरियट इंटरनॅशनचा नवीन ब्रँड 'सिरीज बाय मॅरियट' लाँच; कॉन्सेप्ट हॉस्पिटॅलिटीसोबत करारावर स्वाक्षरी

सिरीज बाय मॅरियट मॅरियटसाठी कॉन्‍सेप्‍ट हॉस्पिटॅलिटी प्रायव्‍हेट लिमिटेड (सीएचपीएल) सोबतच्‍या संस्‍थापकीय कराराच्‍या माध्‍यमातून आपल्‍या पहिला ब्रँड लाँच केला आहे. ...