लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मयत भावाने घेतलेले पैसे दिले नसल्याच्या रागातून उल्हासनगरात तरुणावर चाकूने हल्ला  - Marathi News | A young man was attacked with a knife in Ulhasnagar out of anger that his deceased brother did not pay the money he had borrowed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मयत भावाने घेतलेले पैसे दिले नसल्याच्या रागातून उल्हासनगरात तरुणावर चाकूने हल्ला 

या रागातून रजनी ठाकूर यांना शिवीगाळ करून पाठ, छातीसह सर्वांगावर नारळ कापण्याच्या चाकूने वार केले. ...

उल्हासनगरात एकाला गावठी कट्ट्यासह अटक - Marathi News | In Ulhasnagar, one was arrested with a village knife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात एकाला गावठी कट्ट्यासह अटक

मंगळवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान संशयितरीत्या उभ्या असलेल्या एका तरुणांची झाडाझडती घेतली असता, त्याच्याकडे गावठी कट्टयासह एक जिवंत काडतुस मिळून आले.  ...

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात मोठा वाद, बड्या नेत्याला केले पक्षातून निलंबित  - Marathi News | Big controversy in Rajasthan BJP before elections, senior leader Kailash Meghwal was suspended from the party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीपूर्वी भाजपात मोठा वाद, बड्या नेत्याला केले पक्षातून निलंबित 

BJP News: राज्यस्थान भाजपाममध्ये मोठा वाद उफाळून आला आहे. भाजपाने पक्षातील ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष कैलाश मेघवाल यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वापासून निलंबित केले आहे. ...

छोट्याच विक्रेत्यांवर कारवाई, मोठ्या विक्रेत्यांकडे डोळेझाक, लाखांचा दंड वसूल - Marathi News | 103 idols of POP seized by Nagpur Municipal Corporation team; A fine of one and a half lakhs was levied | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :छोट्याच विक्रेत्यांवर कारवाई, मोठ्या विक्रेत्यांकडे डोळेझाक, लाखांचा दंड वसूल

महापालिकेच्या पथकाकडून १०३ पीओपीच्या मूर्ती जप्त ...

पाणीपुरवठ्याची २ तास वीज गुल; पुन्हा एक दिवसाने टप्पा वाढला - Marathi News | 2 hours power outage of water supply; Again the stage increased by one day in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणीपुरवठ्याची २ तास वीज गुल; पुन्हा एक दिवसाने टप्पा वाढला

पोळा, गौरी-गणपतीच्या तोंडावर पाणीपुरवठ्याची वीज गुल ...

"आपण बोलून मोकळं व्हायचं ना..." असं का म्हणाले मुख्यमंत्री?; टीकेनंतर शिंदेंनी स्वतःच केला खुलासा - Marathi News | CM Eknath Shinde has given an explanation on the video which is going viral on social media. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आपण बोलून मोकळं व्हायचं ना..." असं का म्हणाले मुख्यमंत्री?; टीकेनंतर शिंदेंनी स्वतःच केला खुलासा

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...

'कॅफे कॉफी डे'ची दिवाळखोरीत जाण्यापासून तुर्तास सुटका; शेअर २० टक्के वाढला, लागलं अपर सर्किट - Marathi News | Cafe Coffee Day will not go bankrupt shares rise 20 percent Next Upper Circuit IndusInd bank nclt | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'कॅफे कॉफी डे'ची दिवाळखोरीत जाण्यापासून तुर्तास सुटका; शेअर २० टक्के वाढला, लागलं अपर सर्किट

कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेड कॅफे कॉफी डे ब्रँड अंतर्गत कॅफे चेन आउटलेटचं मॅनेजमेंट करते. ...

जिनपिंगनी त्या भल्यामोठ्या बॅगेत काय पाठवलेले? G20 वेळी ताज हॉटेलमध्ये १२ तास तणाव होता - Marathi News | What did Xi Jinping send in that big bag spy? There was 12 hours of tension in the Taj hotel during the G20 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिनपिंगनी त्या भल्यामोठ्या बॅगेत काय पाठवलेले? G20 वेळी ताज हॉटेलमध्ये १२ तास तणाव होता

चीनबाबत एक खळबळजनक खुलासा; हॉटेल कर्मचाऱ्याने बॅगमध्ये काय होते ते पाहिले म्हणून.... ...

नासूप्रच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा मनसेने काढला बडग्या - Marathi News | MNS marches on Nagpur Improvement Trust, erects symbolic statue of corrupt officials and takes out procession | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नासूप्रच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा मनसेने काढला बडग्या

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात मोर्चा ...