लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

डोंबिवलीतील राजूनगर आणि गरिबाचा वाडा परिसरात पाणी टंचाई - Marathi News | Water scarcity in Rajoongar and Garibacha Wada areas of Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील राजूनगर आणि गरिबाचा वाडा परिसरात पाणी टंचाई

राजूनगर आणि गरीबाचा वाडा या परिसरातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. ...

हिरवळ दाटणार चोहीकडे, मुंबई देशी झाडांनी बहरणार; पालिकेकडून हजाराेंहून अधिक ठिकाणी झाडांचे रोपण - Marathi News | Greenery will grow everywhere, Mumbai will bloom with native trees; Plantation of trees at more than thousand places by the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिरवळ दाटणार चोहीकडे, मुंबई देशी झाडांनी बहरणार; पालिकेकडून हजाराेंहून अधिक ठिकाणी झाडांचे रोपण

...यासाठी सध्या ही रोपे तयार करण्याचे काम सुरू असून, लवकरच त्यांचे रोपण केले जाणार आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.  ...

Satara: वाहनांतील डिझेल चोरणारी नवी मुंबईची टोळी अटकेत, जिथं चोरी तिथंच विक्री - Marathi News | Navi Mumbai gang arrested for stealing diesel from vehicles | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: वाहनांतील डिझेल चोरणारी नवी मुंबईची टोळी अटकेत, जिथं चोरी तिथंच विक्री

सातारा : महामार्गावर रात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेल चोरणाऱ्या टोळीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. त्यांच्याकडून चोरीचे डिझेल आणि मोबाइल, ... ...

Solapur: माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली.. गीताने बाहरला युवामहोत्सव - Marathi News | Solapur: My maina stayed near the village, my life was about me | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली.. गीताने बाहरला युवामहोत्सव

Solapur: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या १९ युवा महोत्सवाचे उदघाटन मंगळवारी सकाळी ११.२० वाजता झाले. पंढरपूर (गोपाळपूर) येथील स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये युवा महोत्सवाला प्रारंभ झाला. ...

जर मी राष्ट्राध्यक्ष असतो...; इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आक्रमक - Marathi News | If I were the President...; Donald Trump Aggressive After Hamas Attack on israil | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जर मी राष्ट्राध्यक्ष असतो...; इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आक्रमक

शनिवारी सकाळी हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. ...

तिसरे विरोधी पक्षनेताही लवकरच पक्षांतर करतील - आमदार आशिष देशमुख - Marathi News | A third opposition leader will also defect soon - MLA Ashish Deshmukh | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तिसरे विरोधी पक्षनेताही लवकरच पक्षांतर करतील - आमदार आशिष देशमुख

भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या वतीने २ ऑक्टोंबरपासून पार्डी येथून ओबीसी संपर्क अभियान सुरु करण्यात आले आहे. ...

ODI WC 2023 : गिलच्या आजारपणामुळे युवा खेळाडूंना संधी; २ नावं चर्चेत, लवकरच होणार घोषणा - Marathi News | Shubman Gill suffering from dengue may get a chance for either Ruturaj Gaikwad or Yashasvi Jaiswal in Team India for ICC World Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गिलच्या आजारपणामुळे युवा खेळाडूंना संधी; २ नावं चर्चेत, लवकरच होणार घोषणा

shubman gill health condition : वन डे विश्वचषकाच्या सुरूवातीलाच यजमान भारतीय संघाला मोठा झटका बसल्याचे दिसते आहे. ...

मोजकी गावे घेऊनच कोल्हापूरची हद्दवाढ, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची स्पष्ट भूमिका - Marathi News | Kolhapur boundary expansion by taking few villages, guardian minister Hasan Mushrif clear stand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मोजकी गावे घेऊनच कोल्हापूरची हद्दवाढ, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची स्पष्ट भूमिका

सणावाराच्या दिवसात आंदोलन करून वेळ घालवू नका ...

हमासच्या हल्ल्याचा इस्राइलने घेतला भयंकर सूड, १५०० दहशतवाद्यांना केलं ठार - Marathi News | Israel took terrible revenge for Hamas attack, killed 1500 terrorists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासच्या हल्ल्याचा इस्राइलने घेतला भयंकर सूड, १५०० दहशतवाद्यांना केलं ठार

Israel-Hamas war: हमासने इस्लाइलवर केलेल्या हल्ल्याचा इस्राइलकडून भयंकर सूड घेतला जात आहे. इस्राइलच्या सैन्याकडून गाझापट्टीवर सातत्याने बॉम्बफेक केली जात आहे. त्यामुळे गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. ...