लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अडाण नदीच्या पुलावर क्रेनच्या आधारे गणपती विसर्जन - Marathi News | ganpati Visarjan on the basis of a crane on the Adan river bridge in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अडाण नदीच्या पुलावर क्रेनच्या आधारे गणपती विसर्जन

सर्वधर्म आपत्कालीन संस्थेच्या (सांस) स्वयंसेवकांनी सेवा दिली. कारंजा येथील सार्वजनिक गणेश मंडळांकडून यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यात आला. ...

शेअर बाजारात पुन्हा उत्साह, सेन्सेक्स ३२० अकांनी वधारला; गुंतवणूकदारांनी कमावले २.४५ लाख कोटी - Marathi News | Sensex rises by 320 points 2 45 lakh crores earned by investors share market closing bell | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात पुन्हा उत्साह, सेन्सेक्स ३२० अकांनी वधारला; गुंतवणूकदारांनी कमावले २.४५ लाख कोटी

शुक्रवारी आठवड्याच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजार जोरदार वाढीसह बंद झाले. ...

चमचाभर दह्याने घरी करा फेशियल, ५०० ते हजार रूपये वाचतील-पार्लरशिवाय चेहरा दिसेल ग्लोईंग - Marathi News | Curd Facial At Home : Homemade Curd Face Packs For Different Skin Types | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चमचाभर दह्याने घरी करा फेशियल, ५०० ते हजार रूपये वाचतील-पार्लरशिवाय चेहरा दिसेल ग्लोईंग

Homemade Curd Face Packs For Different Skin Types : चेहऱ्यावर हळद आणि दही लावल्याने चेहरा चमकदार दिसतो.  दह्याबरोबर आपण कोणते पदार्थ चेहऱ्याला लावू शकतो ते पाहूया ...

5 कोटी घरात होते, तरी २५ कोटींचे दागिने लुटायला गेला आणि अडकला; तीन मजली इमारतीवरून एवढा मुद्देमाल कसा नेला? - Marathi News | 5 crores was in the house, but Theft went to loot jewelery worth 25 crores and got caught delhi loot crime news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :5 कोटी घरात होते, तरी २५ कोटींचे दागिने लुटायला गेला आणि अडकला; तीन मजली इमारतीवरून एवढा मुद्देमाल कसा नेला?

लोकेशने यापूर्वीही छोट्या मोठ्या चोऱ्या केल्या आहेत. दिल्लीतील जंगपुरा भागातील भोगल मार्केटमधील उमराव सिंह ज्वेलर्सच्या दुकानात त्याने दरोडा टाकला होता. ...

पिंपरीत साडेआठ तास वाजत-गाजत मिरवणूक; पावसाच्या हजेरीत भक्तीचा महापूर - Marathi News | Eight and a half hour procession in Pimpri; Deluge of devotion in presence of rain | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत साडेआठ तास वाजत-गाजत मिरवणूक; पावसाच्या हजेरीत भक्तीचा महापूर

पावसाच्या जोरदार आगमनाने काही मंडळांनी मिरवणूक उशिराने सुरू झाली. मात्र, मिरवणुकीत उत्साह होता ...

अती मुसळधार पावसाचे आगमन, दोन दिवस जिल्ह्याला यलो अलर्ट - Marathi News | Arrival of heavy rains, yellow alert for two days in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अती मुसळधार पावसाचे आगमन, दोन दिवस जिल्ह्याला यलो अलर्ट

२८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीला पावसाचे आगमन विसर्जन मिरवणुकीला झाले. रात्रीच्या सुमारास मात्र पावसाने विश्रांती घेतली होती. ...

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयाने ५०० ग्राम वजनाच्या मुलाला दिले जीवदान - Marathi News | Central hospital in Ulhasnagar gave life to a child weighing 500 grams | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयाने ५०० ग्राम वजनाच्या मुलाला दिले जीवदान

उल्हासनगर शेजारील अंबरनाथ जुना गायकवाड पाडा येथील ममता निकम नावाच्या गर्भवती महिलेच्या पोटात दुखत असल्याने, ती उपचार करण्यासाठी ३ महिन्यांपूर्वी मध्यवर्ती रुग्णालयात आली. ...

तरुणाच्या हत्येप्रकरणी मित्राला अटक; नातेवाईकांसोबत शोध घेतला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | friend arrested for killing youth; Searched with the relatives, the police decode murder case | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तरुणाच्या हत्येप्रकरणी मित्राला अटक; नातेवाईकांसोबत शोध घेतला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

गळ्यावर वार करून युवकाचा खून; खून करून आरोपीही मित्राचा घेत होता शोध ...

'या' सुंदर ठिकाणांसाठी सुद्धा कारगिल आहे प्रसिद्ध! - Marathi News | kargil drass unexplored travel destination know how to reach | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :'या' सुंदर ठिकाणांसाठी सुद्धा कारगिल आहे प्रसिद्ध!

kargil : उंच पर्वत, तलाव आणि हिमनद्यांचे सुंदर दृश्य तुमचे मन प्रसन्न करेल. ...