लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

७५ कोटी रुपये खर्च करून उभी राहणार मनपाची सुसज्ज इमारत; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी - Marathi News | A well-equipped municipal building will be built at a cost of Rs. 75 crores Foundation laid by Chief Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :७५ कोटी रुपये खर्च करून उभी राहणार मनपाची सुसज्ज इमारत; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी

पणजी महानगरपालिकेच्या (मनपा) नव्या इमारतीची बुधवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पायाभरणी झाली. ...

रुग्णालयात आतापर्यंत झालेले मृत्यू हे सरकारने केलेले खून: विजय वडेट्टीवार - Marathi News | Hospital deaths are government murders; Vijay Wadettiwar's allegation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :रुग्णालयात आतापर्यंत झालेले मृत्यू हे सरकारने केलेले खून: विजय वडेट्टीवार

रुग्णालयाने स्थानिक स्तरावर ७० लाखांची औषधी खरेदी केली होती. परंतु लाखो रुग्णांना ही औषधी कशी पुरणार? ...

शिक्षिकेच्या जीवनात सेवेच्या २५ वर्षानंतर उठलेले वादळ शमले; हायकोर्टाने दिलासा दिला - Marathi News | After 25 years of service in the teacher's life, the storm subsided; The High Court granted relief | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षिकेच्या जीवनात सेवेच्या २५ वर्षानंतर उठलेले वादळ शमले; हायकोर्टाने दिलासा दिला

निवृत्तीपर्यंत सेवेत कायम राहणार ...

कोरोनानंतरही उद्यान कुलुपबंदच! ज्येष्ठ नागरिकाचे खासदारांना पत्र; दुरावस्थेकडेही वेधले लक्ष - Marathi News | Senior Citizen's Letter to MPs Attention was also drawn to distance | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोरोनानंतरही उद्यान कुलुपबंदच! ज्येष्ठ नागरिकाचे खासदारांना पत्र; दुरावस्थेकडेही वेधले लक्ष

कोरोनाच्या कालावधीत कल्याण डोंबिवलीतील सर्वच उदयाने बंद ठेवण्यात आली होती. ...

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पाणी पेटण्याची चिन्हे, सांगलीतील जत तालुक्यातील परिस्थिती - Marathi News | In the Lok Sabha and Assembly elections, the atmosphere in Jat taluk of Sangli will heat up due to water | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पाणी पेटण्याची चिन्हे, सांगलीतील जत तालुक्यातील परिस्थिती

विस्तारित योजनेवरून आरोप-प्रत्यारोप रंगणार ...

आम्ही कॉमन मॅन आहोत का? तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात जाण्यास रोखल्याने जानकर संतापले - Marathi News | Are we common man? Mahadev Janakar stopped from entering the Tuljabhavani temple gabhara | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :आम्ही कॉमन मॅन आहोत का? तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात जाण्यास रोखल्याने जानकर संतापले

प्रशासनाने माणसाचा प्रोटोकॉल बघून रोखण्याचा प्रयत्न करावा. असली मगरुरी चालणार नाही ...

एसीबीचे अधिकारी असल्याचे सांगत हॉटेल मालकाकडे केली खंडणीची मागणी - Marathi News | Claiming to be an ACB officer, demanded extortion from a hotel owner in Solapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एसीबीचे अधिकारी असल्याचे सांगत हॉटेल मालकाकडे केली खंडणीची मागणी

३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:५५ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.  ...

Sanjay Singh : आपचे खासदार संजय सिंह यांना ईडीकडून अटक - Marathi News | AAP MP Sanjay Singh arrested by Enforcement Directorate after searches at Delhi home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपचे खासदार संजय सिंह यांना ईडीकडून अटक

AAP MP Sanjay Singh : संजय सिंह यांच्या निवासस्थानी ईडीच्या पथकाने सकाळी छापा मारला असून दिल्लीस्थित त्यांच्या निवासस्थानी तपासणी सुरू केली होती.  ...

‘मदतनीस’साठी ३५ हजार घेतले; एसीबीने रंगेहात पकडले, लाचप्रकरणी दोघे ताब्यात   - Marathi News | 35 thousand taken for help ACB caught red-handed, two detained in bribery case | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘मदतनीस’साठी ३५ हजार घेतले; एसीबीने रंगेहात पकडले, लाचप्रकरणी दोघे ताब्यात  

२६ वर्षीय तक्रारदाराच्या पत्नीला अंगणवाडी मदतनीस या पदावर निवड करून देण्यासाठी कनिष्ठ सहायक मनोज जगन्नाथ भोजापुरे याने ५० हजार रुपयाची लाच मागितली. ...