लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हृदयद्रावक! AC सुरू करून झोपायला गेली डॉक्टर; थंडीने 2 नवजात बाळांचा मृत्यू - Marathi News | up 2 newborns die due to cold in private clinic doctor held | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :हृदयद्रावक! AC सुरू करून झोपायला गेली डॉक्टर; थंडीने 2 नवजात बाळांचा मृत्यू

मुलांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, क्लिनिकच्या मालक डॉ. नीतू यांनी शनिवारी रात्री झोपताना एअर कंडिशनर चालू केला ज्यामुळे खोली खूप थंड झाली.  ...

चिरनेर-दिघाटी परिसरातील जंगलात बिबट्या; खबरदारी घेण्याचे वनविभागाचे आवाहन - Marathi News | Leopards in the forests of Chirner-Dighati area; Forest Department appeals to take precautions | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चिरनेर-दिघाटी परिसरातील जंगलात बिबट्या; खबरदारी घेण्याचे वनविभागाचे आवाहन

उरण -पनवेल परिसरातील कर्नाळाच्या जंगलातून बिबट्यांचा वावर असल्याचे अनेक वेळा आढळून आले आहे. ...

रेकी करून दुचाकी चोरायचे, दागिने हिसकावयाचे; कोल्हापूर पोलिसांनी दोघा सख्ख्या भावांना कर्नाटकात केली अटक - Marathi News | two brothers used to steal bikes by doing Reiki, stole jewels; Kolhapur police made an arrest in Karnataka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रेकी करून दुचाकी चोरायचे, दागिने हिसकावयाचे; कोल्हापूर पोलिसांनी दोघा सख्ख्या भावांना कर्नाटकात केली अटक

१२ गुन्ह्यांची उकल, तीन लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त ...

ती पुन्हा आली.... 'चंद्रमुखी २’चा ट्रेलर रिलीज; कंगना रणौतचा रौद्र अवतार - Marathi News | Kangana Ranaut's Chandramukhi 2' trailer released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ती पुन्हा आली.... 'चंद्रमुखी २’चा ट्रेलर रिलीज; कंगना रणौतचा रौद्र अवतार

अ‍ॅक्शन, हॉरर आणि रोमान्सने परिपुर्ण 'चंद्रमुखी २’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ...

'नमस्ते', 'सूर्य नमस्कार' आणि 'योगा', Elon Musk यांनी शेअर केला Humanoid Robot चा Video... - Marathi News | Elon Musk Tesla Robot, 'Namaste', 'Surya Namaskar' and 'Yoga', Elon Musk shares Video of Humanoid Robot | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'नमस्ते', 'सूर्य नमस्कार' आणि 'योगा', Elon Musk यांनी शेअर केला Humanoid Robot चा Video...

Elon Musk यांनी आपल्या Tesla Robot चा व्हिडिओ शेअर केला आहे. पाहा Video ...

एटीएम कार्ड चोरत घातला गंडा, मालाड पोलिसात गुन्हा दाखल - Marathi News | Stealing an ATM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एटीएम कार्ड चोरत घातला गंडा, मालाड पोलिसात गुन्हा दाखल

एका ग्राहकाने अधिकचे पैसे दिल्याचे त्यांना फोन करून सांगितल्याने त्यांना शहानिशा करायची होती. ...

"केंद्र सरकार किंवा भाजपच्या विरोधात बोलले की ते कटकारस्थान करतात" - Marathi News | When they speak against the central government or the BJP, they conspire Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"केंद्र सरकार किंवा भाजपच्या विरोधात बोलले की ते कटकारस्थान करतात"

सत्तेचा गैरवापर कसा करायचा असतो आणि दडपशाही कशी वाढवायची याचे आणखी एक जिवंत उदाहरण म्हणजे एका चॅनेलवर बंदी आणणे हे आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.... ...

कोरोना पेक्षाही 7 पट घातक महामारी येण्याची शक्यता; 5 कोटी लोकांचा होऊ शकतो मृत्यू! WHO नं दिला असा इशारा - Marathi News | 7 times more dangerous epidemic than Corona; 5 crore people may die WHO's warning | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना पेक्षाही 7 पट घातक महामारी येण्याची शक्यता; 5 कोटी लोकांचा होऊ शकतो मृत्यू! WHO नं दिला असा इशारा

Disease X : ही महामारी कोरनापेक्षाही 7 पट घातक असू शकते आणि या महामारिमुळे किमान 5 कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असेही बोलले जात आहे. जागतिक आरोग्यसंघटनेने या महामारीला (WHO) डिसीज एक्स (Disease X) असे नाव दिले आहे. ...

नाही सांगितले तरी गल्लीतून का जाता? डोक्यात सळईच हाणली! - Marathi News | Why do you go through the street even if you say no? Hit in the head! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नाही सांगितले तरी गल्लीतून का जाता? डोक्यात सळईच हाणली!

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल ...