लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

२०१९ च्या वर्ल्डकपमध्ये केवळ २ सामन्यात संधी, मात्र आता बनलाय टीम इंडियाचा प्रमुख खेळाडू  - Marathi News | In the 2019 World Cup, he only got a chance in 2 matches, but now he has become a key player for Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२०१९ च्या वर्ल्डकपमध्ये केवळ २ सामन्यात संधी, मात्र आता बनलाय टीम इंडियाचा प्रमुख खेळाडू 

ICC CWC 2023: २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) केवळ दोन सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र आज तो संघाचा प्रमुख खेळाडू बनला आहे.   ...

"मोदी फक्त नोट बदलण्यासाठी देशात येतात", राखीने केली पंतप्रधानांची मिमिक्री, म्हणाली, "मित्रो..." - Marathi News | rakhi sawant did mimicry of pm narendra modi said he only come india to change notes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मोदी फक्त नोट बदलण्यासाठी देशात येतात", राखीने केली पंतप्रधानांची मिमिक्री, म्हणाली, "मित्रो..."

पंतप्रधान मोदींबद्दल राखी सावंतचं वक्तव्य, म्हणाली, "भारताचे पंतप्रधान असून ते..." ...

अमरावती जिल्ह्यात दोन दिवसांत तीन शेतकरी आत्महत्या - Marathi News | Three farmers committed suicide in Amravati district in two days | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यात दोन दिवसांत तीन शेतकरी आत्महत्या

सावरखेड पिंगळाई या गावात गेल्या एक वर्षात चौथी शेतकऱ्याची आत्महत्या आहे. ...

अभिनयातून संन्यास घेणार होता आमिर खान, स्वत: केला खुसाला, म्हणाला- मी खूप अस्वस्थ होतो.... - Marathi News | Aamir khan says he almost left movies because he was disturbed and unhappy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनयातून संन्यास घेणार होता आमिर खान, स्वत: केला खुसाला, म्हणाला- मी खूप अस्वस्थ होतो....

आमिर खानला बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटलं जातं. तो आपल्या प्रत्येक सिनेमासाठी प्रचंड मेहनत घेतो. ...

दुर्गंधी डेपो ‘बस’ झाले; ५७७ पैकी ३९४ स्थानके ‘नापास’, सर्वेक्षणातील वास्तव - Marathi News | The smelly depot issue 394 out of 577 stations failed the reality of the survey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुर्गंधी डेपो ‘बस’ झाले; ५७७ पैकी ३९४ स्थानके ‘नापास’, सर्वेक्षणातील वास्तव

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जात आहे. या अंतर्गत सर्वेक्षणाची पहिली फेरी मे व जून २०२३ या कालावधीमध्ये पार पडली.  ...

पाठीमागून वार करू नका, जगताप कुटुंब एकच आहे- आमदार अश्विनी जगताप - Marathi News | Don't backstab, Jagtap family is one - MP Ashwini Jagtap bjp pune latest news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाठीमागून वार करू नका, जगताप कुटुंब एकच आहे- आमदार अश्विनी जगताप

भाजपाच्या वतीने मिशन ४५ च्या माध्यमातून मावळ लोकसभेचा दौरा करण्यात येणार आहे... ...

ललित पाटीलचा भाऊ भूषणला वाराणसीतून अटक; पुण्यातील ससून ड्रग्ज रॅकेट प्रकरण - Marathi News | Lalit Patil's brother Bhushan arrested from Varanasi; Sassoon drugs racket case in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललित पाटीलचा भाऊ भूषणला वाराणसीतून अटक; पुण्यातील ससून ड्रग्ज रॅकेट प्रकरण

ललित पाटील २ ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून संध्याकाळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला होता. ...

Retirement Planning: 'या' ५ चुका नक्की टाळा, रिटायरमेंटनंतर तुमच्याकडे असेल पैसाच पैसा - Marathi News | Retirement Planning Avoid These 5 Mistakes You Will Have enough Money After Retirement provident fund epf saving | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' ५ चुका नक्की टाळा, रिटायरमेंटनंतर तुमच्याकडे असेल पैसाच पैसा

रिटायरमेंट प्लॅनिंग किती गरजेचं आहे, याचं महत्त्व बहुतांश लोकांना माहितच असेल. ...

जलविद्युत प्रकल्पात खासगी गुंतवणुकीसाठी धोरण; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामाेर्तब - Marathi News | Policy for Private Investment in Hydropower Projects The decision was taken in the state cabinet meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जलविद्युत प्रकल्पात खासगी गुंतवणुकीसाठी धोरण; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामाेर्तब

राज्यात १० हजार ७५७ मेगावॅट अपारंपरिक ऊर्जा उत्पादन झाले आहे. २०२५ पर्यंत ही ऊर्जा क्षमता २५ हजार मेगावॅटपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. ...