लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

The Vaccine War Trailer: विवेक अग्निहोत्रींच्या बहुचर्चित 'द व्हॅक्सिन वॉर'चा ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | The Vaccine War trailer vivek agnihotri movie will release on 28 september | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :The Vaccine War Trailer: विवेक अग्निहोत्रींच्या बहुचर्चित 'द व्हॅक्सिन वॉर'चा ट्रेलर प्रदर्शित

‘द व्हॅक्सीन वॉर’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटातून कोव्हिड काळात भारताने तयार केलेल्या करोनावरील लसीचा प्रवास मोठ्या पडद्यावर दाखविण्यात येणार आहे. ...

कोण आहे दुनिथ वेल्लालागे? ज्याच्यासमोर भारताच्या दिग्गजांनी टेकले गुडघे, पठ्ठ्याच्या नावावर आहे शतक - Marathi News | Who is Dunith Wellallage? In front of whom Rohit, Kohli, Hardik and Gill knelt down, take five wickets against India in Super 4 match in Asia Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोण आहे दुनिथ वेल्लालागे? ज्याच्यासमोर भारताच्या दिग्गजांनी टेकले गुडघे, पठ्ठ्याच्या नावावर आहे शतक

Asia Cup 2023, India vs Sri Lanka Live आशिया चषक २०२३ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात २० वर्षीय युवा फिरकी गोलंदाज दुनिथ वेलालागेने ( Dunith Wellallage ) सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा, 'या' सुपरहिट दिग्दर्शकासोबत करणार काम - Marathi News | Rajinikanth: Rajinikanth's upcoming film announced, to work with 'lokesh kanagraj' superhit director | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा, 'या' सुपरहिट दिग्दर्शकासोबत करणार काम

'जेलर'च्या यशानंतर सन पिक्चर्सने रजनीकांत यांच्यासोबत नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. ...

'गो गोवा गॉन' सिनेमाचे निर्माते मुकेश उदेशी यांचं निधन - Marathi News | go-goa-gone-ek-villain-producer-mukesh-udeshi-passes-away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गो गोवा गॉन' सिनेमाचे निर्माते मुकेश उदेशी यांचं निधन

Mukesh udeshi:ज्येष्ठ निर्माते मुकेश उदेशी यांचं ११ सप्टेंबर रोजी रात्री निधन झालं. ...

पदोन्नतीची ढकलगाडी, आरटीओची राज्यात २३ पदे रिक्त - Marathi News | Promotion stuck, RTO 23 posts vacant in the state | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पदोन्नतीची ढकलगाडी, आरटीओची राज्यात २३ पदे रिक्त

लालफितीचा फटका : मुंबई, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर कार्यालयांना फटका ...

ड्रग्स मुद्यावरून पुन्हा हैद्राबाद पोलिसांडून गोव्याला केले लक्ष्य; गोव्याहून पुरवठा होत असल्याचा दावा - Marathi News | Goa targeted again by Hyderabad police over drugs issue; It is claimed that supply is coming from Goa to Hyderabad | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ड्रग्स मुद्यावरून पुन्हा हैद्राबाद पोलिसांडून गोव्याला केले लक्ष्य; गोव्याहून पुरवठा होत असल्याचा दावा

गोवा पोलीस आणि हैद्राबाद पोलीसांचा ड्रग्सच्या मुद्यावर बऱ्याचवेळा जुंपली होती. ...

पैठणमध्ये मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांकडून कुणबी समाजाची क्षेत्रपाहणी - Marathi News | Field survey of Waideshi Kunbi community by members of Backward Classes Commission in Paithan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठणमध्ये मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांकडून कुणबी समाजाची क्षेत्रपाहणी

इनकॅमेरा केली कागदपत्रांची पाहणी; गावातील रहिवासी असलेल्या वाईदेशी कुणबी मराठा समाजाशी चर्चा करून क्षेत्रपाहणी केली. ...

उल्हासनगर महापालिकेत पाणी टंचाईवरून राडा; महापालिकेतील अधिकारी लायक नाही - गणपत गायकवाड - Marathi News | over water shortage in Ulhasnagar Municipal Corporation Municipal officials are not worthy | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेत पाणी टंचाईवरून राडा; महापालिकेतील अधिकारी लायक नाही - गणपत गायकवाड

शहरातील पाणी टंचाई निवारण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीत आमदार गणपत गायकवाड यांनी महापालिका अधिकाऱ्यांनी चुकीचे उत्तर दिल्याचे सांगून त्यांना धारेवर धरले. ...

‘ओबीसी’मधून आरक्षण म्हणजे ओबीसींवर अन्याय! अखिल भारतीय माळी महासंघाची भूमिका - Marathi News | Reservation from 'OBC' means injustice to OBCs! Role of All India Gardeners Federation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘ओबीसी’मधून आरक्षण म्हणजे ओबीसींवर अन्याय! अखिल भारतीय माळी महासंघाची भूमिका

२० सप्टेंबरला करणार राज्यव्यापी धरणे आंदोलन ...